शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
2
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
3
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
4
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील महायुतीच्या विजयानंतर, काँग्रेसची मोठी घोषणा; देशभरात खास मोहीम चालवणार 
5
"तुम्ही जिंकता तेव्हा ईव्हीएम चांगले अन् पराभूत झाले, तर..."; सुप्रीम कोर्टाने पिळले कान
6
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
7
अपघातानंतर पहिल्यांदाच कश्मिरा शाहने शेअर केला Video; नाकाला झालेली दुखापत
8
Neha Bhasin : "अंधाऱ्या खोलीत बसते, माझं वजन १० किलोने वाढलं"; नेहा भसीन देतेय गंभीर आजाराशी झुंज
9
OLA चा धमाका! लॉन्च केली नवीन EV स्कूटर रेंज; किंमत फक्त ₹39,999 पासून सुरू...
10
लोकप्रिय म्युझिक बँडच्या लाईव्ह कॉन्सर्टमध्ये प्रिया बापटचा परफॉर्मन्स, अनुभव शेअर करत म्हणाली...
11
धुळ्यात काँग्रेसच्या कुणाल पाटलांना शून्य मतं मिळाल्याचा दावा; निवडणूक आयोगाने दिलं स्पष्टीकरण
12
"३० नोव्हेंबरपर्यंत मुख्यमंत्रीपदाचे नाव निश्चित होईल"; रावसाहेब दानवेंनी सांगितला फॉर्म्युला
13
"उद्धव ठाकरेंची अवस्था शोलेमधील असरानीसारखी’’, चंद्रशेखर बावनकुळेंची टीका 
14
राखी सावंतने केली Bigg Boss विजेत्याची भविष्यवाणी; म्हणाली, "नाही जिंकला तर पंख्याला लटकेन..."
15
स्टार ऑलराउंडर ठरला महागडा! ३ चेंडूत दिल्या ३० धावा; नेटकऱ्यांनी केला फिक्सिंगचा आरोप
16
झारखंडमध्ये निवडणूक जिंकूनही काँग्रेसची झोळी रिकामी, झाली जम्मू-काश्मीरसारखी अवस्था
17
राज्यसभेच्या सहा जागांसाठी निवडणूक अधिसूचना जारी; २० डिसेंबरला होणार मतदान
18
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'
19
'इंडिया आघाडीला मजबूत नेत्याची गरज', TMC ने राहुल गांधींच्या क्षमतेवर उपस्थित केला प्रश्न
20
'ते फोन उचलत नव्हते, म्हणून कान उघडले...', लॉरेन्स टोळीने चंदीगड बॉम्बस्फोटाची जबाबदारी घेतली, रॅपर बादशाहला दिली धमकी

एकाच कुटुंबातील तिघांना ‘स्वाईन फ्लू’ची लागण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2018 10:25 PM

राजापेठ येथील डॉ. विजय बख्तार यांच्याकडे शहरातील एकाच कुटुंबातील तिघे स्वाईन फ्लू पॉझिटिव्ह आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. दोन दिवसांपूर्वी हे रुग्ण बख्तर हॉस्पिटलला दाखल करण्यात आले.

ठळक मुद्देमहापालिकेची आरोग्य यंत्रणा गाफील

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : राजापेठ येथील डॉ. विजय बख्तार यांच्याकडे शहरातील एकाच कुटुंबातील तिघे स्वाईन फ्लू पॉझिटिव्ह आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. दोन दिवसांपूर्वी हे रुग्ण बख्तर हॉस्पिटलला दाखल करण्यात आले.शारदानगरातील सदर रुग्ण असून, यामध्ये ७० वर्षांची वृद्धा, ५० वर्षांचा तिचा मुलगा आणि अठ्ठावीस वर्षीय नातीला स्वाइन फ्लू झाला आहे. या तिघांची एच-वन एन-वन चाचणी पॉझिटिव्ह आढळून आली. हा जीवघेणा आजार अमरावतीत पुन्हा डोके वर काढले आहे. यापूर्वी आॅगस्ट महिन्यात याच डॉक्टरांकडे एक रुग्ण आढळून आला होता. जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री प्रवीण पोटे यांनी आढावा घेतला. याठिकाणी वैद्यकीय आरोग्य अधिकाऱ्यांना स्वाईन फ्लूचे रुग्ण असल्याची माहिती आहे का, अशी विचारणा केली. मात्र, महापालिकेच्या आरोग्य यंत्रणेला स्वाईन फ्लूची कल्पनाच नसल्याने पालकमंत्री प्रचंड चिडले. त्यांनीच डॉ. विजय बख्तार यांच्याकडे स्वाइन फ्लूचे रुग्ण असल्याचे सांगितले.