Today Daily Horoscope: आर्थिक लाभाची शक्यता; जाणून घ्या तुमचं राशी भविष्य
By ऑनलाइन लोकमत | Published: December 1, 2024 07:27 AM2024-12-01T07:27:57+5:302024-12-01T07:31:37+5:30
Today Daily Horoscope: कसा असेल तुमचा आजचा दिवस? तुमची रास काय सांगतेय? जाणून घ्या
मेष: आपल्या राशी पासून चंद्र अष्टमात स्थानी आहे. आज आपण सांसारिक गोष्टी बाजूला ठेवाल. गूढ रहस्यमय विद्येचे आपणास आकर्षण राहील. आपणाला एखादी अलौकिक अनुभूती होईल. आणखी वाचा
वृषभ: आपल्या राशी पासून चंद्र सातवा स्थानी आहे. आज दांपत्य जीवनात विशेष आनंद मिळेल. आपण सहकुटुंब एखाद्या सामाजिक ठिकाणी फिरायला किंवा छोटा प्रवास करायला जाऊन दिवस आनंदात घालवाल. स्नेह्यांसह उत्तम भोजनाचा आस्वाद घेऊ शकाल. आणखी वाचा
मिथुन: आपल्या राशी पासून चंद्र सहावा स्थानी आहे. आजचा दिवस कार्यपूर्ती, यश व कीर्ती मिळविण्याच्या दृष्टीने अनुकूल आहे. घरात सुखाचे व शांतीचे वातावरण राहील. शारीरिक व मानसिक स्वास्थ्य लाभेल. आर्थिक लाभाची शक्यता आहे. आणखी वाचा
कर्क: आपल्या राशी पासून चंद्र पाचवा स्थानी आहे. आजचा दिवस अगदी शांत राहून घालवावा लागेल. शारीरिक व मानसिक अस्वास्थ्यामुळे बेचैन राहाल. अचानक खर्च उदभवतील. प्रणयी जीवनात वाद होऊन मतभेद होतील. आणखी वाचा
सिंह: आपल्या राशी पासून चंद्र चवथा स्थानी आहे. आज नकारात्मक विचार नैराश्य निर्माण करतील. शारीरिक व मानसिक अस्वास्थ्य जाणवेल. घरात विसंवादाचे वातावरण राहील. आई - वडिलांशी मतभेद होतील. आणखी वाचा
कन्या: आपल्या राशी पासून चंद्र तिसरा स्थानी आहे. आज अविचाराने कोणतेही काम करण्यापासून स्वतःला जपा. कामात यश तर मिळणारच आहे. प्रतिस्पर्ध्यांना नामोहरम कराल. आणखी वाचा
तूळ: आपल्या राशी पासून चंद्र दुसरा स्थानी आहे. आज आपला हट्टीपणा सोडून समाधानी वृत्तीने काम करावे. आपली असंयमित वाणी कोणाशी मतभेद निर्माण करेल. आणखी वाचा
वृश्चिक: आपल्या राशी पासून चंद्र दुसरा स्थानी आहे. आज आपला हट्टीपणा सोडून समाधानी वृत्तीने काम करावे. आपली असंयमित वाणी कोणाशी मतभेद निर्माण करेल. द्विधा स्थितीत अडकलेले मन कोणताही ठोस निर्णय घेऊ देणार नाही. आणखी वाचा
धनु: आपल्या राशी पासून चंद्र प्रथम स्थानी आहे. आज आपण तन - मनाने खुश व ताजेतवाने राहाल. कुटुंबीय व मित्रांसह उत्तम भोजन, प्रवास, मनोरंजन होईल. आणखी वाचा
मकर: आपल्या राशी पासून चंद्र बारावा स्थानी आहे. आजचा दिवस कष्टदायक आहे. प्रकृती बिघडेल. कुटुंबियांशी कटकट झाल्याने मन दुःखी होईल. व त्यामुळे मानसिक दृष्टया सुद्धा अस्वस्थ राहाल. आणखी वाचा
कुंभ: आज चंद्र 01 डिसेंबर, 2024 रविवारी वृश्चिक राशीत आहे. आपल्या राशी पासून चंद्र दशमात स्थानी आहे. आज आपले प्रत्येक काम निर्विघ्नपणे पूर्ण झाल्याने आपण खुश व्हाल. नोकरी - व्यवसायात परिस्थिती आपणास अनुकूल राहील व कार्यात यश मिळेल. आणखी वाचा
मीन: आपल्या राशी पासून चंद्र भाग्यात स्थानी आहे. आज नकारात्मक विचार वरचढ होणार नाहीत यासाठी प्रयत्नशील राहावे लागेल. मानसिक अस्वास्थ्य सतावेल. आरोग्याची तक्रार राहील. नोकरीत वरिष्ठांशी मतभेद संभवतात. आणखी वाचा