शहरं
Join us  
Trending Stories
1
बंडखोर ऐकेनात, मनधरणीसाठी महायुतीच्या नेत्यांचा कस; माघारीसाठी काय रणनीती?
2
विधान परिषद, महामंडळ देतो; अर्ज मागे घ्या... मविआत बंडोबांना थंड करण्याचे प्रयत्न!
3
अयोध्येत २५ लाख दीपोत्सवाचा विश्वविक्रम... १,१२१ जणांनी एकाच वेळी केली आरती 
4
सोने लक्ष्मीपूजनापूर्वीच प्रथमच गेले ८० हजारांवर; चांदीनेही खाल्ला भाव
5
"डाेनाल्ड ट्रम्प अस्थिर, प्रतिशोधाने पछाडलेले...", शेवटच्या भाषणात कमला हॅरिस यांचा हल्लाबोल
6
इस्रायलचा हल्ला, गाझात ८८ जण ठार; अन्न, पाण्यासह औषधांचीही चणचण
7
स्वदेशी संस्थांनी केली ४.६ लाख कोटींची गुंतवणूक, शेअर बाजारात सार्वकालिक उच्चांक
8
पोलिसांनी एसी, कॉम्प्युटर, टीव्ही फुकट घेतले; पैसे मागितल्यानंतर वापरलेल्या वस्तू केल्या परत 
9
दोन ठिकाणांवरील भारत, चीन सैन्य मागे घेण्याची प्रक्रिया पूर्ण
10
भाजप बंडखोर उमेदवार विशाल परब यांच्या गाडीवर हल्ला 
11
विराटला लग्नासाठी प्रपोज करणाऱ्या इंग्लिश खेळाडूची RCB मध्ये एन्ट्री; चाहत्यांनी घेतली फिरकी
12
'...तर अजित पवार पुन्हा विचार करतील'; नवाब मलिकांबद्दल शिंदेंच्या शिवसेनेची भूमिका काय?
13
Shubman Gill कमी पगारात मोठी जबाबदारी घ्यायला झालाय 'राजी'; जाणून घ्या त्यामागचं कारण
14
'सचिन तेंडुलकर फाऊंडेशन'सोबत 'क्रिकेटच्या देवा'ची दिवाळी; साराने शेअर केली झलक, Photos
15
"एका जातीवर कुणीच निवडून येऊ शकत नाही, त्यासाठी दलित, मुस्लीम अन् मराठा..."
16
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शरद पवारांच्या उमेदवाराचा अर्ज बाद झाला? फहाद अहमद यांनी केला खुलासा; म्हणाले,...
17
“तुमच्याकडे वडील म्हणून पाहतो आणि तुम्ही...”; अजित पवारांच्या आरोपांवर आर आर पाटलांच्या कन्येचं प्रत्युत्तर
18
त्यांना दिवसातून तीनदा मीच का दिसतो? फडणवीसांचा सवाल; जरांगे पाटलांनीही दिलं प्रत्युत्तर!
19
"राजसाहेब, माझ्यासारख्या कार्यकर्त्यावर अन्याय करू नका"; सदा सरवणकरांचं मोठं विधान
20
कोण होणार महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री? राज ठाकरेंनी थेट नावच सांगितलं, केली मोठी भविष्यवाणी!

बाजार समितीत तीन पॅनेल निवडणुकीच्या मैदानात

By admin | Published: September 02, 2015 12:09 AM

स्थानिक कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक येत्या १५ सप्टेंबर रोजी होणार असल्याने १८ जागांसाठी तब्बल ७३ उमेदवार निवडणुक रिंगणात आहे.

अमरावती : स्थानिक कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक येत्या १५ सप्टेंबर रोजी होणार असल्याने १८ जागांसाठी तब्बल ७३ उमेदवार निवडणुक रिंगणात आहे. बाजार समितीत तीन पॅनल निवडणुकीत एकमेकांविरोधात उभे ठाकले आहेत.जिल्ह्यात सर्वात मोठी बाजार समिती म्हणून अमरावती बाजार समिती ओळखली जाते.यामध्ये सेवा सहकारी संस्था मतदारसंघात एकूण ११ जागांसाठी सर्वसाधारण मतदार संघात ७, महिला मतदार संघात २, इतर मागासवर्ग मतदार संघात १, विमुक्त जाती व भटक्या जमाती मतदार संघात १ जागेसाठी या प्रमाणे मतदार संघातून उमेदवार निवडून द्यावयाचे आहेत. ग्रामपंचायत मतदार संघात एकूण ४ जागांसाठी सर्वसाधारण मतदार संघातून २, अनुसूचित जाती - जमाती मतदार संघातून १, आर्थीकदृष्ट्या दुर्बल घटक मतदार संघातून १ आणि व्यापारी व अडते मतदार संघातून २ व हमाल तोलारी मतदार संघातून १ अशा प्रकारे १८ संचालक बाजार समितीवर निवडून द्यायचे आहेत. १८ जागांसाठी ७३ उमेदवार निवडणूक रिंगणात असल्याने चुरस निर्माण झाली आहे. या निवडणुकीत १८ जागांसाठी तब्बल ७३ उमेदवार रिंगणात आहेत. त्यामुळी ही निवडणूक चुरसीची होणार आहे. अशातच सुरूवातील केवळ दोन पॅनेल राहतील, असे चित्र होते. मात्र उमेदवारी अर्ज मागे घेतल्यानंतर कृषी उत्पन्न बाजार समितीत तीन पॅनेल रिंगणात आहेत. सहकार क्षेत्रात महत्वपुर्ण संस्था म्हणून बाजार समितीच्या निवडणुक ीकडे पाहले जाते. सहकारात प्राबल्य असलेल्या नेत्यासाठी ही निवडणुक प्रतिष्ठेची असल्याने तीनही पॅनेल निवडणुकीत ताकदीने उतरले आहेत. त्यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. (प्रतिनिधी)