शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्रिपदावर आज दिल्लीत निर्णय; फडणवीसांना पसंती मात्र ऐनवेळी भाजपा धक्का देणार?
2
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आजचा दिवस लाभदायी, धनलाभ संभवतो!
3
कोण होणार मुख्यमंत्री? विनोद तावडेंनी घेतली अमित शाहांची भेट; 40 मिनिटं चर्चा
4
सत्ता भल्याभल्यांना मोहात पाडते, पण...; श्रीकांत शिंदेंची वडील एकनाथ शिंदेंबाबत भावुक पोस्ट
5
डिसेंबरमध्ये भाजपाच्या नवीन अध्यक्षांची निवड; निरीक्षकांच्या केल्या नेमणुका
6
शिंदे म्हणतात, ‘लढाई’ जिंकली, पण ‘युद्ध’ बाकी; २५ तारखेच्या दिल्लीतील बैठकीत काय घडलं?
7
मविआला पहिला धक्का?; मुंबई महापालिका स्वबळावर लढण्याची उद्धवसेनेची इच्छा
8
सोनिया, राहुल, प्रियांका - संसदेत तिहेरी तोफ; संसदीय इतिहासात पहिल्यांदाच एकत्र
9
डोंगरीत बहुमजली इमारतीला भीषण आग; पाच जखमी; ४० रहिवाशांची सुखरूप सुटका
10
कुजबुज: मोदी-शाहांचे आभार मात्र फडणवीसांचं नावही घेतलं नाही, शिंदेंची नाराजी का?
11
मुंबईतील दुर्दैवी घटना! डंपरच्या धडकेत मायलेकाचा मृत्यू; शाळेत जाताना काळाचा घाला
12
राज्याला भरली हुडहुडी! मुंबईसह उत्तर महाराष्ट्राला थंडीच्या लाटेचा इशारा
13
मानसिक छळाला कंटाळून एअर इंडियाच्या महिला पायलटनं उचललं टोकाचं पाऊल, मित्राला अटक
14
विजय शंकरचा जबरदस्त थ्रो! हार्दिक पांड्याच्या तुफानी खेळीला लागला ब्रेक, पण... (VIDEO)
15
IPL मध्ये लागली ३० लाखांची बोली अन् पुढच्याच सामन्यात Arjun Tendulkar ने केली खराब कामगिरी, संघाच्याही पराभवाची हॅटट्रिक
16
३० तारखेपर्यंत शपथविधी व्हायला हवा, अडीच वर्षांपूर्वीची परिस्थिती वेगळी, आताची वेगळी; अजित पवारांचे मुख्यमंत्रीपदावर वक्तव्य
17
नव्या सरकारमध्ये तुमचे स्थान काय असेल? उपमुख्यमंत्री की गृहमंत्री? एकनाथ शिंदेंचे सूचक विधान
18
बागेश्वर बाबासमोर 'द ग्रेट खली'नं साधूला केसाने पकडून एका हातात उचलले, व्हिडिओ व्हायरल...
19
'मिटकरींनी पक्षाचे आमदार असूनही पक्षविरोधी भूमिका घेतली...'; पार्थ पवारांचे धक्कादायक ट्विट
20
“मी मोदींना फोन केला, म्हटलं माझा कुठलाही अडसर नसेल!”; एकनाथ शिंदेंनी CM पदावरचा दावा सोडला

तेंदुपत्ता नेणारा ट्रक वन कर्मचाऱ्यांनी सोडला

By admin | Published: June 05, 2016 12:05 AM

व्याघ्र प्रकल्पातील तेंदुुपान भरून जाणाऱ्या ट्रकला गुगामल वन्यजीव विभागाचे उपवनसंरक्षक रवींद्र वानखडे ...

मिलिभगत : कंत्राटदाराचा आदेशधारणी : व्याघ्र प्रकल्पातील तेंदुुपान भरून जाणाऱ्या ट्रकला गुगामल वन्यजीव विभागाचे उपवनसंरक्षक रवींद्र वानखडे यांनी पकडल्यानंतर कंत्राटदाराने मुख्य वनसंरक्षकांना फोन करून तोंडी आदेशानेच तो ट्रक सोडला. त्यामुळे तेंदुपान संकलनातील गौडबंगाल उघडकीस आला आहे.हरिसाल व्याघ्र परिक्षेत्राधिकारी ए.आर. सुरत्ने यांनी तेंदुपान कंत्राटदारांना नोटीस बजावली होती. दिलेल्या मुदतीत कंत्राटदाराने कागदपत्रे सादर न करता संंकलन सुरूच ठेवले. या सर्व प्रक्रियेत वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून कार्यवाही न करण्याचा दबाव येत होता. चौराकुंड येथील संकलन केंद्रातील तेंदुपान बॅगमध्ये भरून ट्रकमध्ये घेऊन जात असताना गुगामलचे उपवनसंरक्षक रवींद्र वानखडे यांनी आरएफओ सुरत्नेसह ट्रक पकडले. कंत्राटदाराच्या माणसांनी केलेले कृत्य दाखविण्याचे धाडस ते करू शकले नाही. या प्रकारातून आपली सुटका करून घेण्यासाठी पुन्हा बड्या अधिकाऱ्याचा वापर झाल्याची माहिती आहे.