शहरं
Join us  
Trending Stories
1
'काकींना विचारणार, नातवाचा पुळका का आलाय?'; अजित पवारांना शरद पवारांनी दिले उत्तर
2
मनसे उमेदवाराला पाहताच कट्टर शिवसैनिकाच्या पत्नीला अश्रू अनावर; वरळीत काय घडलं?
3
विधानसभा निवडणूक निकालानंतर सत्तेसोबत जाणार, प्रकाश आंबेडकरांचे मोठे संकेत
4
शाहिद कपूरच्या ५०० कोटींचा सिनेमा 'अश्वत्थामा'ला लागला ब्रेक! मोठं कारण आलं समोर
5
मुंबईतील २६/११ हल्ल्याचा मास्टरमाईंड बिनधास्त फिरतोय; पाकिस्तान जगाची दिशाभूल करतंय
6
काकींना विचारणार, एवढा काय पुळका आलाय त्या नातवाचा?; अजित पवारांचे विधान
7
हृदयद्रावक! ओव्हरटेक करताना क्रेटाची ऑटोला धडक; अपघातात वधू-वरांसह ७ जणांचा मृत्यू
8
"माझं पहिलं बाळ... पूर्ण भाजलं"; वंशाचा दिवा, आगीने हिरावून नेला, आई-वडिलांचा टाहो
9
रवींद्र वायकर यांना मोठा दिलासा, कथित भूखंड घोटाळा प्रकरण अखेर बंद, गैरसमजातून गुन्हा दाखल केला
10
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
11
Maharashtra Election 2024: "सगळीकडं जायचं, फक्त भुंकायचं"; आनंदराव अडसूळांचं नवनीत राणांवर टीकास्त्र
12
प्रियंका गांधींची आज कोल्हापुरात 'महाराष्ट्र स्वाभिमान' सभा, सभेची जय्यत तयारी
13
Mutual Funds नं 'या' १५ स्टॉक्समध्ये केली सर्वाधिक खरेदी, तुमच्याकडे आहेत का?
14
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
15
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
16
रिझर्व्ह बँक व्याजदरात कपात करणार की नाही? Moodys नं सांगितला काय आहे देशाचा 'मूड'
17
अश्नीर गोव्हरची Bigg Boss 18 मध्ये एन्ट्री; सलमान खानने 'दोगलापना'वर केली टीका म्हणाला- "तुम्ही जे चुकीचं..."
18
‘एक्स’वर १.१५ लाख युजर्सची फुली; अमेरिकी निवडणुकीत ट्रम्पना पाठिंबा देणे मस्क यांना महागात
19
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
20
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक

जिल्हा परिषद पदभरती प्रक्रियेत खोळंबा, नियोजन कोलमडले

By जितेंद्र दखने | Published: October 20, 2023 5:59 PM

वेळापत्रकाअभावी जीव टांगणीला

अमरावती :जिल्हा परिषदेत सुरू असलेल्या पदभरतीत लागलेले ग्रहण काही सुटताना दिसत नाही. दुसऱ्यांदा परीक्षेचे वेळापत्रक रद्द झाल्याने इच्छुक उमेदवारांचा संभ्रमावस्था आहे. नियोजित परीक्षा तात्पुरती स्थगित करण्यात आली असून, पुढील वेळापत्रक प्राप्त होताच जाहीर केले जाईल असे जिल्हा परिषद प्रशासनाकडून सांगण्यात आले.

जिल्हा परिषदेच्या वर्ग ३ मधील रिक्त असलेल्या ६५३ पदांच्या भरतीसाठी जिल्ह्यासह राज्यात ७ ऑक्टोबरपासून परीक्षा सुरू झाली. जिल्हा परिषदेतील विविध संवर्गातील ६५३ पदासाठी ही भरती प्रक्रिया सुरू आहे. प्रारंभी ही परीक्षा ३ ऑक्टोबरपासून होणार होती. परंतु तयारी झाली नसल्याचे कारण देत ७ ऑक्टोबरपासून परीक्षा सुरू झाली. त्यानुसार पहिल्या टप्यात ७ ते ११ अशा चार दिवसांचे वेळापत्रक जाहीर झाले. यात केवळ आठ संवर्गातील परीक्षा झाली. तोपर्यत पुढील वेळापत्रक जाहीर झालेले नव्हते. अखेर दुसऱ्या टप्प्यातील १५ ते १७ ऑक्टोबरपर्यंतचे वेळापत्रक कंपनीने जिल्हा परिषदेच्या संकेतस्थळावर जाहीर केले.

यातील १७ ऑक्टोबरपर्यंत ६ संवर्गाकरीता परीक्षा घेण्यात आली. परंतु आता जवळपास अर्ध्या संवर्गाची परीक्षा अद्याप झाली नसतांना अचानक ही पुढील परीक्षा पुढे ढकलली आहे. त्यामुळे परीक्षार्थी असलेल्या उमेदवारांमध्ये संभ्रमाचे वातावरण पसरले आहे. उर्वरित संवर्गासाठीची परीक्षा पुढे ढकलण्या मागे तांत्रिक कारण असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

टॅग्स :zpजिल्हा परिषदAmravatiअमरावती