Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: सामाजिक क्षेत्रात मान - सन्मान; दुपार नंतर मात्र संयमित राहावे

By ऑनलाइन लोकमत | Published: October 6, 2024 07:27 AM2024-10-06T07:27:29+5:302024-10-06T07:27:39+5:30

Today Daily Horoscope: जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस... काय सांगते तुमची राशी...

Today Daily Horoscope 6 octobar Dignity in social sphere for aries | Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: सामाजिक क्षेत्रात मान - सन्मान; दुपार नंतर मात्र संयमित राहावे

Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: सामाजिक क्षेत्रात मान - सन्मान; दुपार नंतर मात्र संयमित राहावे

मेष

आज चंद्र 06 ऑक्टोबर, 2024 रविवारी तूळ राशीस स्थित राहील. आपल्यासाठी चंद्र सातवा स्थानी असेल. आज संपूर्ण दिवस आप्तेष्टांसह हर्षोल्हासात घालवू शकाल. नव्या वस्त्रांची व दागिन्यांची खरेदी करू शकाल. सामाजिक क्षेत्रात मान - सन्मान होतील. दुपार नंतर मात्र आपणास संयमित राहावे लागेल. आणखी वाचा...

वृषभ

आज चंद्र 06 ऑक्टोबर, 2024 रविवारी तूळ राशीस स्थित राहील. आपल्यासाठी चंद्र सहावा स्थानी असेल. आजचा दिवस व्यावसायिकांसाठी लाभदायी आहे. कौटुंबिक वातावरण आनंदी असेल. प्रतिस्पर्ध्यांवर मात करू शकाल. व्यवसायात सहकारी आपणांस मदत करतील. आणखी वाचा...

मिथुन

आज चंद्र 06 ऑक्टोबर, 2024 रविवारी तूळ राशीस स्थित राहील. आपल्यासाठी चंद्र पाचवा स्थानी असेल. आजचा दिवस मध्यम फलदायी आहे. कामात अडचणी येतील. वाद होण्याची शक्यता असल्याने बौद्धिक चर्चेत आज सहभागी न होणे हितावह राहील. संतती विषयक काळजी निर्माण होईल. आणखी वाचा...

कर्क

आज चंद्र 06 ऑक्टोबर, 2024 रविवारी तूळ राशीस स्थित राहील. आपल्यासाठी चंद्र चवथा स्थानी असेल. आज काही ना काही कारणाने आपणास नैराश्य येईल. त्याचा आपल्या शारीरिक व मानसिक आरोग्यावर प्रतिकूल परिणाम होईल. शक्यतो आज प्रवास टाळावेत. आणखी वाचा...

सिंह

आज चंद्र 06 ऑक्टोबर, 2024 रविवारी तूळ राशीस स्थित राहील. आपल्यासाठी चंद्र तिसरा स्थानी असेल. आज अचानकपणे प्रवास घडतील. नवीन कार्यारंभ कराल. परदेशातून लाभदायक बातमी मिळण्याची शक्यता आहे. फायदेशीर गुंतवणूक करू शकाल. दुपार नंतर अधिक भावनाशील व्हाल. आणखी वाचा...

कन्या

आज चंद्र 06 ऑक्टोबर, 2024 रविवारी तूळ राशीस स्थित राहील. आपल्यासाठी चंद्र दुसरा स्थानी असेल. आज निर्णय घेण्यात त्रास होण्याची शक्यता असल्याने नवीन कामाची सुरवात आपण यशस्वीपणे करू शकणार नाही. आज मतभेद होण्याची शक्यता असल्याने शक्यतो मौन पाळावे. शारीरिक व मानसिक स्वास्थ्य सामान्य राहील. आणखी वाचा...

तूळ

आज चंद्र 06 ऑक्टोबर, 2024 रविवारी तूळ राशीस स्थित राहील. आपल्यासाठी चंद्र प्रथम स्थानी असेल. आज दिवसाच्या प्रारंभी आपले विचार दृढ व समतोल असतील. शारीरिक व मानसिक आरोग्याकडे लक्ष द्यावे लागेल. नवी वस्त्रे व अलंकार ह्यावर जास्त खर्च होईल. दुपार नंतर आपली मानसिकता बदलेल. आणखी वाचा...

वृश्चिक

आज चंद्र 06 ऑक्टोबर, 2024 रविवारी तूळ राशीस स्थित राहील. आपल्यासाठी चंद्र बारावा स्थानी असेल. आज आपल्या मनाला शांतता लाभेल. मनात येणार्‍या नकारात्मक विचारांवर नियंत्रण ठेवावे लागेल. कोर्ट- कचेरीच्या कामात सावध राहावे लागेल. आणखी वाचा...

धनु

आज चंद्र 06 ऑक्टोबर, 2024 रविवारी तूळ राशीस स्थित राहील. आपल्यासाठी चंद्र लाभात स्थानी असेल. आजचा दिवस लाभदायी आहे. प्राप्तीत वाढ संभवते. सामाजिक कार्यात सहभागी झाल्याने मन प्रसन्न होईल. मान- सन्मान व प्राप्तीत वाढ होईल. व्यापारात लाभ संभवतो. आणखी वाचा...

मकर

आज चंद्र 06 ऑक्टोबर, 2024 रविवारी तूळ राशीस स्थित राहील. आपल्यासाठी चंद्र दशमात स्थानी असेल. आजचा दिवस स्थावर संपत्तीच्या व्यवहारासाठी उत्तम आहे. व्यावसायिक क्षेत्रात यश मिळेल. नोकरीत वरिष्ठ आपल्या कामगिरीवर खुश होतील. बढती संभवते. आणखी वाचा...

कुंभ

आज चंद्र 06 ऑक्टोबर, 2024 रविवारी तूळ राशीस स्थित राहील. आपल्यासाठी चंद्र भाग्यात स्थानी असेल. आजचा दिवस प्रतिकूलतेचा आहे. आपल्या वाणीवर संयम ठेवावा लागेल. संततीच्या आरोग्याची काळजी निर्माण होईल. दूरवरच्या प्रवासाची योजना आखू शकाल. आणखी वाचा...

मीन

आज चंद्र 06 ऑक्टोबर, 2024 रविवारी तूळ राशीस स्थित राहील. आपल्यासाठी चंद्र अष्टमात स्थानी असेल. आज वाद होण्याची शक्यता असल्याने आपल्या वाणी व क्रोधावर नियंत्रण ठेवावे लागेल. गूढ विद्येचे आकर्षण होईल. सुखदायी बाबींत गोडी वाटेल. गहन चिंतन मनाला शांती देईल. आणखी वाचा....

Web Title: Today Daily Horoscope 6 octobar Dignity in social sphere for aries

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app