शहरं
Join us  
Trending Stories
1
अंबाबाईच्या चरणी १ कोटी ८४ लाखांचे दान; कोल्हापुरच्या देवस्थान समितीकडून मोजणी
2
आतिशी यांच्या शपथविधीसाठी आलेले हे IAS अधिकारी कोण? जे केजरीवाल बोलत असताना हात जोडून उभे होते
3
Bigg Boss Marathi फेम अभिनेत्रीचं क्रॉप टॉप अन् डेनिम शॉर्ट्समध्ये बोल्ड फोटोशूट (Photos)
4
महाविकास आघाडीत कोणतीही बिघाडी होणार नाही; खासदार निलेश लंके यांना आत्मविश्वास
5
पुण्याहून लातूरकडे निघालेली भरधाव ट्रॅव्हल्स उलटली; गाढ झाेपेत असलेले ५ प्रवासी जखमी!
6
रिपाइं आठवले गटाचे उल्हासनगर शहर जिल्हाध्यक्ष भगवान भालेराव यांची पक्षातून हकालपट्टी
7
धक्कादायक! उल्हासनगरातील अपंग शासकीय बालगृहातून २ गतिमंद व कर्णबधीर मुले गायब
8
तुळजापुरातील बसस्टँडवर ओळख; लातूरमध्ये अत्याचार! संशयित शिक्षकासह तिघांविरुद्ध गुन्हा
9
वाळवा, शिराळा, पलूस, तासगाव तालुक्यासह सांगली जिल्ह्यात पुन्हा जोरदार पाऊस
10
उजनी परिसराला पावसाने झाेडपले; वाहतूक ठप्प! एकंबी, मासुर्डी रस्ता गेला पाण्याखाली
11
थरकाप उडवणारी घटना...! आता दुसरी 'श्रद्धा वालकर'...! फ्रिजमध्ये आढळले 29 वर्षांच्या तरुणीचे 30 तुकडे 
12
IND vs BAN 1st Test : चेन्नईच्या मैदानावर विराटचा जल्लोष, शाकिब आउट झाल्यानंतर केला सुपर डान्स! बघा Video
13
VIDEO: मराठमोळ्या ऋतुराज गायकवाडने घेतला 'सुपरमॅन' कॅच; हवेत उडी घेऊन टिपला झेल
14
हमीभावापेक्षा अधिक दराने कापूस, सोयाबीनची खरेदी होणार- देवेंद्र फडणवीसांनी दिलं वचन
15
“शिंदे, फडणवीस सर्वांसमोर उमेदवार देऊ, २८८ जागा लढू, राज्यात महाशक्तीचा CM दिसेल”: बच्चू कडू
16
“अमूल तूप कधीही तिरुपतीला पाठवलेले नाही”; लाडू प्रसाद वादावर कंपनीने दिले स्पष्टीकरण
17
आतिशी दिल्लीच्या मुख्यमंत्री बनल्या, पण सरकार चालवण्यासाठी असतील मोठी आव्हाने!
18
IND vs BAN : पंत OUT होणार असं समजून राहुलची तयारी पण फजिती; सिराजला पिकला हशा, Video
19
₹600 कोटींची ऑर्डर मिळताच शेअरच्या खरेदीसाठी उडाली गुंतवणूकदारांची झुंबड, 14% नं वधारला भाव
20
PM मोदी - मुहम्मद युनूस यांच्यात अमेरिकेत बैठक नाही, बांगलादेशने पुढे केलं 'हे' कारण

अंबानगरीत ज्ञानार्जन; राकेश कपूरची गरूडझेप

By admin | Published: January 25, 2016 12:27 AM

मूळचे दिल्लीचे व अंबानगरीत शैक्षणिक धडे घेतलेल्या राकेश कपूर यांनी तंत्रज्ञाच्या युगात अ‍ॅण्ड्राईड मोबाईलवर उपलब्ध होणारे 'झामरू डॉट कॉम' या अ‍ॅपची निर्मिती करुन गरुडझेप घेतली आहे.

पत्रपरिषद : 'झामरू डॉट कॉम अ‍ॅप्स'ची निर्मितीअमरावती : मूळचे दिल्लीचे व अंबानगरीत शैक्षणिक धडे घेतलेल्या राकेश कपूर यांनी तंत्रज्ञाच्या युगात अ‍ॅण्ड्राईड मोबाईलवर उपलब्ध होणारे 'झामरू डॉट कॉम' या अ‍ॅपची निर्मिती करुन गरुडझेप घेतली आहे. मोबाईल युझरला व व्यावसायिकांना खरेदी विक्रीसंदर्भात महत्त्वाचे व्यवहार करताना मोठा फायदा होणार असल्याची माहिती इंजिनिअर राकेश कपूर यांनी श्रमिक भवन येथे पार पडलेल्या पत्रपरिषदेमध्ये दिली. सदर अ‍ॅप्स सेवा ही नि:शुल्क राहणार असून कुठलीही पोस्ट ६० सेंकदांत डाऊनलोड व अपलोड करता येणार आहे. तसेच वायफायमध्ये हाय स्पीड मिळणार आहे. पूर्वीच्या बडनेरा अभियांत्रिकी महाविद्यालय व आताच्या राम मेघे अभियांत्रिकी महाविद्यालयात १९९१ च्या बॅचचे विद्यार्थी असलेले राकेश कपूर यांनी अभियांत्रिकी कॉम्प्युटर शाखेची डिग्री घेतली होती. झामरू डॉट कॉम या अ‍ॅपस्चे उद्घाटन बडनेरा अभियांत्रिकी महाविद्यालय येथे सोमवारी करण्यात येणार आहे. पत्रपरिषदेला चंद्रकांत शिंदे, कृणाल दीक्षित, व्यंकटेश गर्ग, कपिल मिश्रा, संजय गर्ग, संजय निंद्रा, संदीप अपल, संजय देहराव आदी अभियंते उपस्थित होते. या अ‍ॅपस्च्या लांचिंगसाठी २५ वर्षांनंतर हे सर्व मित्र एकत्र आले, हे विशेष. (प्रतिनिधी)