शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुणाला काय विचारावं हे पण उद्धव ठाकरेंना माहिती नाही"; राज ठाकरेंची बोचरी टीका
2
काँग्रेसची पाकिस्तानची भाषा, पीएम मोदींचा पुण्यातून हल्लाबोल; शरद पवारांवर एक शब्दही नाही
3
"माझा मुलगा हॉस्पिटलमध्ये असताना हा माणूस विकला गेला"; राज ठाकरे दिलीप लांडेंवर भडकले
4
अमित शाहांचा मुंबईकरांना शब्द; म्हणाले, "बांगलादेशी, रोहिग्यांना वेचून वेचून बाहेर काढणार"
5
"फूट पडली तर काँग्रेस तुमचं आरक्षण हिरावून घेईल..."; मोदींनी विरोधकांवर त्यांचाच डाव उलटवला!
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'माझी बॅग तुझ्याकडेच देतो, घेऊन येत जा,मात्र त्यातील कपडे चोरू नको'; उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना डिवचले
7
"भाजपसाठी काश्मीर सत्तेपेक्षा प्रिय, उद्धव ठाकरेंनी सांगावं की..."; अमित शाहांचा मविआवर हल्लाबोल
8
महायुतीला किती जागा मिळतील? CM शिंदेंनी थेट आकडाच सांगितला; म्हणाले, “जनतेचा विश्वास...”
9
"जेव्हा-जेव्हा हिंदूंमध्ये फूट पडली, तेव्हा-तेव्हा देशाचा एक भाग वेगळा झाला"; 'बटेंगे तो कटेंगे'वर शेखावत थेटच बोलले
10
"मुख्यमंत्री केलं तर वरचढ होईल म्हणून अजित पवारांना पण...; भुजबळांचा शरद पवारांविषयी गौप्यस्फोट
11
भाजपच्या सभेत मिथुन चक्रवर्तींचे पाकिट चोरले; स्थानिक नेत्यांची चोराला अपील, व्हिडिओ व्हायरल
12
"५ वर्षापूर्वी अमित शाह, शरद पवार अन् गौतम अदानी..."; अजित पवारांचा गौप्यस्फोट
13
“उद्धव ठाकरेंच्या बॅगेत असे काय आहे? एवढी आगपाखड करायचे कारण काय?”; शिंदे गटाने डिवचले
14
"समजूत काढायला गेले अन् तिथेच बसले"; येवल्यात भुजबळांवर शरद पवारांचा हल्लाबोल
15
Shocking! एक कार शेकडोंच्या गर्दीत घुसली; 35 जणांचा मृत्यू, ४३ जखमी, ड्रायव्हर कोमात
16
डोनाल्ड ट्रम्प यांनी कुणाला बनवलं NSA? नाव जाणून पाकिस्तानलाही धढकी भरेल; भारतासाठी आहेत खास!
17
किरकोळ महागाई RBI च्या हाताबाहेर गेली; रेपो रेटमध्ये कपात होणे शक्य नाही?
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : मुख्यमंत्रिपदावरुन महाविकास आघाडीमध्ये वाद? उद्धव ठाकरेंनी एका शब्दात विषयच संपवला
19
महाराष्ट्रातील निवडणुकीसाठी काँग्रेसचा 'मेगा प्लॅन'! पुढच्या ६ दिवसांत काय करणार? २ गोष्टींवर असेल सर्वधिक फोकस
20
“मविआ सत्तेत आल्यास शेतकरी कर्जमाफी, महिलांना खटाखट ३ हजार देऊ”; राहुल गांधींची गॅरंटी

५४ जनावरे घेऊन जाणारा ट्रक पकडला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2017 11:54 PM

भोपाळहून अमरावतीकडे चांदूररेल्वेमार्गे ५४ जनावरे घेऊन जाणाºया ट्रकसह आरोपीला शनिवारी अटक करण्यात आली. यातील सात जानावरे मृतावस्थेत आढळून आली.

ठळक मुद्देसात जनावरांचा मृत्यू : नागपूर शहर आरटीओची चांदूररेल्वेत कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्कचांदूररेल्वे : भोपाळहून अमरावतीकडे चांदूररेल्वेमार्गे ५४ जनावरे घेऊन जाणाºया ट्रकसह आरोपीला शनिवारी अटक करण्यात आली. यातील सात जानावरे मृतावस्थेत आढळून आली. ही कारवाई नागपूर शहर आरटीओच्या अधिकाºयांनी चांदूररेल्वे शहरानजीक चांदूरवाडी येथे केली.प्राप्त माहितीनुसार, नागपूर आरटीओ पथकाची विशेष मोहीम अमरावती जिल्ह्यात सुरू आहे. हे पथक शनिवारी चांदूररेल्वे शहरात होते. अशातच चांदूररेल्वे शहरापासून १ कि.मी. अंतरावर असलेल्या चांदूरवाडीजवळ जनावरांना घेऊन जाणारा एमपी ०९ एडी ६४२७ क्रमांकाच्या ट्रकला थांबविण्याचा प्रयत्न आरटीओ पथकाने केला. मात्र हा ट्रक थांबला नाही आणि वेगाने चांदूररेल्वे शहरातून पळ काढत असताना चालकाने शहरातील पात्रीकर कॉलनीजवळ थांबविला व पळ काढला.आरोपी चालक अफसर कुरेशी (वय ३०) याचा पाठलाग करून आरटीओ पथकाने अटक केली. परंतु ट्रकचा क्लिनर पसार झाला. जनावरांना चांदूरवाडी येथील नागमंदिरात सोडण्यात आले. ही कारवाई नागपूर आरटीओचे अधिकारी नितीन उके यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने केली. पुढील तपास चांदूररेल्वे पोलीस करीत आहे.