शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्री होताच हेमंत सोरेन यांचा मोठा निर्णय, 'मैया सन्मान योजने'संदर्भात मोठी घोषणा
2
अमेरिकन भारतात पैसा गुंतवतात; मुकेश अंबानींनी अमेरिकेत केलं मोठं डील
3
PM Modi Salary: पंतप्रधान मोदींना दर महिन्याला सत्कार भत्ता म्हणून मिळतात केवळ 3000 रुपये, जाणूनघ्या किती आहे सॅलरी?
4
“आधी CM राज्यात ठरायचा आता दिल्लीत निर्णय होतो, अजितदादांनी वेगळा अनुभव घ्यावा”: काँग्रेस
5
इस्रायलनं काही तासांतच केलं युद्धविरामाचं उल्लंघन? लेबनानमध्ये हिजबुल्लाहच्या ठिकाणावर केला मोठा हवाई हल्ला
6
Killer Cat: पाळलेल्या मांजरीच्या हल्ल्यात एकाचा मृत्यू; पत्नी म्हणते...
7
विराट कोहली सोबत World Cup ची ट्रॉफी उंचावणाऱ्या भारतीय खेळाडूचा क्रिकेटला रामराम
8
शाही जामा मशिदीच्या सर्वेक्षणाविरोधात मशीद समितीची सर्वोच्च न्यायालयात धाव; उद्या सुनावणी
9
"घुमटात मंदिराचे अवशेष..., तळघरात आजही गर्भगृह विद्यमान"; अजमेर शरीफ दर्ग्यासंदर्भात हिंदू सेनेनं केले आहेत मोठे दावे
10
कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाईंचा ND स्टुडिओ आता 'गोरेगाव फिल्मसिटी'च्या ताब्यात!
11
“भाजपा नेहमीच नवीन नेतृत्वाचा शोध घेत असते, राजस्थान-मध्य प्रदेशप्रमाणे...”: चंद्रकांत पाटील
12
"शिंदेनी मुख्यमंत्रीपदाचा दावा सोडलेला नाही", उदय सामंतांच्या विधानामुळे चर्चांना उधाण 
13
बाईकची टाकी फुल ठेवा, जास्त मायलेज मिळवा...! खरोखरच असे होते? तुम्हीही १००-२०० चेच भरता का...
14
IND vs PAK: भारताचा १३ वर्षीय वैभव सूर्यवंशी आता पाकिस्तानला चोपणार, सामना कधी?
15
पत्रकारानं थेट प्रश्न विचारला, अजित दादांनी मिश्किल उत्तर दिलं; म्हणाले, "मी काही ज्योतिष नाही..."! नेमकं काय घढलं?
16
मोठा दावा! एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदही स्वीकारणार नाहीत; शिंदे गटातून कोण होणार नेता...
17
बांगलादेशात 'इस्कॉन'च्या चिन्मय कृष्ण दास यांना अटक, शेख हसिना यूनुस सरकाविरोधात आक्रमक
18
भारतातील मोबाईल, फोन नंबर +91 ने का सुरु होतात? कोणी दिला हा नंबर...
19
... तर राजकारणातून निवृत्ती घेईन, शहाजीबापू पाटील यांचे मोठे विधान
20
७.८३ टक्के मतं कशी वाढली? नाना पटोलेंच्या आरोपांवर निवडणूक आयोग म्हणतं, "हे सामान्य आहे कारण..."

सुपारी देऊन पत्नीची हत्या

By admin | Published: June 06, 2016 12:11 AM

येथील माजी सरपंच दिलीप एकनाथ चौधरी याचे गावातील एका महिलेशी अनैतिक संबंध होते.

अनैतिक संबंधातून घटना : पत्नीने केला होता विरोधवाढोणा रामनाथ : येथील माजी सरपंच दिलीप एकनाथ चौधरी याचे गावातील एका महिलेशी अनैतिक संबंध होते. परंतु मृत पत्नीचा या प्रकाराला विरोध होता. म्हणून दिलीप चौधरी याने पत्नीची हत्या केली. मंगरुळ चव्हाळा पोलीस ठाण्यांंतर्गत येत असलेल्या वाढोणा रामनाथ येथील माजी सरपंच दिलीप चौधरी याचे बसस्टॉपजवळ राहते घर आहे. गावातील एका महिलेसोबत गेल्या अनेक वर्षांपासून अनैतिक संबंध होते, परंतु पत्नी मृत शालिनी चौधरी हिचा या संबंधाला विरोध होता. म्हणून दिलीप चौधरीने सहा लाख रुपयांचे आमिष दाखवून सदर महिलेचा चुलत भाऊ प्रकाश प्रभाकर राऊत आणि पत्नी अर्चना प्रभाकर राऊत यांना खुनामध्ये सहभागी करून घेतले. २ जून रोजी सदर महिलेसह प्रकाश व अर्चना असे तिघेही दिलीप चौधरीच्या घरी गेले होते. तेव्हा पत्नी शालिनी घरात एकटी होती. यावेळी त्यांनी तिच्या डोळ्यात मिरचीची पूड टाकून मारहाण केली व तिचा खून करून मृतदेह बाथरुममध्ये टाकला. त्यावेळी मृत पत्नीचा पती दिलीप चौधरी कारंजा लाड येथे तूर विकण्याकरिता गेला होता. मृत शालिनी सुस्वभावी होत्या. मेहनती होत्या. त्यांच्या निधनामुळे संपूर्ण गावकरी हळहळ व्यक्त करत आहे. (वार्ताहर)