शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : अमित शाहांच्या विधानावरुन नवा वाद,संभाजीराजे छत्रपतींनी घेतला आक्षेप; नेमकं प्रकरण काय?
2
Maharashtra Election 2024: लोकसभेला 62 पैकी 43 मतदारसंघात काँग्रेसला मताधिक्य; विदर्भातील लढतीचं गणित कसं?
3
Athiya Shetty-K L Rahul: अथिया शेट्टीने दिली गुडन्यूज, लग्नानंतर एका वर्षातच पाळणा हलणार; शेअर केली पोस्ट
4
सरन्यायाधीशांचा आज शेवटचा वर्किंग डे; सुप्रीम कोर्टात 'असं' काय घडलं, सगळेच हसले
5
उद्धव ठाकरेंची मशाल घराघरांत-समाजासमाजात आग लावणारी; CM एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल
6
"कॉम्प्रोमाईज करणारा पुढे यशस्वी होतो"; मुख्यमंत्रीपदाबाबत बोलताना अजितदादा म्हणाले, "आमचं टार्गेट..."
7
आवडत्या जागी फिल्डिंग न दिल्याने रुसून बसला; मग 'मुंबई इंडियन्स'च्या माजी खेळाडूला संघाने 'बसवला'
8
चंद्रचूड यांचा लास्ट वर्किंग डे संपला! सर्वांना वाकून नमस्कार करत म्हणाले, दुखावला असाल तर माफ करा...
9
सीएम सुक्खूंना मागविलेले समोसे सुरक्षा रक्षकांना वाटले गेले; CID चौकशी लावली, रिपोर्ट आला...
10
"प्रत्येक गड-किल्ल्यावर मशीद असायला हवी..."; काँग्रेस खासदाराची राज ठाकरेंवर टीका
11
शिवरायांचा भगवा झेंडा दरोडेखोरांच्या हातात शोभून दिसत नाही; उद्धव ठाकरे कडाडले
12
मनीषा कोईरालाने 'हीरामंडी 2' बद्दल दिलं अपडेट, दुय्यम भूमिका करण्याविषयी म्हणाली...
13
रामटेकच्या गडावरून कडेलोट कुणाचा? चौकसे, किरपान, मुळक यांनी वाढविले टेन्शन!
14
"तुमचा शत्रू जमिनीच्या मार्गाने येतोय"; राज ठाकरेंनी कुणाला दिला इशारा?
15
महायुतीचा मुख्यमंत्री कोण?, अमित शाहांनी दिले संकेत; एका विधानानं चर्चांना उधाण
16
Maharashtra Election 2024: "माफी मागा, अन्यथा...", डी के शिवकुमार यांचा महायुतीच्या नेत्यांना इशारा
17
बहिणीच्या लग्नात अनन्या पांडेने का घातला आईचा २१ वर्ष जुना ड्रेस? समोर आलं कारण
18
पृथ्वी शॉचा 'संघर्ष' कायम! मुंबईनेही दाखवला बाहेरचा रस्ता; ऑस्ट्रेलियन दिग्गजाने पत्राद्वारे दिला धीर
19
'महायुतीचे सरकार बनवायचे, देवेंद्र भाऊंना विजयी करायचे'; अमित शाहांनी पहिलीच सभा गाजवली, विरोधकांवर तोफ डागली
20
नजरेत क्रूरता, आवाजात निष्ठूरता.., 'संगीत मानापमान'मधील उपेंद्र लिमयेचं मोशन पोस्टर रिलीज

स्मार्ट सिटीसंदर्भात आज कार्यशाळा

By admin | Published: November 05, 2015 12:17 AM

महापालिकेच्यावतीने संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवन येथे ५ नोव्हेंबर रोजी दुपारी ४ वाजता स्मार्ट सिटी अंतर्गत क्षेत्रविकास आराखडा या संदर्भात कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.

अमरावती : महापालिकेच्यावतीने संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवन येथे ५ नोव्हेंबर रोजी दुपारी ४ वाजता स्मार्ट सिटी अंतर्गत क्षेत्रविकास आराखडा या संदर्भात कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. कार्यशाळेचे उद्घाटन महापौर चरणजितकौर नंदा, पालकमंत्री प्रवीण पोटे, खासदार आनंदराव अडसूळ, आमदार सुनील देशमुख, आ. रवी राणा, आ. श्रीकांत देशपांडे, विभागीय आयुक्त ज्ञानेश्वर राजुरकर, जिल्हाधिकारी किरण गित्ते, पोलीस आयुक्त राजकुमार व्हटकर, महापालिका आयुक्त चंद्रकांत गुडेवार, स्थायी समती सभापती विलास इंगोले यांच्या हस्ते करण्यात येईल. ही कार्यशाळा नगरसेवक, नगरसेविका, अधिकारी, आर्किटेक्ट, अभियंते, जमीन विकासक, डॉक्टर्स, व्यापारीवर्ग, पत्रकार, शेतकरी, कर्मचारी, अभियांत्रिकी महाविद्यालयाचे विद्यार्थी व प्राध्यापक, विभागीय आयुक्त कार्यालय, जिल्हाधिकारी कार्यालय, तहसीलदार, कृषी अधिकारी, पशुसंवर्धन अधिकारी, वैद्यकीय अधिकारी इर्वीन हॉस्पीटल, वैद्यकीय अधिकारी डफरीन हॉस्पीटल, क्रीडा अधिकारी, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, सार्वजनिक बांधकाम विभाग, हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ, महाराष्ट्र विद्युत वितरण कंपनी, सहा. संचालक नगररचना, महाराष्ट्र परिवहन मंडळ, भारतीय रेल्वे, विमान कार्यालय, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ, मेडिकल असोसिएशन, एनजीओ, आदींसाठी आयोजित करण्यात आली आहे.