शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : दरमहा महिलांना ३ हजार, बेरोजगारांना ४ हजार अन्...; मविआच्या ५ गॅरंटी काय आहेत?
2
मविआ-महायुतीत स्पर्धा लागली! लाडक्या बहिणींना ९०० रुपये जास्त देणार; दोघांच्या जाहीरनाम्यात कुणाला काय मिळणार...
3
Maharashtra Election 2024: निकालानंतर अजित पवारांना सोबत घेण्याची वेळ आली, तर काय? जयंत पाटील म्हणाले... 
4
KL राहुल आणि ध्रुव जुरेलची Team India त एन्ट्री; ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वात खेळणार
5
देवेंद्र फडणवीसांना येणाऱ्या धमक्यांवर सातारचे खासदार छत्रपती उदयनराजे संतापले
6
राजू शेट्टींचा आश्चर्यकारक निर्णय! कोल्हापूर पट्ट्यात ठाकरे गटाच्या उमेदवाराला जाहीर पाठिंबा
7
बारामतीमध्ये कुणाचा विजय होणार? जयंत पाटील म्हणाले, "निर्णय कसा लागेल सांगणे अवघड"
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "चेहऱ्यावरून त्यांना बोलणं यावरून तुमची..."; सदाभाऊ खोतांच्या टीकेला जितेंद्र आव्हाडांचं प्रत्युत्तर
9
दमदार! आता WhatsApp युजर्स शोधणार फोटो खरा आहे की खोटा, काय आहे नवीन फीचर?
10
Baba Siddique : बाबा सिद्दिकी हत्येप्रकरणी मोठी अपडेट; मुंबई पोलिसांनी दिली महत्त्वाची माहिती, म्हणाले...
11
'फाईट-फाईट-फाईट...'! एका फोटोनं ट्रम्प यांचं नशीब बदललं, आता बनले अमेरिकेचे 47वे राष्ट्राध्यक्ष
12
टाटाच्या ब्रँडने मोठा निर्णय घेतला; जग्वारने ब्रिटनमध्ये कारची विक्री थांबविली, कारण काय?
13
केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीत सरकारचा मोठा निर्णय; लाखो विद्यार्थ्यांचा होणार फायदा
14
Maharashtra Vidhan Sabha 2024: नवी मुंबईत अपक्ष कोणाच्या व्होट बँकेला पाडणार भगदाड?
15
“काँग्रेसने आत्मविश्वास गमावला आहे, जाहिरातीत पराभूत मानसिकतेचे लक्षण दिसते”: अशोक चव्हाण
16
IPL मेगा लिलावाआधी Shreyas Iyer पेटला! ज्या संघाला चॅम्पियन केलं त्यांनी दिला 'नारळ'; आता...
17
ट्रम्प यांचं अभिनंदन करण्यास पुतिन यांचा नकार; अमेरिका-रशिया संबंधांवर मोठं विधान
18
डोनाल्ड ट्रम्प यांच्या विजयाने नोकऱ्यांवर गदा? भारतीय सॉफ्टवेअर इंजिनीअर्सचे भविष्य अंधारात
19
ना ऑस्ट्रेलिया, ना इंग्लंड! भारतानंतर IPL लिलावात कोणत्या देशाच्या खेळाडूंची सर्वाधिक नावे?
20
कडक सॅल्यूट! जन्मापासूनच दिसत नव्हतं; नेत्रदिपक कामगिरी करत झाल्या IFS अधिकारी

कुरूम रेल्वेस्थानकाजवळ मालगाडीचा डबा घसरला

By admin | Published: July 11, 2017 5:32 PM

कुरूम रेल्वेस्थानकाजवळ मालगाडीचा एक डबा रूळाखाली घसरला. ही घटना मंगळवार ११ जुलै रोजी दुपारी घडली. यानंतरही एका ट्रॅकवरून प्रवासी गाड्या सुरळीत सुरू होत्या.

लोकमत न्यूज नेटवर्कबडनेरा : कुरूम रेल्वेस्थानकाजवळ मालगाडीचा एक डबा रूळाखाली घसरला. ही घटना मंगळवार ११ जुलै रोजी दुपारी घडली. यानंतरही एका ट्रॅकवरून प्रवासी गाड्या सुरळीत सुरू होत्या.कुरूम रेल्वेस्थानकानजीकच्या एका केबिनसमोरील रेल्वे ट्रॅकवर गिट्टी टाकणाऱ्या मालगाडीचा एक डबा रूळावरून घसरला. सुदैवाने गाडीचा वेग अगदीच कमी असल्याने मोठी दुर्घटना टळली. घसरलेला डबा इंजिनपासून अकरावा होता. ही मुंबईकडे जाणारी मुख्य रेल्वेलाईन असल्याने रेल्वे प्रशासनाने तातडीने हालचाली करून मूर्तिजापूर येथून ‘एआरटी व्हॅन’आणली. या व्हॅनच्या माध्यमातून घसरलेला डबा तासाभरात पुन्हा रूळावर आणण्यात आला. मालगाडीचा डबा रूळाखाली कसा आला, हे समजू शकले नाही. घटनास्थळी रेल्वे प्रशासनातील अधिकारी बावणे, निशाने, व्ही.डी.कुंभारे, किशोर लोहबरे, आर.पी.अग्रवाल, विनोद वानखडे, चतुर्वेदी, अशोक चव्हाण, रेल्वे सुरक्षा बलाचे कर्मचारी उपस्थित होते.