शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
2
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
3
कार्यकर्ते लागले कामाला, मतदानासाठी बस निघाल्या गावाला!
4
कुलाब्यात ४ हजार पोलिसांचे टपाली मतदान; उद्यापर्यंत बजावता येणार हक्क!
5
पूर्व नागपुरात महायुती-महाविकास आघाडीसमोर बंडखोरांचे आव्हान
6
"देवेंद्र फडणवीस हे भारतीय राजकारणाचे भविष्य"; केंद्रीय मंत्री शिवराजसिंह चौहान यांचे विधान
7
DRDO ला आणखी एक मोठं यश, गाइडेड पिनाका वेपन सिस्टीमची यशस्वी चाचणी
8
"जेव्हा पराभव समोर दिसतो, तेव्हा 'असे' नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न सुरू होतो"; प्रविण दरेकर यांचा सुप्रिया सुळेंना टोला
9
"बंद सम्राटांना कायमचं घरात बंद करायची वेळ आलीय"; CM शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर अप्रत्यक्ष निशाणा
10
'पाकिस्तानचे अनेक देशांशी संबंध, पण...', भारत-रशिया मैत्रीवर जयशंकर यांची मोठी प्रतिक्रिया
11
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
13
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...
14
दिल्ली महापौरपदासाठी भाजपचा उमेदवार अवघ्या ३ मतांनी हरला; आपची महापालिकेवर सत्ता
15
“मोदींनी ११ वर्षात काय केले? महाराष्ट्राच्या निवडणुकीचा ३७० कलमाशी काय संबंध?”: खरगे
16
काव्या मारनने संघाबाहेर काढलं, त्यानेच टीम इंडियाला रडवलं! आता लागणार १० कोटींची बोली?
17
बाळासाहेबांची इच्छा आम्ही पूर्ण केली, छ. संभाजीनगरच्या नामकरणावरुन PM मोदींचा उद्धवसेनेवर 'बाण'
18
घुसखोरांनाही ४५० रुपयांत गॅस सिलेंडर देणार; काँग्रेस नेत्याच्या विधानानं नवा वाद
19
गाझामध्ये इस्रायलचं तांडव, संपूर्ण कुटुंब नष्ट; शेजारी म्हणाला, "केवळ एकच मुलगा वाचला, पण तोही...!"
20
"गद्दारी केली तर लाज वाटण्यासारखं काहीच नाही"; दिलीप वळसेंच्या लेकीचे शरद पवारांना प्रत्युत्तर

राज्यातील वीजदर कमी करण्याचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 07, 2018 1:07 AM

राज्यात एकूण २ कोटी ४५ लाख विद्युत ग्राहक आहेत. हे राज्य यापूर्वीच भारनियमनमुक्त जाहीर करण्यात आले. आता ग्राहकांना अत्याधुनिक सेवा देणे हे कंपनीचे उद्दिष्ट राहील. विजेचे दर नियंत्रित ठेवण्याचा प्रयत्न सुरू असून, त्याकरिता तिन्ही कंपन्या कामाला लागल्या आहेत.

ठळक मुद्देपत्रपरिषद : कंपनीचे संचालक विश्वास पाठक यांची माहिती

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : राज्यात एकूण २ कोटी ४५ लाख विद्युत ग्राहक आहेत. हे राज्य यापूर्वीच भारनियमनमुक्त जाहीर करण्यात आले. आता ग्राहकांना अत्याधुनिक सेवा देणे हे कंपनीचे उद्दिष्ट राहील. विजेचे दर नियंत्रित ठेवण्याचा प्रयत्न सुरू असून, त्याकरिता तिन्ही कंपन्या कामाला लागल्या आहेत. २२ आॅक्टोबरला राज्यात एकाच दिवशी २४ हजार ९०० मेगावॅट विजेच्या मागणीचा विक्रम नोंदविला गेल्याचा उल्लेखही त्यांनी केला. त्या दृष्टीने जेवढी मागणी आहे, तेवढीच वीजनिर्मिती करण्यात येईल, अशी माहिती महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळाचे संचालक विश्वास पाठक यांनी दिली. त्यांनी रविवारी विभागीय आयुक्त कार्यालयात पत्रकारांशी संवाद साधला. महावितरणने केलेल्या चार वर्षांतील प्रगतीचा लेखाजोखा त्यांनी यावेळी मांडला. महावितरणचे प्रादेशिक संचालक भालचंद्र खंडाईत, मुख्य अभियंता सुचित्रा गुजर, अधीक्षक अभियंता सुहास मेहत्रे, अधीक्षक अभियंता (पायाभूत आरखडा) अनिल वाकोडे आदी यावेळी उपस्थित होते. 

टॅग्स :electricityवीज