शहरं
Join us  
Trending Stories
1
तेल, तूप, साखर, मीठ... खच्चून महिन्याला ५०० रुपये खर्च, वर १००० उरतात; कोल्हापुरात उमेदवाराच्या सुनेचे वक्तव्य 
2
भाजपाशी मतभेद, पण कुणी बोलायला तयार असेल तर...; उद्धव ठाकरेंनी घातली साद
3
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा रद्द, पालिकेची परवानगी मिळूनही असा निर्णय का? वाचा कारण
4
जातनिहाय जनगणनेवर भाजपा आणि नरेंद्र मोंदीनी भूमिका जाहीर करावी, काँग्रेसचं आव्हान
5
भाजपाचा अमित ठाकरेंना पाठिंबा, महायुतीचे समर्थन का नाही? फडणवीसांनी काय घडले, ते सांगितले
6
कॅनडातील पंजाबी गायकांच्या भागात १०० राऊंड फायरिंग; योगायोगाने पोलिसही तिथेच अडकलेले...
7
ज्या व्हॅनने शाळेतून घरी सोडलं तिनेच चिरडलं; वडिलांच्या कुशीतच ६ वर्षीय लेकीने सोडला जीव
8
पुन्हा एकदा महागणार Vodafone-Idea चे रिचार्ज प्लॅन्स? कंपनीच्या अधिकाऱ्यानं सांगितली 'ही' बाब
9
“छत्रपती शिवरायांची मंदिरे बांधण्यापेक्षा गड-किल्ल्यांचे संवर्धन करा”; राज ठाकरे थेट बोलले
10
"...म्हणून सत्तेतील लोकांची पळापळ सुरू झालीये"; जयंत पाटलांचे महायुतीला पाच सवाल
11
शरद पवार- उद्धव ठाकरेंनी मनोज जरांगेशी बोलायला सांगितले..; असीम सरोदेंचा गौप्यस्फोट
12
Kamakhya Temple: पाळीचे ४ दिवस धर्मकार्यासाठी निषिद्ध; कामाख्या मंदिरात त्याच ४ दिवसांचा उत्सव!
13
Raj Thackeray : ‘आम्ही हे करु’! मनसेचा जाहीरनामा आला; राज ठाकरेंनी महाराष्ट्राला काय शब्द दिला? म्हणाले...
14
"अदानींच्या घरी बैठक झाली होती, त्यात…’’, अजित पवार यांच्या दाव्यानंतर शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
15
Tripuri Purnima 2024: त्रिपुरी पौर्णिमेच्या संध्याकाळी त्रिपुरी वात जाळा; महादेवाच्या कृपेने दुःख-दैन्य टाळा!
16
NTPC Green Energy चा IPO १९ नोव्हेंबरला खुला होणार, ग्रे मार्केटमध्ये स्थिती काय?
17
...तर दाढी मिशी काढून मतदारसंघात फिरेन; वडिलांच्या आठवणीत मयुरेश वांजळे भावूक
18
"यांना लाज वाटली पाहिजे"; देवेंद्र फडणवीसांचा चढला पारा, विरोधकांना सुनावलं
19
"शिंदे आणि फडणवीस यांना माहीत झाले आहे की..."; ओवेसींचा महायुतीला टोला
20
"अमित ठाकरेंना MLC ऑफर दिली, पण राज ठाकरेंनी..."; देवेंद्र फडणवीसांचा गौप्यस्फोट

नांदुऱ्यातील समस्यांकडे मुख्यमंत्री देणार काय लक्ष?

By admin | Published: April 10, 2016 12:07 AM

जिल्ह्यातील नांदुरा (बु) गाववासी समस्यांच्या विळख्यात असून झोपडपट्टीधारक न्यायाच्या प्रतीक्षेत आहेत.

नागरिकांचा सवाल : मूलभूत सुविधांचा अभावअमरावती : जिल्ह्यातील नांदुरा (बु) गाववासी समस्यांच्या विळख्यात असून झोपडपट्टीधारक न्यायाच्या प्रतीक्षेत आहेत. यासंदर्भात गावकऱ्यांनी प्रशासनाकडे समस्या निराकरणासाठी अनेकदा निवेदने सादर केली आहेत. मात्र, त्याकडे प्रशासनाने दुर्लक्ष केले आहे. आता नांदुऱ्यातील समस्यांकडे मुख्यमंत्री लक्ष देणार काय, अशी अपेक्षा नागरिकांना आहे. अमरावतीहून अवघ्या १२ किलोमीटर अंतरावर असणाऱ्या नांदुऱ्यात ३५ वर्षांपासून झोपडपट्टीवासी राहत आहेत. मात्र, त्याच्या मूलभूत सुविधाकडे प्रशासन दुर्लक्ष करीत आहे. दारिद्र्यरेषेखाली असणाऱ्या नागरिकांचे घरकूल यादीत नावे येतात. मात्र, त्यांच्या नावे जागा नसल्यामुळे त्यांना घरकुलापासून वंचीत ठेवल्या जात आहे. ईक्लासच्या जमिनीवर वसलेल्या या झोपडपट्टीत मजूर वर्ग राहत आहे, मात्र, गेल्या अनेक वर्षांपासून नागरिकांचा घरकुलाचा प्रश्न अधांतरी आहे. १० एप्रिल रोजी नांदुऱ्यात गोकुलम गौरक्षण संस्थेच्यावतीन अत्याधुनिक गौवंश चिकित्सालयाचा भूमिपूजन सोहळा आहे. त्याकरिता मुख्यमंत्री देवेंद्र फडणविस उपस्थित राहणार आहे. त्या अनुषंगाने मुख्यमंत्री नांदुऱ्यातील नागरिकांच्या समस्याकडे लक्ष देणार काय असा सवाल नागरिकांचा आहे.