शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांना धक्क्यामागून धक्के; शरद पवारांकडे झुकताहेत नेते, लोकसभेनंतर आता विधानसभेलाही शह!
2
Haryana, Jammu & Kashmir Assembly Election Results 2024 Live: ...तर जबाबदारी माझी; हरियाणाचे मुख्यमंत्री नायब सैनी यांनी निकालापूर्वी केले स्पष्ट
3
आजचे राशीभविष्य ८ ऑक्टोबर २०२४; प्रत्येक कार्यात यश मिळण्याची शक्यता
4
कंगना रणौत वादग्रस्त वक्तव्यावरून पुन्हा अडचणीत; कोर्टाने बजावली नोटीस, द्यावं लागणार उत्तर
5
बारामतीनंतर इंदापूरमध्येही मलिदा गँग: शरद पवार; हर्षवर्धन पाटील यांचा शरद पवार गटात प्रवेश
6
जम्मू-काश्मीर, हरयाणाचा आज फैसला, विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीसाठी जय्यत तयारी
7
जम्मू-काश्मीर, हरयाणाचा कौल कुणाला? हरयाणा, काश्मीरमध्ये भाजपाचा विजयाचा दावा
8
पंतप्रधान मोदींनी लिहिले ‘गरबा’ गाणे; दुर्गादेवीच्या शक्तीचे वर्णन, सोशल मीडियावर केले शेअर
9
सहकारी संस्था निवडणुका विधानसभेमुळे पुन्हा स्थगित; ३१ डिसेंबर २०२४ पर्यंत पुढे ढकलल्या
10
धारावी घोटाळ्यामुळे मुंबई महापालिका निवडणूक नाही; आदित्य ठाकरे यांचा सरकारवर आरोप
11
“जो बोलता है, वो करता है और जो नहीं बोलता, वो...”; देवेंद्र फडणवीसांचे विरोधकांवर शरसंधान
12
निवडणूक आयुक्तपदी कोणाची वर्णी लागणार? महायुतीतील ३ पक्षांमध्ये होईना नावावर एकमत
13
निवडणुकीचे फड रंगले, वातावरण तापले; तासगावात आजी-माजी खासदार भिडले 
14
शिंदे समितीचा अहवाल सादर, धनगड दाखले रद्द; धनगर आंदोलनाला बळकटी देणाऱ्या घटना
15
मुंबईत परवडणाऱ्या घरांची निर्मिती अशक्य, ५० टक्के रक्कम जाते सरकारी तिजोरीत!
16
भुयारी मेट्रोतून १५ हजार मुंबईकरांचा प्रवास; पहिल्याच दिवशी झाली झोकात सुरुवात
17
चेंबूरच्या जळीतग्रस्तांचे दागिने, पैसेही गायब; गुप्ता कुटुंबाच्या नातलगाची तक्रार
18
अवयवांच्या विकासाचे संशोधन ठरले ‘नोबेल’पात्र; व्हिक्टर ॲम्ब्रोस, गॅरी रुवकून यांची निवड
19
आता सर्व पवार कुटुंब तुम्हाला भेटायला लागले, ओळख दाखवायला लागले; बारामतीकरांसमोर अजितदादांची तुफान फटकेबाजी
20
सहानुभूतीवर नाही, मविआचं जागावाटप मेरिटवरच होणार; नाना पटोलेंची रोखठोक भूमिका

‘एक दिया शहिदों के नाम’ कार्यक्रमातून शहिदांना श्रद्धांजली

By admin | Published: November 11, 2016 12:33 AM

येथील लाईफलाईन इंन्स्टिटयुट आॅफ ह्युमन एक्सिलन्सच्या वतीने एक दिया शहिदों के नाम हा कार्यक्रम

सुरक्षा कवच : चिमुकलीने पेटविला दिवाअमरावती : येथील लाईफलाईन इंन्स्टिटयुट आॅफ ह्युमन एक्सिलन्सच्या वतीने एक दिया शहिदों के नाम हा कार्यक्रम आयोजित करून त्यांना अनोखी श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थांनी कनिष्ठ पोलीस अधिकारी सतीश महल्ले होते. स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. प्रीत खत्री या चिमुकलीने दिवा पेटवून शहिदांना श्रद्धांजली अर्पण केली. यावेळी २०० दिवे पेटवविण्यात आलेत. शहिदांचे स्मरण करण्यात आले. यावेळी इंन्सिटट्युटचे संचालक नीलेश मुरुमकर यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. देशाच्या सीमेवरती आपल्या प्राणाची तमा न बाळगता देशहितासाठी लढणारा सैनिक आपले खऱ्या अर्थाने सुरक्षा कवच आहे. आपण चांगले जीवन जगू शकतो हे त्यांच्यामुळे, असे प्रतिपादन नीलेश मुरुमकर यांनी केले. यावेळी पोलीस अधिकारी सतीश महल्ले यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी गायत्री मानतकर, आकांक्षा मालवीय प्राजक्ता ठाकरे, वैभव जोशी अविनाश काळकेकर यांच्यासह अनेक विद्यार्थी उपस्थित होते. (प्रतिनिधी)