Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: अचानक धनलाभ होईल, सुखद बातमी मिळण्याची शक्यता

By ऑनलाइन लोकमत | Published: October 4, 2024 07:29 AM2024-10-04T07:29:31+5:302024-10-04T07:31:03+5:30

Today Daily Horoscope: जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी...

Today Daily Horoscope: Today's Horoscope: Sudden gain of money, possibility of receiving pleasant news | Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: अचानक धनलाभ होईल, सुखद बातमी मिळण्याची शक्यता

Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: अचानक धनलाभ होईल, सुखद बातमी मिळण्याची शक्यता

मेष

आज चंद्र 04 ऑक्टोबर, 2024 शुक्रवारी तूळ राशीस स्थित राहील. आपल्यासाठी चंद्र सातवा स्थानी असेल. आजचा दिवस मानसिक समाधानाचा आहे. कौटुंबिक सौख्य लाभेल. त्याच बरोबर सुखद प्रवासाचा आनंद व रूचकर भोजनाचा आस्वाद घेण्याची संधी सुद्धा लाभेल. एखादी हरवलेली वस्तू अचानकपणे सापडेल. तरीही आपले विचार व अती उत्साहाला आवर घालावा लागेल. आणखी वाचा

वृषभ

आज चंद्र 04 ऑक्टोबर, 2024 शुक्रवारी तूळ राशीस स्थित राहील. आपल्यासाठी चंद्र सहावा स्थानी असेल. आजचा दिवस आनंददायी आहे. कामात आघाडीवर राहाल व योजनेनुसार कार्य पूर्ण करू शकाल. अपूर्ण कामे यशस्वीरीत्या तडीस न्याल. कामाच्या ठिकाणी सहकारी अपेक्षित सहकार्य करतील.आणखी वाचा

मिथुन

आज चंद्र 04 ऑक्टोबर, 2024 शुक्रवारी तूळ राशीस स्थित राहील. आपल्यासाठी चंद्र पाचवा स्थानी असेल. आज संतती व वैवाहिक जोडीदार ह्यांच्या प्रकृतीची काळजी राहील. वाद - विवाद, चर्चा ह्यात खोलात जाऊ नका. आत्मसन्मान दुखावला जाईल.आणखी वाचा

कर्क

आज चंद्र 04 ऑक्टोबर, 2024 शुक्रवारी तूळ राशीस स्थित राहील. आपल्यासाठी चंद्र चवथा स्थानी असेल. आज सांभाळून राहावे लागेल. शारीरिक उत्साह व मानसिक प्रसन्नता लाभण्यासाठी आज प्रयत्न करावे लागतील. छातीत दुखणे किंवा अन्य विकारांचा त्रास संभवतो.आणखी वाचा

सिंह

आज चंद्र 04 ऑक्टोबर, 2024 शुक्रवारी तूळ राशीस स्थित राहील. आपल्यासाठी चंद्र तिसरा स्थानी असेल. आज शरीर व मन स्वस्थ व प्रफुल्लित राहील. शेजारी - पाजारी व भावंडांशी सलोख्याचे संबंध राहतील. ठरवलेली कामे पूर्ण होतील. जवळचा प्रवास घडेल. आणखी वाचा

कन्या

आज चंद्र 04 ऑक्टोबर, 2024 शुक्रवारी तूळ राशीस स्थित राहील. आपल्यासाठी चंद्र दुसरा स्थानी असेल. आज मानसिकता द्विधा राहील. नकारात्मक विचार मनाची बेचैनी वाढवतील. कुटुंबियांशी गैरसमज किंवा मतभेद होतील. नाहक खर्च करावा लागेल. विद्यार्थ्यांचे अभ्यासात लक्ष लागणार नाही.  आणखी वाचा

तूळ

आज चंद्र 04 ऑक्टोबर, 2024 शुक्रवारी तूळ राशीस स्थित राहील. आपल्यासाठी चंद्र प्रथम स्थानी असेल. सांप्रत काळी चांगल्या प्रकारे आर्थिक नियोजन करू शकाल. आज कलात्मक व सृजनात्मक शक्ती सर्वोत्तम राहील. शारीरिक व मानसिक स्वास्थ्य उत्तम राहील. आणखी वाचा

वृश्चिक

आज चंद्र 04 ऑक्टोबर, 2024 शुक्रवारी तूळ राशीस स्थित राहील. आपल्यासाठी चंद्र बारावा स्थानी असेल. आज हर्षोल्हास व मनोरंजनावर पैसे खर्च कराल. मानसिक चिंता व शारीरिक तगमग यांमुळे त्रासून जाल.आणखी वाचा

धनु

आज चंद्र 04 ऑक्टोबर, 2024 शुक्रवारी तूळ राशीस स्थित राहील. आपल्यासाठी चंद्र लाभात स्थानी असेल. आज प्रेमाचा सुखद अनुभव मिळण्याचे सौभाग्य प्राप्त होईल. आर्थिक, सामाजिक व कौटुंबिक दृष्टया आजचा दिवस लाभदायक आहे. कौटुंबिक जीवनात आनंदाची छटा पसरेल. मित्रांकडून, विशेषतः स्त्री वर्गाकडून लाभ होईल. एखाद्या प्रवासाचा बेत आखाल. उत्पन्नाची साधने वाढतील. आणखी वाचा

मकर

आज चंद्र 04 ऑक्टोबर, 2024 शुक्रवारी तूळ राशीस स्थित राहील. आपल्यासाठी चंद्र दशमात स्थानी असेल. आज व्यवसायात धन, मान व प्रतिष्ठा वाढेल. नोकरीत आपल्या कष्टाचे चीज होईल. घर, कुटुंब व संततीच्या बाबतीत आनंद व समाधानाची भावना राहील. व्यावसायिक कामा निमित्त धावपळ वाढेल. आणखी वाचा

कुंभ

आज चंद्र 04 ऑक्टोबर, 2024 शुक्रवारी तूळ राशीस स्थित राहील. आपल्यासाठी चंद्र भाग्यात स्थानी असेल. आज आपणास अस्वास्थ्य जाणवेल. पण मानसिक दृष्टया शांतता जाणवेल. कामात उत्साहाचा अभाव राहील. कार्यालयात वरिष्ठांशी मतभेद होतील. तसेच प्रतिस्पर्ध्यांशी वाद करणे योग्य ठरणार नाही. मौज - मजेसाठी जास्त खर्च कराल. एखादा प्रवास संभवतो. परदेशगमनाची शक्यता वाढेल. आणखी वाचा

मीन

आज चंद्र 04 ऑक्टोबर, 2024 शुक्रवारी तूळ राशीस स्थित राहील. आपल्यासाठी चंद्र अष्टमात स्थानी असेल. आज काही प्रमाणात प्रतिकूलतेचा सामना करावा लागेल. प्रकृतीकडे विशेष लक्ष द्यावे लागेल. आजारपणावर अधिक खर्च होईल. कुटुंबियांशी संयमाने वागावे लागेल. आणखी वाचा

Web Title: Today Daily Horoscope: Today's Horoscope: Sudden gain of money, possibility of receiving pleasant news

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app