शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे बंगळुरू हायवेवर खासगी वाहनात सापडली कोट्यवधीची रोकड; सत्ताधारी आमदाराकडे बोट?
2
आमदार चंद्रकांत पाटलांचा CM एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश
3
मविआच्या जागावाटपाची तारीख ठरली! काँग्रेसच्या बैठकीनंतर चेन्निथलांनी दिली महत्त्वाची माहिती
4
प्रेयसीची ‘दृश्यम स्टाईल’नं हत्या, मृतदेह पुरून केलं फ्लोअरिंग; आरोपीला अटक
5
बॉलिवूडचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी मुंबईत आली, आता आमदारकीचे वेध; कोण आहे 'ही' अभिनेत्री?
6
उमेदवार बदला नाहीतर जागा लढवा; देवगिरी बंगल्यात NCP कार्यकर्ते जमले, काय आहे वाद?
7
सरकार आल्यानंतर लाडक्या बहिणींना दोन हजार रुपये देणार; CM एकनाथ शिंदेंचं आश्वासन
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :अजितदादांनी १५ नेत्यांना दिले एबी फॉर्म; कोणत्या आमदारांना मिळाली संधी? वाचा...
9
भारत-कॅनडा वादावर जयशंकर यांनी मौन सोडले, उच्चायुक्तांना परत बोलवण्याचे कारण सांगितले
10
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "त्यांना तिकडे उभे राहायचे असेल तर मी..."; संदीप नाईकांचे बंडखोरीचे संकेत, गणेश नाईकांनी दिली प्रतिक्रिया
11
विले पार्लेत महायुतीची डोकेदुखी वाढली! शिवसेना नेते दीपक सावंत लढणार अपक्ष
12
ICC ने निवडला वर्ल्ड कपमधील 'बेस्ट संघ', एकमेव भारतीय खेळाडूला संधी; फायनलिस्टचा दबदबा
13
"सकाळी ८ वाजता फोन आला तसं ५०० जण मुंबईला सोबत आले.."; हिरामण खोसकर काय म्हणाले?
14
Maharashtra Vidhan Sabha 2024: साताऱ्यात भाजपाची आघाडी, मविआचं ठरेना; कोण दिग्गज असणार?
15
विधानसभेसाठी वंचितची पाचवी यादी जाहीर; बारामतीतून कोणाला दिली उमेदवारी?
16
आचारसंहिता लागल्यापासून राज्यात आतापर्यंत तब्बल 'इतक्या' कोटी रुपयांची बेकायदा मालमत्ता जप्त! 
17
शिंदेंसोबतचे 'ते' २-३ नेते परतण्याच्या मनस्थितीत पण...; आदित्य ठाकरेंचा गौप्यस्फोट
18
Salman Khan : सलमान खानला धमकी देणाऱ्या व्यक्तीने आता मागितली माफी, म्हणाला...
19
MNS Candidate: राज ठाकरेंनी राजू पाटलांसह दोन उमेदवारांच्या नावाची केली घोषणा
20
जरांगे फॅक्टरला उत्तर, भाजपचा प्लान ठरला; मराठवाड्यातील १६ पैकी किती ठिकाणी मराठा उमेदवार दिले?

यशोमती ठाकुरांनी दिला अपंग महिलेला न्याय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2018 10:32 PM

प्रतिभा सुरेश उमप या निराधार महिलेला गॅस कनेक्शन व शेगडी विकत घेऊन देत आ. यशोमती ठाकूर यांच्या पुढाकाराने तिला चूलमुक्त करण्यात आले.

आॅनलाईन लोकमततिवसा : प्रतिभा सुरेश उमप या निराधार महिलेला गॅस कनेक्शन व शेगडी विकत घेऊन देत आ. यशोमती ठाकूर यांच्या पुढाकाराने तिला चूलमुक्त करण्यात आले. उज्ज्वला योजनेच्या फोलपणाबाबत ‘लोकमत’ने सोमवारी सचित्र वृत्त प्रकाशित केल्यानंतर आ. ठाकूर यांनी तातडीने प्रतिभा उमप यांना गॅस कनेक्शन मिळवून दिले.गॅस कनेक्शन व उज्ज्वला योजनेचा गवगवा करणाºया जाहिरातींमध्ये कोट्यवधींचा खर्च करणाºया सरकारचे लक्ष मूळ लाभार्थींकडे नसल्याचे वऱ्हा येथील प्रतिभा सुरेश उमप यांच्या अवहेलनेने दाखवून दिले. आमदार यशोमती ठाकूर यांनी प्रशासनाकडून याविषयी माहिती घेतली. परंतु, निराधार असली तरी लालफीतशाहीत नाव अडकल्याने या महिलेस लाभ देता येणार नाही, असे सांगण्यात आले. यामुळे आ. यशोमती ठाकूर यांनी कुऱ्हा येथील संयुक्ता गॅस एजन्सीशी संपर्क साधून मित्र मंडळाने सदर गॅस कनेक्शन व शेगडी विकत घेतली. मंगळवारी अठराविश्वे दारिद्र्य असलेल्या या महिलेला वऱ्हा येथील तिच्या घरी गॅस-शेगडी प्रदान करण्यात आली. यावेळी आ. यशोमती ठाकूर, उपसभापती लुकेश केने, न.प. उपाध्यक्ष वैभव वानखडे प्रामुख्याने उपस्थित होते.