भाजप उमेदवार बाद
भाजपचे उमेदवार नितीन धांडे मुख्य लढतीत टिकाव धरू शकले नाही. दुसऱ्या पसंतिक्रमाच्या बाविसाव्या फेरीत त्यांचे नाव बाद करण्यात आले.
सर्वंकष प्रयत्न, तरीही अपयश
महाआघाडीचे उमेदवार श्रीकांत देशपांडे यांना निवडून आणण्यासाठी शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस या प्रमुख राजकीय पक्षांनी सर्वंकष प्रयत्न केले. परंतु, देशपांडे यांना पराभूत व्हावे लागले.