शहरं
Join us  
Trending Stories
1
बापरे बाप, धावत्या रेल्वेत निघाला भलामोठा साप; प्रवाशांची धावपळ उडाली, पहा Video...
2
नाना पटोलेच होतील पुढील मुख्यमंत्री; काँग्रेस नेत्याचा दावा, नागपुरातील सहाही जागांवर लढणार
3
PM Modi US Visit Live: ...पण नियतीने मला राजकारणात आणले; मोदींनी अमेरिकेत भारतीयांसमोर मन मोकळे केले
4
Pune Rain Update: तीन दिवस उकाडा, पुण्यात मुसळधार पावसाला सुरुवात; अवघ्या 5 मिनिटात रस्त्याला नदीचे स्वरूप
5
मालदीवनंतर श्रीलंकाही चीनच्या गळाला; मार्क्सवादी अनुरा कुमारा दिसानायके नवे राष्ट्रपती
6
हिजबुल्लाहने इस्रायलचे आयर्न डोम फेल केले; नागरिकांवर बंकरमध्ये लपण्याची वेळ
7
धक्कादायक! अरबाज पटेल घराबाहेर, आठ आठवड्यांचा प्रवास संपला; निक्कीला अश्रू अनावर
8
एसटी महामंडळाचे अध्यक्षपद गोगावलेंनी नाकारले? कार्यकर्त्यांशी चर्चा करून निर्णय घेणार
9
चिपळूणमध्ये मोठी घडामोड! भास्कर जाधवांचा मुलगा अजित पवारांच्या भेटीला
10
खंबाटकी घाटात थरार! कंटेनर आठ वाहनांना धडकला; पाचजण जखमी 
11
UPA सरकार पाकिस्तानला घाबरायची; शाहपूरकंडी प्रकल्पावरुन जेपी नड्डांचा काँग्रेसवर हल्लाबोल
12
मुकेश अंबानी यांनी खरेदी केले सर्वात महागडे विमान; किंमत ऐकून फक्त 'शून्य' मोजत बसाल...
13
४४० व्होल्टचा झटका! १८ वर्षे 'तो' शेजाऱ्याचं वीज बिल भरत राहिला, असं समोर आलं 'सत्य'
14
Zerodha च्या नावाने सुरू आहे फ्रॉड, तुम्ही तर अडकला नाहीत ना?
15
"माझा दौरा रद्द करणारा जन्माला यायचाय", अजित पवारांनी आपल्याच नेत्याला झापले
16
जो बायडेन यांची विसरण्याची समस्या वाढली; स्टेजवर PM मोदींचे नाव विसरले, video व्हायरल
17
इस्रायलच्या औषधानंतर ६५ वर्षांच्या व्यक्तीला २५ वर्षांचे करणारी मशीन; ठग दाम्पत्याने ५०० लोकांना लुटले
18
अजित पवारांमुळे मंत्रिपदे गेली, आता किमान १०-१२ जागा हव्यात; मित्रपक्षाने महायुतीच्या जागावाटपात टाकला खडा
19
"त्या माणसाने आमच्या तोंडावर दरवाजा बंद केला", सुप्रिया सुळेंनी सांगितला वाईट अनुभव

म्हशींची वाहतूक करणारे तीन ट्रक जप्त

By admin | Published: June 22, 2017 12:19 AM

नागपूर औरंगाबाद महामार्गावरून म्हशीची वाहतूक करणारे तीन ट्रक जप्त करण्यात आले. या प्रकरणी ९ आरोपींना अटक करण्यात आली आहे.

मंगरूळ चव्हाळा पोलिसांची कारवाई : नऊ आरोपी अटकेत लोकमत न्यूज नेटवर्कमंगरुळ चव्हाळा : नागपूर औरंगाबाद महामार्गावरून म्हशीची वाहतूक करणारे तीन ट्रक जप्त करण्यात आले. या प्रकरणी ९ आरोपींना अटक करण्यात आली आहे. ही कारवाई मंगरूळ चव्हाळा पोलिसांनी मंगळवारी रात्री दहा वाजताच्या सुमारास केली. अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये मो. रफिक, मो. शगीर, शरीफ बेग, मुस्ताक अहमद, मुस्ताक कुरेशी, मो.आसिफ, जावेद शेख, संजय शिवलाल राठोड, शेख कादिर यांचा समावेश आहे. स्थानिक पोलिसांना जनावरांची अवैध वाहतूक होत असल्याची माहिती मिळाली होती. यानुसार नाकाबंदी करून ट्रक क्रमांक एमएच ४०-वाय-०१६३, एमएच ४०-३३०४ व एमएच २८-एच-८९४३ यांना थांबविण्यात आले. या ट्रकमध्ये लहान मोठ्या ६२ म्हशी आढळून आल्या. म्हशी व ट्रकसह ४६ लाख ६५ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई अतिरिक्त पोलीस निरीक्षक आगाशे, सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज चौधरी, नायब पोलीस हवालदार यावले, बंडू टाके, अविनाश खिराडे, विलास चव्हाण यांनी केली.