शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : माढ्यात शरद पवारांचा मोठा ट्विस्ट; राष्ट्रवादी काँग्रेसकडून अभिजीत पाटलांना दिला एबी फॉर्म
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : काँग्रेसची पाचवी यादी जाहीर; कोल्हापूर उत्तरमध्ये मोठा बदल,अकोला, कुलाबामध्ये उमेदवार जाहीर
3
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिंदे गटाची तिसरी यादी जाहीर, कन्नडमधून संजना जाधव, बार्शीमध्ये राजेंद्र राऊत यांना उमेदवारी जाहीर
4
भाजपानं 'या' ४ जागा मित्रपक्षांना सोडल्या; महादेव जानकर पुन्हा महायुतीत? 
5
'व्होट जिहादमुळे लोकसभेला नुकसान, पण आता विधानसभेला नाही', देवेंद्र फडणवीस स्पष्ट बोलले
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "आईनं असं काही भाष्य केलेलं नाही, ते असं का बोलले..."; अजितदादांना श्रीनिवास पवारांचं प्रत्युत्तर
7
वरवंड परिसरामध्ये दोन एसटी बसचा अपघात भीषण; दोन जण ठार : तीनजण गंभीर जखमी
8
"माझ्या प्रामाणिकपणाचं असं फळ मिळालं..?"; आमदार श्रीनिवास वनगा धाय मोकलून रडले
9
उमेदवाराच्या माघारीने उद्धवसेनेवर नामुष्की; 'औरंगाबाद मध्य'साठी तत्काळ दुसरा उमेदवार घोषित
10
Shrinivas Vanga News उमेदवारी न मिळाल्याने शिंदे गटाचा आमदार आत्महत्या करण्याच्या विचारात; कुटुंबाचा दावा
11
Zeeshan Siddique : बाबा सिद्दिकींच्या हत्येनंतर सलमानला लागली नाही झोप, झिशान म्हणतात, "रोज रात्री मला फोन..."
12
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी वंचितचा उमेदवार ठरला; पुन्हा त्याच चेहऱ्याला संधी
13
आई सांगत होती, माझ्या दादाविरोधात फॉर्म भरू नका, पण तरीही...; बारामतीत अजितदादांना अश्रू अनावर!
14
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : सांगलीत महायुतीला धक्का! भाजपा उमेदवाराविरोधात भरला अपक्ष अर्ज,माघार घेणार नसल्याचेही केले जाहीर
15
बोरिवलीच्या उमेदवारीवरून भाजपात नाराजी; माजी खासदार गोपाळ शेट्टी स्पष्टच बोलले
16
Priyanka Gandhi : "जेव्हा मदर तेरेसा माझ्या घरी आल्या..."; प्रियंका गांधींनी सांगितला 'तो' हृदयस्पर्शी क्षण
17
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून चौथी यादी जाहीर; काटोल विधानसभेतून सलील देशमुखांना उमेदवारी
18
शरद पवार गटात बंडखोरी; धनंजय मुंडेंविरोधात 'हा' नेता अपक्ष निवडणूक लढवणार
19
उद्धवसेनेला मोठा धक्का;'औरंगाबाद-मध्य'च्या उमेदवाराची अचानक निवडणुकीतून माघार
20
भाजपाची २५ उमेदवारांची तिसरी यादी जाहीर; बोरिवलीतून विद्यमान आमदारांचा पत्ता कट

परप्रांतीय डॉक्टरांचा शिरकाव

By admin | Published: February 21, 2016 12:13 AM

बोगस डॉक्टरांनी तालुक्यात बस्तान मांडले असून वैद्यकीय प्रॅक्टीससाठी आवश्यक पात्रता त्यांच्याजवळ नसल्यामुळे रुग्णांच्या आरोग्याशी खेळ सुरूआहे.

वरुड तालुका : रुग्णांच्या जीवाशी खेळ, आरोग्य प्रशासन ढिम्मवरूड : बोगस डॉक्टरांनी तालुक्यात बस्तान मांडले असून वैद्यकीय प्रॅक्टीससाठी आवश्यक पात्रता त्यांच्याजवळ नसल्यामुळे रुग्णांच्या आरोग्याशी खेळ सुरूआहे. आरोग्याच्या नावावर लाखो रुपयांची माया बोगस डॉक्टरांनी जमविली आहे. अनेकांना अनावश्यक इंजेक्शन देऊन विनाकारण पैसे लाटण्याचा गोरखधंदा हे डॉक्टर करीत आहेत. वरुड तालुक्यात जिल्हा परिषद आरोग्य विभागाअंतर्गत पाच प्राथमिक आरोग्य केंद्र आहेत. परंतु काही आरोग्य केंद्रांत वेळेवर सुविधा मिळत असली तरी काही आरोग्य केंद्रांत व अद्यकीय अधिकारी आणि आरोग्य कर्मचाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे अनेक रुगणंना ग्रामीण रुग्णालयात उपचार घ्यावे लागतात. मात्र आर्थिक तडजोड नसल्यास गावातील झोलाछाप डॉक्टरांकडे जाऊन मिळेल ते उपचार करण्याची वेळ येते. गर्भवती महिलांना प्रसूतीकरिता दवाखान्यात आल्यावर परत वरुडला उपचार घ्यावे लागतात. तालुक्यात बोगस डॉक्टर असल्याचे बोलले जाते. मात्र कोणीही तक्रार करीत नसल्याने वैद्यकीय अधिकारी यांच्यावर कार्यवाही करण्यास धजावत नाही. परप्रांतीय डॉक्टरांचे बस्थान अनेक वर्षांपासून तालुक्यात आहे. त्यांनी येथे नागरिकत्व स्वीकारले आहे. यामध्ये अघोरी पद्धतीने उपचार केले जात असल्याचीही ओरड आहे. यात अधिकाधिक गोरगरीब आदीवासी नागरिक भरकटले जातात. अनेक वर्षापासून अनेक बोगस डॉक्टराविषयी कोणतीही कार्यवाही न केल्यामुळे यांचे मनोधैर्य उंचावले आहे. डॉक्टरांकडे कम्पाऊंडर म्हणून काम करणारे डॉक्टर असल्याचे सांगतात. (तालुका प्रतिनिधी)तालुक्यात तपासणी केली असता बोगस डॉक्टर आढळले नाहीत. शासनाच्या निर्देशाप्रमाणे अशा डॉक्टरांनी दवाखान्याची पाटी लावू नये किंवा इतर पॅथीची औषधी किंवा उपचार रुग्णांवर करू नयेत, असा नियम आहे. डॉक्टरांच्या नावापुढे पाटी नसल्याने त्यांना ओळखणे कठीण असते. मात्र, असे कोणत्याही गावात बोगस डॉक्टर आढल्यास आरोग्य विभागसुध्दा बोगस डॉक्टरांवर कारवाई करेल.- अमोल देशमुख, तालुका वैद्यकीय अधिकारी, वरुड