Today Daily Horoscope : आजचे राशीभविष्य : ३ जुलै २०२४; आजचा दिवस नोकरदारांना लाभदायक, घरात आनंदाचे वातावरण

By ऑनलाइन लोकमत | Published: July 3, 2024 07:15 AM2024-07-03T07:15:25+5:302024-07-03T07:27:37+5:30

Today Daily Horoscope : जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी...

today daily horoscope 3 july 2024 know what your rashi says rashi bhavishya in marathi | Today Daily Horoscope : आजचे राशीभविष्य : ३ जुलै २०२४; आजचा दिवस नोकरदारांना लाभदायक, घरात आनंदाचे वातावरण

Today Daily Horoscope : आजचे राशीभविष्य : ३ जुलै २०२४; आजचा दिवस नोकरदारांना लाभदायक, घरात आनंदाचे वातावरण

मेष

चंद्र आज 03 जुलै, 2024 बुधवारी वृषभ राशीत आहे. तो आपल्या राशीपासून दुसरा भावात असेल. आज आपणास आर्थिक व्यवहार सावधपणे करावे लागतील. वाद - विवादापासून दूर राहिल्यास कुटुंबियांशी निर्माण होणारी कटुता टाळू शकाल. खाण्या - पिण्याची काळजी घ्या नाहीतर स्वास्थ्य बिघडवू शकते... आणखी वाचा

वृषभ

चंद्र आज 03 जुलै, 2024 बुधवारी वृषभ राशीत आहे. तो आपल्या राशीपासून प्रथम भावात असेल. आजचा दिवस फायद्याने भरलेला आहे. आज आपण शरीर व मनाने स्वस्थ राहाल. तसेच पूर्ण वेळ ताजेतवाने राहाल. आपल्यात असलेली कलात्मकता व सृजनात्मकता यांचा उपयोग कराल... आणखी वाचा 

मिथुन

चंद्र आज 03 जुलै, 2024 बुधवारी वृषभ राशीत आहे. तो आपल्या राशीपासून बारावा भावात असेल. आज आपणास आपल्या बोलण्यावर व व्यवहारात सावध राहावे लागेल. आपल्या वक्तव्याने काही गैरसमज होण्याची शक्यता आहे. आपले स्वास्थ्य खराब असू शकेल... आणखी वाचा

कर्क

चंद्र आज 03 जुलै, 2024 बुधवारी वृषभ राशीत आहे. तो आपल्या राशीपासून लाभात भावात असेल. आजचा दिवस लाभदायी आहे. नोकरी - व्यवसायातील वातावरण अनुकूल असेल. धनलाभाची शक्यता आहे. मित्रांकडून विशेषतः स्त्रीवर्गाकडून फायदा होईल. मित्रांसह प्रवासाला जाऊ शकाल... आणखी वाचा 

सिंह

चंद्र आज 03 जुलै, 2024 बुधवारी वृषभ राशीत आहे. तो आपल्या राशीपासून दशमात भावात असेल. आज आपणास प्रत्येक कामात उशिरा यश मिळेल. कार्यालयात किंवा घरात जबाबदार्‍यांचे ओझे वाढेल. जीवनात अधिक गंभीरतेचा अनुभव होईल... आणखी वाचा

कन्या

चंद्र आज 03 जुलै, 2024 बुधवारी वृषभ राशीत आहे. तो आपल्या राशीपासून भाग्यात भावात असेल. आज शरीरात थकवा, आळस व चिंता अनुभवास येतील. संतती बरोबर मतभेद होतील. त्यांच्या स्वास्थ्याची चिंता सतावेल. नोकरीत वरिष्ठांशी आपला वाद होईल... आणखी वाचा

तूळ

चंद्र आज 03 जुलै, 2024 बुधवारी वृषभ राशीत आहे. तो आपल्या राशीपासून अष्टमात भावात असेल. आज प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल. टाकून बोलणे किंवा खराब व्यवहारामुळे वाद व भांडणे होतील. क्रोध, व कामवृत्तीवर संयम ठेवणे आवश्यक आहे. हितशत्रू सरसावतील...आणखी वाचा

वृश्चिक

चंद्र आज 03 जुलै, 2024 बुधवारी वृषभ राशीत आहे. तो आपल्या राशीपासून सातवा भावात असेल. आज आपणास नोकरी किंवा व्यवसायातून लाभ होणार आहे. मित्र, थोर मंडळी, सगेसोयरे यांच्याकडून लाभ होईल. सामाजिक समारोह, पर्यटन यासारख्या ठिकाणी जाऊ शकाल... आणखी वाचा

धनु

चंद्र आज 03 जुलै, 2024 बुधवारी वृषभ राशीत आहे. तो आपल्या राशीपासून सहावा भावात असेल. आजचा दिवस नोकरदारांना लाभदायक आहे. आर्थिक लाभाची शक्यता आहे. घरात आनंदाचे वातावरण राहील. नोकर व सहकारी आपणाला मदत करतील. कार्यात सफलता व यश मिळेल... आणखी वाचा

मकर

चंद्र आज 03 जुलै, 2024 बुधवारी वृषभ राशीत आहे. तो आपल्या राशीपासून पाचवा भावात असेल. आज कला व साहित्य क्षेत्रात असणार्‍या व्यक्ती त्या क्षेत्रात विशेष कामगिरी करतील. आपल्या रचनात्मक व सृजनशील शक्तींचा इतरांना परिचय द्याल... आणखी वाचा

कुंभ

चंद्र आज 03 जुलै, 2024 बुधवारी वृषभ राशीत आहे. तो आपल्या राशी पासून चवथा भावात असेल. आज स्वभाव जास्त हळवा बनल्याने मानसिक अस्वास्थ्य राहील. आर्थिक बाबींचे नियोजन कराल. आईकडून अधिक प्रेमाचा वर्षाव झाल्याचा अनुभव येईल. स्त्रिया सौंदर्य - प्रसाधने, वस्त्र, अलंकार यांवर जास्त खर्च करतील... आणखी वाचा

मीन

चंद्र आज 03 जुलै, 2024 बुधवारी वृषभ राशीत आहे. तो आपल्या राशीपासून तिसरा भावात असेल. आजचा दिवस कार्यात यश मिळण्यास व महत्वपूर्ण निर्णय घेण्यास उत्तम आहे. आज विचारांत स्थैर्य असेल. त्यामुळे कोणतेही कार्य व्यवस्थीत करू शकाल... आणखी वाचा

 

Web Title: today daily horoscope 3 july 2024 know what your rashi says rashi bhavishya in marathi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app