शहरं
Join us  
Trending Stories
1
Eknath Shinde : "....मी एकदा नाही तर १० वेळा जेलमध्ये जायला तयार"; एकनाथ शिंदेंनी विरोधकांना ठणकावलं
2
ऐन विधानसभा निवडणुकीत ठाकरे गटाच्या ५ बड्या नेत्यांची पक्षातून हकालपट्टी
3
मानखुर्दमध्ये अबु आझमींची ठाकरे गटाच्या शाखेला भेट; ठाकरेंचे शिवसैनिक करणार प्रचार
4
Parliament Winter Session: संसदेचे हिवाळी अधिवेशन २५ नोव्हेंबर ते २० डिसेंबर पर्यंत चालणार; केंद्रीय मंत्र्यांनी माहिती दिली
5
“जयश्री पाटील या महाविकास आघाडीच्या उमेदवार, यांनाच निवडून द्या”; विशाल पाटील यांचे आवाहन
6
'बटेंगे तो कटेंगे'ला उद्धव ठाकरेंचं उत्तर; म्हणाले, "तुटू देणार नाही आणि..."
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'ही लढाई महाराष्ट्रप्रेमी विरुद्ध महाराष्ट्रद्रोही'; उद्धव ठाकरेंनी कोल्हापुरातून रणशिंग फुंकलं
8
ठाकरे गटाची निवडणूक आयोगाकडे पुन्हा तक्रार; मिलिंद देवरांच्या प्रचारावर आक्षेप
9
IND vs AUS: डेव्हिड वॉर्नरला पर्याय सापडला! भारताविरूद्ध 'हा' असेल ऑस्ट्रेलियाचा 'ओपनर'
10
Reliance Jio ची ग्राहकांसाठी भन्नाट ऑफर, कमी पैशात मिळताहेत 'इतक्या' OTT चं सबस्क्रिप्शन 
11
रोहित नसेल तर बुमराहला कर्णधार करू नका, 'या' खेळाडूला कॅप्टन्सी द्या; माजी क्रिकेटरचा सल्ला
12
Salman Khan : सलमान खानला धमकी देणाऱ्याला अटक, स्वतःला म्हणत होता लॉरेन्स बिश्नोईचा भाऊ
13
"आता कुठे तरी थांबलं पाहिजे, नव्या पिढीला...’’, शरद पवारांकडून राजकीय निवृत्तीचे संकेत?  
14
महायुतीची सत्ता आल्यास मुख्यमंत्री कोण होणार? अजितदादांचे नाव घेत नवाब मलिकांचे मोठे विधान
15
याला म्हणतात परतावा...! 30 दिवसांत पैसा डबल...! कोसळत्या बाजारातही रॉकेट बनला हा शेअर; किंमत ₹10 पेक्षाही कमी
16
विराट 'बाबा' On Duty! दोन लेकरांसह विराट निघाला सफरीला, अनुष्काने शेअर केला खास Photo
17
कर्जत-जामखेडमध्ये रोहित पवारांची कोंडी?; नाम साधर्म्य असलेल्या उमेदवाराला मिळाले ट्रम्पेट चिन्ह!
18
रेल्वे स्टेशनवर सुटकेमध्ये मृतदेह, गुपचूप पळणाऱ्या बाप-लेकीला पोलिसांनी ठोकल्या बेड्या
19
सुनील तटकरे महायुतीशी गद्दारी करतायेत; शिंदे गटाच्या आमदाराचा गंभीर आरोप
20
सेल्फीमुळे गेला जीव; राष्ट्रीय स्तरावर निवड झालेल्या टेबल टेनिसपटूंचा तलावात बुडून मृत्यू

जिल्हा परिषद उपाध्यक्षांची भातकुली बीडीओंना मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 07, 2018 11:32 PM

भातकुली पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सागर पाटील यांना बुधवारी सायंकाळी ५.३० वाजताच्या सुमारास जि.प. उपाध्यक्ष दत्ता ढोमणे यांनी मारहाण व शिवीगाळ केल्याची घटना घडली.

ठळक मुद्देगाडगेनगर ठाण्यात तक्रार : कर्मचाऱ्यांचे काम बंद

आॅनलाईन लोकमतअमरावती : भातकुली पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सागर पाटील यांना बुधवारी सायंकाळी ५.३० वाजताच्या सुमारास जि.प. उपाध्यक्ष दत्ता ढोमणे यांनी मारहाण व शिवीगाळ केल्याची घटना घडली. दरम्यान, संतप्त कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन करून या घटनेचा निषेध नोंदविला. याबाबत गाडगेनगर पोलीस ठाण्यात तक्रार करण्यात आली आहे.भातकुली पंचायत समितीमध्ये कृषिविकास अधिकारी पदावर कार्यरत एका महिला कर्मचाºयाला असमाधानकारक कामकाजाबाबत बीडीओंनी कार्यमुक्त केले. आकृतिबंधानुसार कृषिविस्तार अधिकाºयाचे पद नसल्यामुळे या कर्मचाऱ्याला कृषी विभागाकडून ७ मार्च रोजी नियुक्तीच्या ठिकाणी पाठविण्यात आले. परंतु, त्यांना रुजू करून घेण्यास बीडीओंनी नकार दिला. हा प्रकार सदर कर्मचाºयाने जि.प. उपाध्यक्ष दत्ता ढोमणे यांना सांगताच त्यांनी बीडीओ सागर पाटील यांचे कार्यालय गाठले. ही प्रशासकीय कारवाई असल्याचे बीडीओंनी सांगितले. मात्र, ढोमणे हे महिला कर्मचाऱ्यास रुजू करून घेण्यासाठी आग्रही होते. बीडीओ भूमिकेवर ठाम राहिल्याने उपाध्यक्ष संतप्त झाले आणि त्यांनी पाटील यांना मारहाण केली. कार्यालयातील खुर्च्यांची फेकफाक करीत अश्लील शिवीगाळ केली. घटनेची तक्रार पाटील यांनी गाडगेनगर पोलिसांत नोंदविली आहे.कर्मचाऱ्यांचे काम बंदभातकुली पंचायत समितीत या घटनेमुळे कर्मचाऱ्यांमध्ये एकच खळबळ उडाली. दरम्यान सर्व कर्मचाऱ्यांनी एकत्रित येऊन गटविकास अधिकाऱ्याच्या दालनाकडे धाव घेतली आणि काम बंद करून घटनेचा निषेध नोंदविला.महिला कृषिविस्तार अधिकाऱ्यास गटविकास अधिकाऱ्याने उद्धट वागणूक दिली. त्यामुळे आमचा शाब्दिक वाद झाला. मात्र, मारहाण किंवा शिवीगाळ केली नाही.- दत्ता ढोमणे,उपाध्यक्ष, जिल्हा परिषद