आजचे राशीभविष्य, २८ ऑक्टोबर २०२४: नशीबाची साथ मिळेल, मित्रांशी भेटी होतील, प्रवास घडेल.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 28, 2024 07:46 AM2024-10-28T07:46:23+5:302024-10-28T07:47:27+5:30

Daily Horoscope: वाचा कसा असेल तुमचा आजचा दिवस

Daily Horoscope 28 October 2024 love life prediction astrology zodiac sign | आजचे राशीभविष्य, २८ ऑक्टोबर २०२४: नशीबाची साथ मिळेल, मित्रांशी भेटी होतील, प्रवास घडेल.

आजचे राशीभविष्य, २८ ऑक्टोबर २०२४: नशीबाची साथ मिळेल, मित्रांशी भेटी होतील, प्रवास घडेल.

मेष- आज स्वभावातील तापटपणा व हट्टीपणा ह्यावर संयम ठेवावा लागेल. शारीरिक व मानसिक अस्वास्थ्य जाणवेल. आणखी वाचा

वृषभ- वडिलांकडून व वडिलार्जित संपत्तीचा लाभ मिळेल. सरकारकडून किंवा सरकारी कामातून आर्थिक लाभ होईल. आणखी वाचा

मिथुन- शेजारी-पाजारी, भावंडे तथा मित्रमंडळ यांच्यासह आनंदात वेळ घालवाल. नशीबाची साथ मिळेल. जवळपासचे प्रवास घडतील. आणखी वाचा

कर्क- आज गैरसमज व नकारात्मक व्यवहार आपल्या मनात ग्लानी निर्माण करतील. प्रकृतीचा विशेषतः डोळ्यांचा त्रास होईल. आणखी वाचा

सिंह- आज कोणत्याही कामासंबंधी आत्मविश्वासाने त्वरित निर्णय घेऊ शकाल. वडील व वडीलधार्‍यांचा सहवास लाभेल. आणखी वाचा

कन्या- आपल्या अहंपणामुळे आज भांडण होण्याची शक्यता आहे. शारीरिक व मानसिक चिंतेत दिवस जाईल. आणखी वाचा

तूळ- आजचा दिवस शुभफलदायी व लाभदायी आहे. मित्रांशी भेट होऊन त्यांच्यासह फिरायला जाल. आणखी वाचा

वृश्चिक- आज कौटुंबिक जीवनाची सार्थकता आपल्या लक्षात येईल. घरात आनंदाचे वातावरण राहील. प्रत्येक काम विनासायास पार पडेल. आणखी वाचा

धनु- कामात उत्साह व आवेशाचा अभाव राहील. मन चिंतायुक्त राहील. संततीची समस्या हे त्याचे कारण असू शकते. आणखी वाचा

मकर- आज नकारात्मक विचार प्रभावी होऊ देऊ नका. भागीदारांशी संबंध बिघडतील. अचानक प्रवास करावा लागेल. आणखी वाचा

कुंभ- आजचा दिवस प्रसन्नतेचा आहे. आपला आत्मविश्वास वाढल्याने कामात यश मिळणे सहज शक्य होईल. आणखी वाचा

मीन- मनाचा खंबीरपणा व आत्मविश्वास आपले काम यशस्वी करील. कुटुंबात सुख - शांती, आनंदाचे वातावरण राहील. आणखी वाचा

Web Title: Daily Horoscope 28 October 2024 love life prediction astrology zodiac sign

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app