आजचे राशीभविष्य, २७ जुलै २०२४ : मेषसाठी गुंवणूकीतून फारसा लाभ नाही

By ऑनलाइन लोकमत | Published: July 27, 2024 07:44 AM2024-07-27T07:44:15+5:302024-07-27T07:48:03+5:30

Today Daily Horoscope: जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस...काय सांगते तुमची राशी...

Today horoscope 27th july 2024 Know how your day will be today | आजचे राशीभविष्य, २७ जुलै २०२४ : मेषसाठी गुंवणूकीतून फारसा लाभ नाही

आजचे राशीभविष्य, २७ जुलै २०२४ : मेषसाठी गुंवणूकीतून फारसा लाभ नाही

मेष

27 जुलै, 2024 शनिवार च्या दिवशी आज चंद्र मीन राशीत आहे. आपल्या राशी पासून चंद्र बारावा स्थानी आहे. आज मनाची एकाग्रता कमी झाल्याने मनास दुःख होईल. मानसिक ताण जाणवेल. गुंवणूकीतून फारसा लाभ होणार नसल्याने आर्थिक गुंतवणूक विचारपूर्वक करावी.  आणखी वाचा...

वृषभ

27 जुलै, 2024 शनिवार च्या दिवशी आज चंद्र मीन राशीत आहे. आपल्या राशी पासून चंद्र लाभात स्थानी आहे. आज घर व संतती ह्यांच्याशी संबंधित एखादी चांगली बातमी मिळेल. जुन्या परंतु बालपणीच्या मित्रांच्या सहवासाने मनाला आनंद होईल. आणखी वाचा...

मिथुन

27 जुलै, 2024 शनिवार च्या दिवशी आज चंद्र मीन राशीत आहे. आपल्या राशी पासून चंद्र दशमात स्थानी आहे. आजचा दिवस व्यापारासाठी शुभ फलदायी आहे. व्यापारी लोकांना व्यवसायवृद्धी बरोबरच यश मिळेल व येणी वसूल होतील. आणखी वाचा....

कर्क

27 जुलै, 2024 शनिवार च्या दिवशी आज चंद्र मीन राशीत आहे. आपल्या राशी पासून चंद्र भाग्यात स्थानी आहे. आजच्या दिवसाचा प्रारंभ मानसिक तणाव व बेचैनीने होईल. आणखी वाचा...

सिंह

27 जुलै, 2024 शनिवार च्या दिवशी आज चंद्र मीन राशीत आहे. आपल्या राशी पासून चंद्र अष्टमात स्थानी आहे. आजचा दिवस मध्यम फलदायी आहे. आचार विचारांवर संयम ठेवून अवैध गोष्टींपासून दूर राहणे हितावह राहील. आणखी वाचा...

कन्या

27 जुलै, 2024 शनिवार च्या दिवशी आज चंद्र मीन राशीत आहे. आपल्या राशी पासून चंद्र सातवा स्थानी आहे. आजचा सकाळचा वेळ मित्रांसोबत फिरणे, खाणे - पिणे व मनोरंजन ह्यात आनंदाने घालवाल.  आणखी वाचा...

तूळ

27 जुलै, 2024 शनिवार च्या दिवशी आज चंद्र मीन राशीत आहे. आपल्या राशी पासून चंद्र सहावा स्थानी आहे. आज आपण दृढ मनोबल व आत्मविश्वासामुळे प्रत्येक कामात यशस्वी व्हाल. आणखी वाचा...

वृश्चिक

27 जुलै, 2024 शनिवार च्या दिवशी आज चंद्र मीन राशीत आहे. आपल्या राशी पासून चंद्र पाचवा स्थानी आहे. आज आपल्यातील मानसिक हळवेपणा वाढेल. मानसिक समतोल साधावा लागेल. आणखी वाचा...

धनु

27 जुलै, 2024 शनिवार च्या दिवशी आज चंद्र मीन राशीत आहे. आपल्या राशी पासून चंद्र चवथा स्थानी आहे. आज कौटुंबिक शांतता राखण्यासाठी निरर्थक वाद - विवाद टाळणे हितावह होईल. आणखी वाचा...

मकर

27 जुलै, 2024 शनिवार च्या दिवशी आज चंद्र मीन राशीत आहे. आपल्या राशी पासून चंद्र तिसरा स्थानी आहे. आज महत्त्वाचे निर्णय घेण्यासाठी दृढ व स्थिर विचार ह्यांना अग्रस्थान द्यावे लागेल. मित्र व प्रिय व्यक्तीच्या भेटीमुळे आनंद वाटेल. एखाद्या प्रवासाचा बेत आखाल.  आणखी वाचा....

कुंभ

27 जुलै, 2024 शनिवार च्या दिवशी आज चंद्र मीन राशीत आहे. आपल्या राशी पासून चंद्र दुसरा स्थानी आहे. आज वाद होऊन कटुता निर्माण होण्याची शक्यता असल्यामुळे राग व वाणी ह्यावर नियंत्रण ठेवावे लागेल. आणखी वाचा....

मीन

27 जुलै, 2024 शनिवार च्या दिवशी आज चंद्र मीन राशीत आहे. आपल्या राशी पासून चंद्र प्रथम स्थानी आहे. आज आपल्या घरी एखादे मंगल कार्य होईल. कौटुंबिक वातावरण आनंदी राहील. अधिक वाचा...

 

Web Title: Today horoscope 27th july 2024 Know how your day will be today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app