शहरं
Join us  
Trending Stories
1
धनगर आरक्षणाचा जीआर निघाला तर ६५ आमदार राजीनामा देणार; महायुतीच्या आमदाराचा इशारा
2
४४ वर्षांनंतर काँग्रेसने जम्मू-काश्मीरच्या तरुणाला दिली जबाबदारी,उदय भानू चिब कोण आहेत?
3
आधी आक्रमक इशारा, नंतर हात जोडले; शरद पवारांच्या पक्षात गेलेल्या नेत्याबद्दल अजित पवार काय म्हणाले?
4
...तर अशांवर POCSO गुन्हा दाखल होणार; चाइल्ड पोर्नोग्राफीवर सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
5
उद्धव ठाकरे नाही, नाना पटोले मुख्यमंत्री होणार? दाव्यावर काँग्रेस नेत्यांच्या प्रतिक्रिया यायला लागल्या
6
मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि CM एकनाथ शिंदेंची भेट; 'वर्षा' बंगल्यावर अर्धा तास खलबतं
7
काँग्रेस नेत्या कुमारी शैलजा भाजपात जाणार? खट्टर यांच्या ऑफरवर दिलं स्पष्ट उत्तर...   
8
टायमिंगच्या नादात बसनं वेग पकडला; भीषण अपघातात ६ जण जागीच ठार
9
धमकी देणारा 'तो' आमदार कोण?; भरत गोगावलेंच्या गौप्यस्फोटावर संजय शिरसाट यांचा दावा
10
हमासचा नवा प्रमुख सिनवारही मारला गेला? इस्रायलने चौकशीला सुरुवात केली
11
Coldplay ची भारतात प्रचंड चर्चा! लाखो रुपयांची तिकिटं क्षणार्धात संपली; काय आहे या बँडचा इतिहास?
12
Dnyaneshwari Jayanti: माऊलींचा विश्वाला अमृत ठेवा; जगत् कल्याणाचे पसायदान देणारी ज्ञानेश्वरी
13
राज्याच्या राजकारणात काय शिजतंय?; विधानसभेपूर्वीच महायुतीत ठिणगी पडण्याची शक्यता
14
Tarot Card: सोमवार थोडा कंटाळवाणा, सप्ताह ठरणार आनंदाचा; वाचा टॅरो भविष्य!
15
Gold Rate Today : सप्टेंबरच्या अखेरच्या आठवड्यात सोन्याच्या दरात तेजी; पाहा २२ कॅरेट, २४ कॅरेट सोन्याची किंमत
16
WTC Points Table मध्ये आता लंकेचाही 'डंका'; न्यूझीलंडला दिला मोठा दणका!
17
ऐहिक वासना नष्ट होऊन सर्व सुखाची प्राप्ती करून देणारा ग्रंथ म्हणजे ज्ञानेश्वरी; एका वाचकाचा प्रासादिक अनुभव!
18
पितृपक्षात गुरुपुष्य योग: १० राशींना लॉटरी, अचानक धनलाभ; लक्ष्मी-कुबेर कृपा, मालामाल व्हाल!
19
मुख्यमंत्रिपदासाठी नाना पटोलेंचं नाव पुढे करणाऱ्या काँग्रेसच्या नेत्यांना संजय राऊतांचा टोला, म्हणाले...
20
शरद पवार गटाच्या मतदारसंघावर दावा; विधानसभा निवडणुकीत वसंत मोरेंची होणार कोंडी?

गारपीटग्रस्तांना कधी मिळणार मदत?

By admin | Published: March 03, 2016 12:30 AM

सोमवारी तालुक्यात झालेल्या गारपिटीने शेतकरी पुन्हा हादरला असून या शेतकऱ्यांना मदतीचा हात कधी मिळणार, ...

वीरेंद्र जगताप यांचा सवाल : शेतकऱ्यांच्या जाणल्या व्यथाधामणगाव रेल्वे : सोमवारी तालुक्यात झालेल्या गारपिटीने शेतकरी पुन्हा हादरला असून या शेतकऱ्यांना मदतीचा हात कधी मिळणार, असा सवाल आ़वीरेंद्र जगताप यांनी केला. त्यांनी २२ गावांचा दौरा करुन शेतकऱ्यांच्या समस्या ऐकून घेतल्या.गारपिटीने सर्वाधिक हानी अंजनसिंगी, ढाकुलगाव, अशोकनगर, गुंजी, तरोडा, गंगाजळी, दाभाडा, कावली, विरूळ रोंघे,वाठोडा, मंगरूळ दस्तगिर, वसाड, चिंचपूर, झाडगाव, पेठ रघुनाथपूर, आष्टा, चिंचोली, झाडगाव, निंबोरा बोडका, तळणी, कासारखेड, निंबोली, अशोकनगर, गव्हा फरकाडे, जळगाव निंभोरा बोडका, हिंगणगाव, निंभोरा राज, विटाळा या भागात झाली आहे़ हातात येणारे पीक गेले तर भाजीपाला, टरबूज, संत्रा, मोसंबी, हरभरा या पिकांना मोठा फटका बसला आहे़ आ़ वीरेंद्र जगताप यांनी संबधित गावांचा दौरा करून गारपीटग्रस्त भागांची पाहणी करून शेतकऱ्यांच्या समस्या ऐकल्या. शेतकऱ्यांनी डोळ्यांत पाणी आणून आपबिती त्यांच्यासमोर मांडली. केंद्रातील व राज्यातील सरकार केवळ व्यापाऱ्यांच्या पाठीशी उभे आहे. पोषिंद्याकडेच शासनाने दुर्लक्ष केल्याची नाराजी आ़जगताप यांनी व्यक्त करून आपण शेतकऱ्यांच्या पाठीशी असून उपोषणाला बसण्याचा इशारा त्यांनी दिला़ यावेळी त्यांच्यासोबत जि़प़ अध्यक्ष सतीश उईके, जि़प़ सदस्य मोहन सिंघवी, उपविभागीय अधिकारी नितीन व्यवहारे, तहसीलदार श्रीकांत घुगे, बाजार समितीचे माजी सभापती श्रीकांत गावंडे, प़ंस़ सदस्या सविता इंगळे, संगीता निमकर, माजी पं़स़ सदस्य रवि भुतडा, अविनाश इंगळे यांच्यासह अनेक काँग्रेसचे कार्यकर्ते उपस्थित होते़काँग्रेस आक्रमकतालुक्याला दरवर्षी वादळी पावसाचा फटका बसतो. यंदा तालुक्यात गारपीट व वादळी पावसामुळे मोठे नुकसान झाले आहे़ झालेल्या नुकसानीचे तत्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना त्वरित मदत करावी, अन्यथा काँग्रेसच्यावतीने आंदोलन छेडण्यात येणार असल्याचा इशारा शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष वसंत देशमुख, माजी प़ंस़ सदस्य पंकज वानखडे, सुरेश रामगुंडे, अतुल वाघ यांसह काँग्रेस कार्यकर्त्यांनी दिला आहे़