शहरं
Join us  
Trending Stories
1
सुधीर साळवींना उमेदवारी नाकारल्याने शिवडीत ठाकरे गटात नाराजी, राजीनामा देण्याची तयारी
2
महायुतीचा २७८ जागांचा फॉर्मुला ठरला; देवेंद्र फडणवीसांनी काढला मविआला चिमटा
3
काँग्रेसची ४८ जणांची पहिली उमेदवार यादी जाहीर; अनेक बड्या नेत्यांचा समावेश 
4
जस्टीस संजीव खन्ना होणार देशाचे पुढील सरन्यायाधीश; 11 नोव्हेंबरला पदभार स्वीकारणार...
5
"...तर मी येवल्यातून भुजबळांविरोधात निवडणूक लढवेन", सुहास कांदेंना शिंदे-फडणवीसांचा मेसेज काय?
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : राष्ट्रवादीची पहिली यादी जाहीर; भाजपामधून आलेल्या तिघांना शरद पवारांनी दिली उमेदवारी
7
"त्यांचा इतिहासच गद्दारीचा, आईबापासोबतही..."; छगन भुजबळांचा कांदेंनी काढला इतिहास
8
गुलमर्गमध्ये लष्कराच्या वाहनावर दहशतवादी हल्ला, 5 जवान जखमी तर एका साथीदाराचा मृत्यू
9
अयोध्येतील 55 घाटांवर 28 लाख दिव्यांची रोषणाई; झळाळून निघणार श्रीराम जन्मभूमी...
10
'भ्रष्टाचार, गुन्हेगारी वाढली', उमेदवारी मिळताच युगेंद्र पवारांनी काकाविरोधात थोपाटले दंड
11
'मविआ'त सांगोला मतदारसंघ कोणाला? जयंत पाटील म्हणाले, "एक-दोन दिवसात..."
12
ना हडपसर, ना खडकवासला...ठाकरे गटात प्रवेश केलेले वसंत मोरेंचा पुढचा प्लॅन ठरला
13
इम्तियाज जलीलांची वेगळीच खेळी; ३ विधानसभा मतदारसंघातून घेतले अर्ज, लोकसभाही लढणार
14
NCP SP Candidate List : राष्ट्रवादी काँग्रेसची (शरद पवार) पहिली यादी जाहीर! कोणाची नावे?
15
पुण्यात ठाकरे गट बंडखोरी करणार?; हडपसर जागेवर राष्ट्रवादीचा उमेदवार ठरला, तर...
16
कोरेगावमधून शशिकांत शिंदे; कऱ्हाड दक्षिणमधून अतुल भोसले यांनी भरला अर्ज 
17
शरद पवार गटाची पहिली यादी जाहीर; मराठवाड्यात कुणाला संधी? पाहा...
18
बारामतीत हाय व्होल्टेज सामना रंगणार: शरद पवारांकडून युगेंद्र पवारांना उमेदवारी; अजितदादांना भिडणार!
19
शिवडीत अजय चौधरींनाच पुन्हा उमेदवारी; मातोश्रीच्या बैठकीत उद्धव ठाकरेंचा निर्णय
20
"मला प्रेम करायचंय..."; वयाच्या २२ व्या वर्षीच 'या' अभिनेत्रीने केलंय फॅमिली प्लॅनिंग

ट्रकने महिलेस चिरडले, कारचालकावर गुन्हा दाखल

By admin | Published: September 09, 2015 12:10 AM

उभ्या कारचे दार उघडल्याने वृध्द दाम्पत्याची दुचाकी कारच्या दारावर आदळली.

एक जखमी : मुधोळकर पेठजवळील घटना, रस्त्यावर कार उभी केल्याने अपघातअमरावती : उभ्या कारचे दार उघडल्याने वृध्द दाम्पत्याची दुचाकी कारच्या दारावर आदळली. या अपघातात ते दाम्पत्य मार्गावर कोसळताच वृध्द महिला समोरून येणाऱ्या ट्रकखाली चिरडल्या गेली. ही घटना मंगळवारी सकाळी ११.३० वाजता मुधोळकर पेठ परिसरातील महात्मा फुले विद्यालयासमोर घडली. या अपघातात शारदा सुदाम भोसले (५५) यांचा मृत्यू झाला. त्यांचे पती सुदाम भोसले (६०, रा. दोन्ही राहणार आंैरंगपुरा) जखमी झाले. भोसले दाम्पत्य दुचाकीने राजापेठ चौकाकडे जात होते. महात्मा फुले विद्यालयासमोर उभी असणारी कार एमएच-२७-बीई-२५६१ मार्गालगत उभी होती. याचवेळी भोसले दाम्पत्यांची दुचाकी तेथून जात असताना अचानक कार चालकाने कारचा दार उघडले. त्यामुळे भोसले दाम्पत्यांची दुचाकी अचानक कारवर धडकली. हा अपघात घडतात भोसले दाम्पत्य मार्गावर कोसळले. विरुध्द दिशेने जाणाऱ्या महापालिकेच्या ट्रकने शारदा भोसले यांना चिरडले. यामध्ये शारदा भोसले यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. सुदाम भोसले गंभीर जखमी झाले. घटनेची माहिती मिळताच राजापेठ पोलिसांनी जखमीला इर्विन रुग्णालयात आणले. त्यांना खासगी रुग्णालयात दाखल केले. पोलिसांनी ट्रक ताब्यात घेऊन चालकांला अटक केली आहे.