lokmat Supervote 2024

Lokmat Astrology

दिनांक : 15-May-24

राशी भविष्य

 कर्क

कर्क

चंद्र आज 15 मे, 2024 बुधवारी कर्क राशीत आहे. तो आपल्या राशी पासून प्रथम भावात असेल. आजचा दिवस मध्यम फलदायी आहे. शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील. मित्र व स्नेहीजनांच्या सहवासाने आपण आनंदित व्हाल. दुपार नंतर मात्र कुटुंबियांशी एखादा वाद होण्याची शक्यता आहे. मन दुःखी होईल. आपल्या मनात नकारात्मक विचार येऊन नैराश्य येण्याची शक्यता आहे.

राशी भविष्य

15-05-2024 बुधवार

Year Name : शुभकृत, उत्तरायण

तिथी : NA शुक्ल​ अष्टमी

नक्षत्र : आश्लेषा

अमृत काळ : 14:10 to 15:48

वर्ज्यं : 18:15 to 19:50

दुमुहुर्त काळ : 11:37 to 12:25

राहूकाळ : 12:32 to 14:10