शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुणाला काय विचारावं हे पण उद्धव ठाकरेंना माहिती नाही"; राज ठाकरेंची बोचरी टीका
2
काँग्रेसची पाकिस्तानची भाषा, पीएम मोदींचा पुण्यातून हल्लाबोल; शरद पवारांवर एक शब्दही नाही
3
"माझा मुलगा हॉस्पिटलमध्ये असताना हा माणूस विकला गेला"; राज ठाकरे दिलीप लांडेंवर भडकले
4
अमित शाहांचा मुंबईकरांना शब्द; म्हणाले, "बांगलादेशी, रोहिग्यांना वेचून वेचून बाहेर काढणार"
5
"फूट पडली तर काँग्रेस तुमचं आरक्षण हिरावून घेईल..."; मोदींनी विरोधकांवर त्यांचाच डाव उलटवला!
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'माझी बॅग तुझ्याकडेच देतो, घेऊन येत जा,मात्र त्यातील कपडे चोरू नको'; उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना डिवचले
7
"भाजपसाठी काश्मीर सत्तेपेक्षा प्रिय, उद्धव ठाकरेंनी सांगावं की..."; अमित शाहांचा मविआवर हल्लाबोल
8
महायुतीला किती जागा मिळतील? CM शिंदेंनी थेट आकडाच सांगितला; म्हणाले, “जनतेचा विश्वास...”
9
"जेव्हा-जेव्हा हिंदूंमध्ये फूट पडली, तेव्हा-तेव्हा देशाचा एक भाग वेगळा झाला"; 'बटेंगे तो कटेंगे'वर शेखावत थेटच बोलले
10
"मुख्यमंत्री केलं तर वरचढ होईल म्हणून अजित पवारांना पण...; भुजबळांचा शरद पवारांविषयी गौप्यस्फोट
11
भाजपच्या सभेत मिथुन चक्रवर्तींचे पाकिट चोरले; स्थानिक नेत्यांची चोराला अपील, व्हिडिओ व्हायरल
12
"५ वर्षापूर्वी अमित शाह, शरद पवार अन् गौतम अदानी..."; अजित पवारांचा गौप्यस्फोट
13
“उद्धव ठाकरेंच्या बॅगेत असे काय आहे? एवढी आगपाखड करायचे कारण काय?”; शिंदे गटाने डिवचले
14
"समजूत काढायला गेले अन् तिथेच बसले"; येवल्यात भुजबळांवर शरद पवारांचा हल्लाबोल
15
Shocking! एक कार शेकडोंच्या गर्दीत घुसली; 35 जणांचा मृत्यू, ४३ जखमी, ड्रायव्हर कोमात
16
डोनाल्ड ट्रम्प यांनी कुणाला बनवलं NSA? नाव जाणून पाकिस्तानलाही धढकी भरेल; भारतासाठी आहेत खास!
17
किरकोळ महागाई RBI च्या हाताबाहेर गेली; रेपो रेटमध्ये कपात होणे शक्य नाही?
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : मुख्यमंत्रिपदावरुन महाविकास आघाडीमध्ये वाद? उद्धव ठाकरेंनी एका शब्दात विषयच संपवला
19
महाराष्ट्रातील निवडणुकीसाठी काँग्रेसचा 'मेगा प्लॅन'! पुढच्या ६ दिवसांत काय करणार? २ गोष्टींवर असेल सर्वधिक फोकस
20
“मविआ सत्तेत आल्यास शेतकरी कर्जमाफी, महिलांना खटाखट ३ हजार देऊ”; राहुल गांधींची गॅरंटी

आचारसंहितेच्या सावटात झेडपीची सभा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 07, 2017 9:50 PM

जिल्हा परिषद आरोग्य विभागाच्या आठ आरोग्य लेखाशिर्षाखाली चांदूरबाजार तालुक्यातील घाटलाडकी येथे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या नवीन इमारत बांधकामाच्या निविदा स्वीकृतीस मान्यता देण्यासाठी ......

ठळक मुद्देघाटलाडकी पीएचसी : निविदेवर चर्चा

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : जिल्हा परिषद आरोग्य विभागाच्या आठ आरोग्य लेखाशिर्षाखाली चांदूरबाजार तालुक्यातील घाटलाडकी येथे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या नवीन इमारत बांधकामाच्या निविदा स्वीकृतीस मान्यता देण्यासाठी जिल्हा परिषदेची विशेष सर्वसाधारण सभा ८ सप्टेंबर रोजी बोलविण्यात आली आहे.या सभेत सदर बांधकामाच्या निविदा स्वीकृतीस मान्यता देण्याचा निर्णय घेतला जाणार आहे. मात्र आता ग्रामीण भागात सध्या ग्रामपंचायत निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्याने ही सभा होणार किंवा नाही, याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे.घाटलाडकी येथील आरोग्य केंद्रासाठी ८ प्राथमिक आरोग्य केंद्र (गैरआदिवासी) यामधून इमारत बांधकामासाठी अनुदान उपलब्ध झाले आहे. ही इमारत २ कोटी८७ लाख १८ हजार रूपयांची असून इमारतीचे बांधकाम हे ५० लाखांवर असल्याने या कामांच्या निविदा स्वीकृतीस जिल्हा परिषद सर्वसाधारण सभेची मान्यता घेणे आवश्यक आहे. मात्र याला सर्वसाधारण सभेची मान्यता नसल्याने जिल्हा परिषदेतील विरोधी पक्षाच्या सदस्यांनी निविदा स्वीकृतीस मान्यता देण्यासाठी अध्यक्ष नितीन गोंडाणे यांच्याकडे विशेष सभा बोलविण्यासाठी २७ सदस्यांच्या स्वाक्षरीचे पत्र देण्यात आले होते. त्यानुसार अध्यक्षांनी घाटलाडकी येथील आरोग्य केंद्राच्या इमारत बांधकामासाठी विशेष सभा बोलविण्याचे फर्मान प्रसासनाला सोडले होते. त्यानुसार प्रशासनाने सभेची तयारी केली. परंतु ही सभा आयोजित करताना ग्रामपंचायत निवडणुकीची आचारसंहिता लागू झालेली नव्हती. परंतु आता आचारसंहिता असल्याने सभेबाबत संभ्रम निर्माण झाला आहे.