शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत असल्याने कारस्थान रचलं? विनोद तावडे म्हणाले, "मी तिकडे जाणार हे..."
2
भाई ठाकूर यांचे भाऊ ते बविआ प्रमुख; विरारमधील 'राडा' प्रकरणाने चर्चेत आलेले हितेंद्र ठाकूर कोण?
3
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप, देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
4
Vinod Tawde: तावडे आलेल्या त्या हॉटेलात महिला, कोपऱ्या कोपऱ्यात लपलेल्या; क्षितीज ठाकुरांचे खळबळजनक आरोप
5
Maharashtra Assembly Election 2024 : लोकसभेवेळी धक्का देणारा मराठवाडा भाजपाला देणार साथ? हे मुद्दे ठरू शकतात 'मास्टर स्ट्रोक'
6
...म्हणून देशाची राजधानी दिल्लीतून दुसरीकडे हलवा, शशी थरूर यांनी दिला सल्ला
7
Vinod Tawde: विनोद तावडे ठाकुरांच्याच कारमधून एकत्र का गेले? हितेंद्र ठाकुरांनी सगळे सांगितले...
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "विरोधकांसाठी 'ही रात्र शेवटची, ही ...", महाराष्ट्रात 'कॅश फॉर व्होट'वर भाजपची प्रतिक्रिया
9
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :"मला गोळ्या झाडा, मी मरणार नाही, तुम्हाला सोडणारही नाही"; हल्ल्यानंतर अनिल देशमुखांची पहिली प्रतिक्रिया
10
अजबच! सहा हजारांच्या लाच प्रकरणी सरकारी कर्मचाऱ्याला निवृत्तीनंतर ५ वर्षांनी शिक्षा
11
भारताचा पाकिस्तानला चॅम्पियन्स ट्रॉफीआधी मोठा धक्का; अंध T20 वर्ल्ड कपकडेही फिरवली पाठ
12
Vinod Tawde: ज्या पैशांवरून राडा केला, ते माझे नाहीतच; ज्या खोलीत पैसे सापडले तिथे मी गेलोच नव्हतो : विनोद तावडे
13
"राहुलजी, याला पोरकटपणा म्हणायचं नाही तर काय..."; विनोद तावडे यांचे राहुल गांधींना चोख प्रत्युत्तर
14
हिटमॅनचा परफेक्ट फॅमिली मॅन सीन! बाबांचा बर्थडे सेलिब्रेट करताना दिसला रोहित शर्मा (VIDEO)
15
“विनोद तावडेंवर कारवाई करत निष्पक्ष असल्याचे निवडणूक आयोग दाखवणार का?”; काँग्रेसचा सवाल
16
Indian Sports Honours 2024 : मनू, नीरज, स्मृतीसह यशस्वीचा सन्मान; पुरस्कार विजेत्यांची संपूर्ण यादी
17
राज्यातील 'हे' ३१ उमेदवार स्वतःला मत देऊ शकणार नाहीत! नक्की काय आहे प्रकरण?... वाचा
18
Baba Siddique : बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणात मोठा खुलासा; आरोपीने सांगितलं नाव, कोण होता मास्टरमाइंड?
19
“५ कोटी कोणाच्या सेफमधून बाहेर आले?”; विनोद तावडे प्रकरणी राहुल गांधींचा PM मोदींना सवाल
20
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप; बविआचा राडा, निवडणूक आयोगाची पहिली प्रतिक्रिया काय?

पाणीपुरवठा पूर्ववत केव्हा?

By admin | Published: April 04, 2017 12:24 AM

यशोदानगर, फ्रेजरपुरा, प्रशांतनगर, किशोरनगर, जलारामनगर, किरणनगर-१, किरणनगर-२, मोतीनगर, डहाणेनगर ...

अन्यथा आंदोलन : मजीप्रा अभियंत्याला चेतन पवारांचे निवेदनअमरावती : यशोदानगर, फ्रेजरपुरा, प्रशांतनगर, किशोरनगर, जलारामनगर, किरणनगर-१, किरणनगर-२, मोतीनगर, डहाणेनगर भागात अनेक दिवसांपासून अल्प पाणीपुरवठा होत आहे. कधीकधी नळसुद्धा येत नाही. पाणीपुरवठा नियमित करून पुरेसे पाणी सर्वांना मिळावे, याकरिता त्वरित उपाययोजना कराव्यात, अन्यथा आंदोलनाचा इशारा बसप गटनेता चेतन पवार यांनी कार्यकारी अभियंता महाराष्ट्र जीवन प्राधिकरण यांना दिला आहे.यावेळी दीपक किसनराव होले, नयना होले, बेबी राऊत, माया कोहळे, कल्पना खोडे, अंजली भामत, रचना बिजोरे, वंदना बेंडे, पद्मा देशमुख, मंदा भटकर, श्रीमती विद्या अंबर्ते, श्रीमती विद्या तिखे, मृदुला भटकर, प्रिया चौधरी, श्रीमती बेबी निर्मळ, श्रीमती अरुणा गावंडे, वंदना कल्याणकर, अरुणा प्रशांत साकरकर, सुमन वडुरकर, सुमन बोपशेट्टी, ज्योती निस्ताने, कुंदा दिवलकर, ललिता तायडे, शीला हगवणे, सुनीता पवार, वनमाला गडलिंग, अनिता हरवाणी, हर्षदा दातेराव, शीतल सुतवणे, शुभदा मोहन संत, उषा वानखडे, रोहिनी देशपांडे, शुभांगी कासे, जयश्री निंभोरकर, गीता बाहेकर, छाया बाहेकर, जयश्री कदम, स्वाती गादणे उपस्थित होते. (प्रतिनिधी)बबलू शेखावतांचे निवेदनजोग स्टेडियम-चपराशीपुरा भागातील पाणीपुरवठा दोन महिन्यांपासून विस्कळीत झाला आहे. या पार्श्वभूमिवर शहरातील पाणीपुरवठा चार दिवसांत सुरळीत न केल्यास आंदोलन करण्याचा इशारा मनपाचे विरोधी पक्षनेते बबलू शेखावत यांनी दिला आहे. मजीप्राला यापूर्वी त्यांनी दोनदा स्मरणपत्र दिले आहे.