शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha 2024: उत्तर महाराष्ट्रात ‘महायुती’चे प्राबल्य कायम राहणार का? 
2
PM नरेंद्र मोदी ब्राझीलला पोहोचले, जोरदार स्वागत; जी-२० शिखर परिषदेत सहभागी होणार! 
3
भाजप सरकारचा मुंबई लुटण्याचा डाव, तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डींचा आरोप 
4
Vidhan Sabha election 2024: अचलपूर मतदारसंघात बच्चू कडू इतिहास रचणार का? 
5
श्रीगोंद्यातील राहुल जगतापांना मोठा धक्का; शरद पवारांच्या राष्ट्रवादीतून निलंबन
6
नांदेड लोकसभा पोटनिवडणूक : विधानसभेच्या उमेदवारांवर लोकसभेच्या विजयाचा ‘टेकू’
7
Maharashtra Vidhan Sabha 2024:  उमेदवार किती कोट्यधीश, किती शिकलेले?
8
Success Story : रतन टाटांच्या कंपनीत करायचे नोकरी, एका खोलीतून सुरू केला बिझनेस; आज आहेत १३,५०० कोटींचे मालक
9
घटना बदलण्याचे पाप काँग्रेसचे, त्यांनी शेतकरी, मजुरांकडे दुर्लक्ष केले -नितीन गडकरी
10
'नौटंकी करून मते मिळत नाहीत, मविआकडून दिशाभूल', देवेंद्र फडणवीस यांचे नागपुरात शक्तिप्रदर्शन
11
कोल्हापूरमध्ये जनसुराज्य शक्तीच्या उमेदवारावर जीवघेणा हल्ला, धारदार शस्त्रांनी केले वार 
12
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: धन व प्रतिष्ठेची हानी संभवते, स्त्रीयांशी व्यवहार करताना सावध राहावे!
13
'बिग बॉस मराठी' फेम अभिनेत्याचं शुभमंगल सावधान! लग्नाचे फोटो आले समोर
14
तुम्ही कितीही झेंडे दाखविले तरी मविआच येणार निवडून; प्रियांका गांधी यांचे भाजप कार्यकर्त्यांना प्रत्युत्तर
15
प्रचाराच्या तोफा आज थंडावणार! उमेदवार, मतदारांना आता प्रतीक्षा बुधवारची
16
महागाई नियंत्रणात आणू, मुलांना मोफत शिक्षण देऊ; उद्धवसेनेचे पक्षप्रमुख ठाकरे यांचे आश्वासन
17
Maharashtra Vidhan Sabha 2024: ‘टॉप फाइव्ह’मध्ये मुंबई, ठाणे का नाही?
18
"एमएमआरमध्ये आणले सात लाख कोटींचे प्रकल्प"; देवेंद्र फडणवीस यांचा मुंबई, कोकणातील प्रचारात फोकस
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोकणात आजी-माजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला
20
विधानसभा निवडणुकीत पुन्हा महत्त्वाचा मुद्दा; कांद्यामुळे गावाकडे शेतकरी तर शहरात ग्राहक बेजार

खासदारांच्या दत्तक गावात पाणीटंचाई

By admin | Published: June 13, 2017 12:09 AM

सांसद आदर्श ग्रामअंतर्गत खा. आनंदराव अडसूळ यांच्या दत्तक ग्राम कळमखारमध्ये मागील दोन महिन्यांपासून वॉर्ड नं १ व ४ मध्ये पाणीटंचाईचा प्रश्न गंभीर झाला आहे.

प्रशासनाचे अपयश : महिलांची ग्रामपंचायतीवर धडक लोकमत न्यूज नेटवर्कधारणी : सांसद आदर्श ग्रामअंतर्गत खा. आनंदराव अडसूळ यांच्या दत्तक ग्राम कळमखारमध्ये मागील दोन महिन्यांपासून वॉर्ड नं १ व ४ मध्ये पाणीटंचाईचा प्रश्न गंभीर झाला आहे. त्यासाठी गावातील महिला पहाटे ग्रामपंचायतवर धडकल्या. गावात आधी पिण्याच्या पाण्याची टंचाई होती. त्यावर मात करण्यासाठी दुसरी पाण्याची टाकी उभारण्यात आली. सध्या २ पिण्याच्या टाक्या गावात उभ्या आहेत. परंतु, त्यांतून फक्त काही वॉर्डांतच पाणीपुरवठा केला जातो. मागील दोन महिन्यांपाूसन वॉर्ड नं. १ व ४ च्या नागरिकांनी प्रशासनाला पाणीटंचाईबाबत वारंवार सूचना व तक्रारी दिल्या. त्यावर प्रशासनाने लक्ष न दिल्यामुळे पाणीप्रश्न चिघळू लागला आहे. पहाटे नळ येण्याची वाट महिलांनी बघितली. परंतु नळ आलेच नसल्याने त्या सर्व महिला ग्रामपंचायतीवर धडकल्या. तेथे कोणीही उपस्थित नसल्याचे त्यांनी सांगितले. वारंवार हा प्रश्न सोडविण्यात ग्रामपंचायत प्रशासन अपयशी ठरत आहे. दत्तक गाव असल्याने खासदारांनी याकडे विशेष लक्ष देणे गरजेचे आहे.