Today Daily Horoscope : आजचे राशीभविष्य : १३ जुलै २०२४; प्रत्येक कामात यश, आदर, मानसन्मान मिळेल

By ऑनलाइन लोकमत | Published: July 13, 2024 07:01 AM2024-07-13T07:01:33+5:302024-07-13T07:21:26+5:30

Today Daily Horoscope : जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी...

today daily horoscope 13 july 2024 know what your rashi says rashi bhavishya in marathi | Today Daily Horoscope : आजचे राशीभविष्य : १३ जुलै २०२४; प्रत्येक कामात यश, आदर, मानसन्मान मिळेल

Today Daily Horoscope : आजचे राशीभविष्य : १३ जुलै २०२४; प्रत्येक कामात यश, आदर, मानसन्मान मिळेल

मेष

 

आज चंद्र 13 जुलै, 2024 शनिवारच्या दिवशी कन्या राशीत आहे. आपल्या राशीपासून चंद्र सहावा स्थानी आहे. आर्थिक व व्यावसायिक दृष्टिकोनांतून आजचा दिवस लाभदायी आहे. धनलाभा बरोबरच दीर्घकालीन आर्थिक नियोजनही करू शकाल... आणखी वाचा

वृषभ

आज चंद्र 13 जुलै, 2024 शनिवारच्या दिवशी कन्या राशीत आहे. आपल्या राशीपासून चंद्र पाचवा स्थानी आहे. आज वैचारिक पातळीवर थोरपणा व गोड वाणी यामुळे इतरांना प्रभावित करू शकाल. तसेच त्यांच्याशी संबंधात सुसंवाद निर्माण करू शकाल... आणखी वाचा

मिथुन

आज चंद्र 13 जुलै, 2024 शनिवारच्या दिवशी कन्या राशीत आहे. आपल्या राशीपासून चंद्र चवथा स्थानी आहे. आज मनाची स्थिती दोलायमान राहील. मन द्विधा बनेल. जादा हळवेपणा मनाला बेचैन करेल. आई विषयी अधिक भावनाशील व्हाल... आणखी वाचा

कर्क

आज चंद्र 13 जुलै, 2024 शनिवारच्या दिवशी कन्या राशीत आहे. आपल्या राशीपासून चंद्र तिसरा स्थानी आहे. आजचा दिवस शुभ फलदायी आहे. नवीन कार्य सुरू करण्यास अनुकूलता लाभेल. मित्र व नातलग भेटतील. प्रिय व्यक्ती कडून आनंद मिळेल... आणखी वाचा

सिंह

आज चंद्र 13 जुलै, 2024 शनिवारच्या दिवशी कन्या राशीत आहे. आपल्या राशीपासून चंद्र दुसरा स्थानी आहे. आजचा दिवस मध्यम फलदायी असला तरी आर्थिक दृष्टया लाभदायी आहे. खर्च मात्र वाढतील. सर्वदूर असणार्‍या लोकांचे निरोप येतील व व्यवहारातून लाभ होतील... आणखी वाचा

कन्या

आज चंद्र 13 जुलै, 2024 शनिवारच्या दिवशी कन्या राशीत आहे. आपल्या राशीपासून चंद्र प्रथम स्थानी आहे. आजचा दिवस मध्यम फलदायी आहे. आपले विचार समृद्ध होतील. वाणीमुळे आपण फायदेशीर संबंध जुळवाल. व्यावसायिक दृष्टया आजचा दिवस लाभदायी आहे... आणखी वाचा

तूळ

आज चंद्र 13 जुलै, 2024 शनिवारच्या दिवशी कन्या राशीत आहे. आपल्या राशीपासून चंद्र बारावा स्थानी आहे. आज आपणास आपल्या प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल. अविचारी वर्तनाने अडचणीत याल. एखादा अपघात संभवतो. अचानकपणे खर्चात वाढ होईल... आणखी वाचा

वृश्चिक

आज चंद्र 13 जुलै, 2024 शनिवारच्या दिवशी कन्या राशीत आहे. आपल्या राशीपासून चंद्र लाभात स्थानी आहे. आजचा दिवस लाभदायी आहे. नोकरी - व्यवसायात फायदा होईल, मित्रांचा सहवास घडेल. त्यांच्यासह निसर्गरम्य ठिकाणी फिरायला जाण्याचे बेत ठरतील... आणखी वाचा

धनु

आज चंद्र 13 जुलै, 2024 शनिवारच्या दिवशी कन्या राशीत आहे. आपल्या राशीपासून चंद्र दशमात स्थानी आहे. आजचा दिवस शुभ फलदायी आहे. योग्य प्रकारे आर्थिक नियोजन कराल. इतरांच्या सहकार्यासाठी प्रयत्न कराल. प्रत्येक कामात यश मिळेल... आणखी वाचा

मकर

आज चंद्र 13 जुलै, 2024 शनिवारच्या दिवशी कन्या राशीत आहे. आपल्या राशीपासून चंद्र भाग्यात स्थानी आहे. आजचा दिवस मध्यम फलदायी आहे. बौद्धिक कार्यासाठी मात्र दिवस शुभ आहे. लेखन अथवा साहित्य विषयक कार्य व्यवस्थित पार पडेल... आणखी वाचा

कुंभ

आज चंद्र 13 जुलै, 2024 शनिवारच्या दिवशी कन्या राशीत आहे. आपल्या राशीपासून चंद्र अष्टमात स्थानी आहे. आज अनेक विचारांमुळे मानसिक थकवा जाणवेल. मनातील संताप आवरण्याच्या प्रयत्नात काही अनिष्ट घडणार नाही याकडे लक्ष द्यावे लागेल... आणखी वाचा 

मीन

आज चंद्र 13 जुलै, 2024 शनिवारच्या दिवशी कन्या राशीत आहे. आपल्या राशीपासून चंद्र सातवा स्थानी आहे. आज व्यापार्‍यांना उज्ज्वल भविष्य आहे. भागीदारीसाठी अनुकूल दिवस आहे. साहित्यिक, कलाकार, कारागिर आपल्या कलेला वाव देऊ शकतील. आदर मिळेल... आणखी वाचा

Web Title: today daily horoscope 13 july 2024 know what your rashi says rashi bhavishya in marathi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app