Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: शारीरिक आरोग्य उत्तम, वर्तनावर संयम ठेवावा लागेल

By ऑनलाइन लोकमत | Published: October 1, 2024 07:24 AM2024-10-01T07:24:42+5:302024-10-01T07:26:08+5:30

Today Daily Horoscope: जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी...

Today daily horoscope 1 October Know how will your day be today what your horoscope says | Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: शारीरिक आरोग्य उत्तम, वर्तनावर संयम ठेवावा लागेल

Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: शारीरिक आरोग्य उत्तम, वर्तनावर संयम ठेवावा लागेल

मेष

आज चंद्र 01 ऑक्टोबर, 2024 मंगळवार च्या दिवशी सिंह राशीत आहे. आपल्या राशी पासून चंद्र पाचवा स्थानी आहे. आज आपले शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील. आपण एखाद्या काल्पनिक विश्वात रमून जाल. आणखी वाचा...

वृष

आज चंद्र 01 ऑक्टोबर, 2024 मंगळवार च्या दिवशी सिंह राशीत आहे. आपल्या राशी पासून चंद्र चवथा स्थानी आहे. आज आपणास वाणी व वर्तन ह्यावर संयम ठेवावा लागेल. अपघाताच्या शक्यतेमुळे जलाशया पासून दूर राहावे. आणखी वाचा...

मिथुन

आज चंद्र 01 ऑक्टोबर, 2024 मंगळवार च्या दिवशी सिंह राशीत आहे. आपल्या राशी पासून चंद्र तिसरा स्थानी आहे. आज सकाळी कार्यात यशस्वी व्हाल. प्रतिस्पर्ध्यांवर मात करू शकाल. ह्या सर्वांमुळे सकाळी आपण आनंदात असाल. आणखी वाचा...

कर्क

आज चंद्र 01 ऑक्टोबर, 2024 मंगळवार च्या दिवशी सिंह राशीत आहे. आपल्या राशी पासून चंद्र दुसरा स्थानी आहे. आज द्विधा मनःस्थितीमुळे आपणास दीर्घकालीन योजनेचे आयोजन करताना अडचणी येतील. कुटुंबियांशी वाद होतील. आणखी वाचा...

सिंह

आज चंद्र 01 ऑक्टोबर, 2024 मंगळवार च्या दिवशी सिंह राशीत आहे. आपल्या राशी पासून चंद्र प्रथम स्थानी आहे. आज आपल्या दृढ आत्मविश्वासाने प्रत्येक कामात आपण यशस्वी होऊ शकाल. मात्र, आपणास मन शांत ठेवावे लागेल. आणखी वाचा...

कन्या

आज चंद्र 01 ऑक्टोबर, 2024 मंगळवार च्या दिवशी सिंह राशीत आहे. आपल्या राशी पासून चंद्र बारावा स्थानी आहे. आज भावनेच्या भरात आपल्या हातून एखादी मोठी चुक घडू शकेल. वाद होतील. दुपार नंतर मात्र आत्मविश्वास वाढेल. आणखी वाचा...

तूळ

आज चंद्र 01 ऑक्टोबर, 2024 मंगळवार च्या दिवशी सिंह राशीत आहे. आपल्या राशी पासून चंद्र लाभात स्थानी आहे. आजचा दिवस मध्यम फलदायी आहे. मित्रांसह एखाद्या सहलीस जाऊ शकाल. त्यांच्याकडून एखादा फायदा संभवतो. व्यापारात लाभ होईल. आणखी वाचा...

वृश्चिक

आज चंद्र 01 ऑक्टोबर, 2024 मंगळवार च्या दिवशी सिंह राशीत आहे. आपल्या राशी पासून चंद्र दशमात स्थानी आहे. दृढ मनोबल व आत्मविश्वासाच्या जोरावर आज आपली सर्व कामे आपण सहजपणे पूर्ण करू शकाल. नोकरी - व्यवसायात आपल्या बुद्धिमत्तेची प्रशंसा होईल.  आणखी वाचा...

धनु

आज चंद्र 01 ऑक्टोबर, 2024 मंगळवार च्या दिवशी सिंह राशीत आहे. आपल्या राशी पासून चंद्र भाग्यात स्थानी आहे. आजचा दिवस मध्यम फलदायी आहे. आपण सकाळी एखाद्या मंगल कार्यात सहभागी व्हाल. एखादे नुकसान होण्याच्या शक्यतेमुळे आपणास रागावर नियंत्रण ठेवावे लागेल. आणखी वाचा...

मकर

आज चंद्र 01 ऑक्टोबर, 2024 मंगळवार च्या दिवशी सिंह राशीत आहे. आपल्या राशी पासून चंद्र अष्टमात स्थानी आहे. आज सकाळी प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल. मनात नकारात्मक विचार थैमान घालतील. आणखी वाचा...

कुंभ

आज चंद्र 01 ऑक्टोबर, 2024 मंगळवार च्या दिवशी सिंह राशीत आहे. आपल्या राशी पासून चंद्र सातवा स्थानी आहे. आजचा दिवस प्रतिकूलतेचा आहे. लहानसहान गोष्टींवरून वैवाहिक जीवनात वाद होतील. हे वाद विकोपास जाऊ शकतात. सांसारिक प्रश्नांविषयी आपण उदासीन व्हाल.  आणखी वाचा...

मीन

आज चंद्र 01 ऑक्टोबर, 2024 मंगळवार च्या दिवशी सिंह राशीत आहे. आपल्या राशी पासून चंद्र सहावा स्थानी आहे. आजचा दिवस प्रतिकूलतेचा आहे. मन चिंतीत होईल. कार्यात अडचणी येऊन ती पूर्ण होण्यास विलंब होईल. सहकार्यांचे अपेक्षित सहकार्य लाभणार नाही.  आणखी वाचा...

Web Title: Today daily horoscope 1 October Know how will your day be today what your horoscope says

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app