शहरं
Join us  
Trending Stories
1
ते आले, उमेदवाराने अर्ज भरला, ते गेले; राज ठाकरे यांनी पुन्हा केला मनसैनिकांचा हिरमोड
2
आजचे राशीभविष्य : स्त्री वर्गाकडून विशेष लाभ होईल, धनप्राप्तीसाठी आजचा दिवस अनुकूल
3
मुंबईत काँग्रेसचे ४ अल्पसंख्याक उमेदवार; पहिल्या यादीत अस्लम शेख, अमीन पटेल आदींची नावे
4
मंगल प्रभात लोढा यांची संपत्ती ४३६ कोटी! पाच वर्षांत ठाकरे, आव्हाडांची संपत्ती कितीने वाढली?
5
बारामतीत अजित पवार विरुद्ध युगेंद्र पवार काका-पुतण्या लढत; गडचिरोलीत वडील विरुद्ध मुलगी
6
बडे नेते, कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत सर्वांनीच केले शक्तिप्रदर्शन; अर्जासाठी साधला मुहूर्त
7
एलओसीजवळ दहशतवादी हल्ला, दाेन जवान शहीद; जम्मूत पुन्हा भ्याड कृत्य; दाेन हमालही ठार
8
महायुतीत २७८ जागांवर ठरले; आता १० जागांचाच तिढा! अमित शाहांसोबतच्या बैठकीत निर्णय
9
काँग्रेसने २५ विद्यमान आमदारांना पुन्हा दिली उमेदवारीची संधी; ४८ जणांची पहिली यादी जाहीर
10
घड्याळ वापरा, पण अटही पाळा; अजित पवार गटाला सर्वोच्च न्यायालयाच्या कानपिचक्या
11
महायुती सरकारला धडा शिकविण्याची हीच खरी वेळ; विनेश फोगाट यांचा महायुतीवर घणाघात
12
सुधीर साळवींना उमेदवारी नाकारल्याने शिवडीत ठाकरे गटात नाराजी, राजीनामा देण्याची तयारी
13
जस्टीस संजीव खन्ना होणार देशाचे पुढील सरन्यायाधीश; 11 नोव्हेंबरला पदभार स्वीकारणार...
14
"...तर मी येवल्यातून भुजबळांविरोधात निवडणूक लढवेन", सुहास कांदेंना शिंदे-फडणवीसांचा मेसेज काय?
15
"त्यांचा इतिहासच गद्दारीचा, आईबापासोबतही..."; छगन भुजबळांचा कांदेंनी काढला इतिहास
16
गुलमर्गमध्ये लष्कराच्या वाहनावर दहशतवादी हल्ला, 5 जवान जखमी तर एका साथीदाराचा मृत्यू
17
अयोध्येतील 55 घाटांवर 28 लाख दिव्यांची रोषणाई; झळाळून निघणार श्रीराम जन्मभूमी...
18
'भ्रष्टाचार, गुन्हेगारी वाढली', उमेदवारी मिळताच युगेंद्र पवारांनी काकाविरोधात थोपाटले दंड
19
'मविआ'त सांगोला मतदारसंघ कोणाला? जयंत पाटील म्हणाले, "एक-दोन दिवसात..."
20
ना हडपसर, ना खडकवासला...ठाकरे गटात प्रवेश केलेले वसंत मोरेंचा पुढचा प्लॅन ठरला

आजपासून चिखलदरा पर्यटन महोत्सव

By admin | Published: February 25, 2017 12:06 AM

विदर्भाचे नंदनवन चिखलदरा पर्यटन महोत्सवाला शनिवारपासून सुरुवात होत आहे. रंगारंग कार्यक्रमांची मेजवानी चार दिवस पर्यटकांसाठी राहणार असून ....

रंगारंग कार्यक्रम : सुधीर मुनगंटीवर यांच्या हस्ते उद्घाटन चिखलदरा : विदर्भाचे नंदनवन चिखलदरा पर्यटन महोत्सवाला शनिवारपासून सुरुवात होत आहे. रंगारंग कार्यक्रमांची मेजवानी चार दिवस पर्यटकांसाठी राहणार असून वित्त व नियोजन वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते महोत्सवाचे उद्घाटन होणार आहे. पर्यटन व रोजगार मंत्री जयकुमार रावल, पालकमंत्री प्रवीण पोटे, गृह राज्यमंत्री रणजित पाटील, पर्यटन राज्यमंत्री मदन येरावार जिल्ह्यातील आमदार, खासदार, प्रमुख अतिथि ंम्हणून उपस्थित राहतील. उद्घाटनाला खा.आनंदराव अडसूळ, खा.रामदास तडस, आ. सुनील देशमुख, श्रीकांत देशपांडे, प्रभुदास भिलावेकर, वीरेंद्र जगताप, बच्चू कडू, रवि राणा, यशोमती ठाकूर, अनिल बोंडे, रमेश बुंदेले, नगराध्यक्ष राजेंद्रसिंह सोमवंशी, विभागीय आयुक्त जे.पी. गुप्ता, एमटीडीसीचे व्यवस्थापकीय संचालक के. एच. गोविंदराज, मुख्य वनसंरक्षक एम.एस. रेड्डी, मुख्य वनसंरक्षक संजीव गौड जिल्हाधिकारी किरण गित्ते पर्यटन आदी उपस्थित राहणार आहे. (तालुका प्रतिनिधी)चार दिवस भरगच्च कार्यक्रम शनिवार २५ ते २८ फेब्रुवारीपर्यंत चालणाऱ्या चिखलदरा पर्यटन महोत्सवामध्ये विविध रंगारंग कार्यक्रम ठेवण्यात आले असून विविध स्पर्धा निसर्गरम्य स्थळांना भेटी, पॅरासेलिंग, व्हैलीककासींग, घोडा सफारी,जंगल सफारीसह विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.