शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: ७२ खेळाडूंना मिळाला खरेदीदार, ४६७ कोटींची उलाढाल! कोणता खेळाडू कुठल्या संघात? पाहा यादी
2
IPL Auction 2025: डेव्हिड वॉर्नर ते पियुष चावला... 'हे' खेळाडू राहिले UNSOLD! सर्वच संघांनी फिरवली पाठ
3
IPL Auction 2025: पहिल्या दिवसात ७२ खेळाडूंची विक्री, पाहा कोण ठरले Top 10 महागडे शिलेदार
4
TATA IPL Auction 2025 Live: ७२ खेळाडूंचं 'शॉपिंग'; ४६७.९५ कोटींची बोली... पहिल्या दिवशी भारतीय खेळाडूंचा बोलबाला
5
"प्रिय बंधु-भगिनींनो... सप्रेम नमस्कार..."! देवेंद्र फडणवीस यांचं जनतेला पत्र; सांगितले विजयाचे 4 'खरे शिल्पकार'
6
IPL Auction 2025 : RR च्या नाकावर टिच्चून MI नं खेळला मोठा डाव; ६२ धावांच्या 'त्या' इनिंगमुळे हा खेळाडू रात्रीत 'करोडपती'
7
IPL Auction 2025: तब्बल ५ तासांनी Mumbai Indians ने विकत घेतला पहिला खेळाडू, १२.५० कोटींना कोण आलं संघात?
8
'ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले', अशोक चव्हाणांची थोरात-देशमुखांवर बोचरी टीका
9
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सने सोडलेला जोफ्रा आर्चर अखेर राजस्थान रॉयल्समध्ये गेला, किती मिळाली किंमत?
10
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
11
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
12
"सर्वेक्षण करा, जी ज्याची जागा असेल त्याला देऊन टाका..."; संभल जामा मशीद प्रकरणावर काय म्हणाले राकेश टिकैत?
13
IPL Auction 2025 : MI नं दिला नाही भाव; Ishan Kishan साठी काव्या मारन यांनी लावली एवढ्या कोटींची बोली
14
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
15
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
16
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
17
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान
18
"...त्यामुळे महिलांनी आमच्या विरोधात मतदान केलं"; निकालानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
19
IPL 2025 Auction : १८ कोटींच पॅकेज नाकरणाऱ्या KL Rahul साठी DC नं किती कोटी मोजले ?

ट्रक-दुचाकीत धडक; १२ वर्षीय मुलगा ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 31, 2017 11:27 PM

यवतमाळ टी-पॉइंटवर झालेल्या ट्रक-दुचाकी अपघातात दुचाकीवरील १२ वर्षाचा मुलगा जागीच ठार झाला, तर वडील गंभीर जखमी झाले आहेत.

ठळक मुद्देवडील जखमी : यवतमाळ टी-पॉइंटवर अपघात

लोकमत न्यूज नेटवर्कबडनेरा : यवतमाळ टी-पॉइंटवर झालेल्या ट्रक-दुचाकी अपघातात दुचाकीवरील १२ वर्षाचा मुलगा जागीच ठार झाला, तर वडील गंभीर जखमी झाले आहेत. मंगळवारी सकाळी ११ वाजता हा अपघात घडला.सोहन प्रवीण तुरक (१२) असे मृत मुलाचे व प्रवीण जानराव तुरक (३७, दोघेही रा. वीरगव्हाण, जि. वाशीम) असे गंभीर जखमी वडिलाचे नाव आहे. एमएच ०४ एफपी ४४०६ क्रमांकाचा ट्रक टी-पॉइंटवर वळण घेत असताना त्यांची एमएच ३७ आर १४६१ क्रमांकाची दुचाकी या ट्रकला भिडली.या दुचाकीने प्रवीण, सोहन व त्याची आई अमरावतीहून गावाकडे लोणीमार्गे परत जाण्यासाठी निघाले होते. अपघातास कारणीभूत ट्रक मुंबईहून नांदगाव खंडेश्वर येथे माल भरण्यासाठी चालला होता. या अपघातानंतर घटनास्थळी नागरिकांनी धाव घेतली. मात्र, काही मदत मिळण्यापूर्वीच चिमुकल्या सोहनचा मृत्यू झाला.याप्रकरणी पोलिसांनी ट्रकचालक मोहम्मद हजीम खान (५०, रा. सुलतानपूर, उत्तर प्रदेश) याला पोलिसांनी ताब्यात घेतले. पोलिसांनी त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. उपनिरीक्षक संजय आत्राम अधिक तपास करीत आहेत.यवतमाळ टी-पॉइंट ते बडनेरा पोलिस ठाण्यापर्यंतचा रस्ता अत्यंत वर्दळीचा झाल्याने अपघातप्रवण स्थळ झाले आहे. या मार्गावर यापूर्वी एक मुलगा मालधक्क्यावरील ट्रकखाली चेंगरून मृत्यू झाला होता. त्यानंतर वाहतूक पोलीस नेमण्यात आले. तथापि, वाहतूक सारखी खोळंबून असल्याने अपघातांचे प्रमाण सारखेच आहे. या ठिकाणी वाहतूक पोलीस तैनात करावा अशी मागणी अपघाताच्या निमित्ताने पुन्हा एकदा करण्यात आली असून चिमुकल्याच्या मृत्यूमुळे हळहळ व्यक्त केल्या जात आहे.