आजचे राशीभविष्य १९ जून २०२३: दिवसाचा प्रारंभ टवटवीतपणामुळे चांगला होईल, रागावर नियंत्रण ठेवावे लागेल.

By ऑनलाइन लोकमत | Published: June 19, 2023 07:44 AM2023-06-19T07:44:52+5:302023-06-19T07:45:25+5:30

Rashi Bhavishya: जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस, काय सांगते तुमची राशी...

Today's Horoscope 19th June 2023 The day will start well with the rejuvenating Energy but control your anger | आजचे राशीभविष्य १९ जून २०२३: दिवसाचा प्रारंभ टवटवीतपणामुळे चांगला होईल, रागावर नियंत्रण ठेवावे लागेल.

आजचे राशीभविष्य १९ जून २०२३: दिवसाचा प्रारंभ टवटवीतपणामुळे चांगला होईल, रागावर नियंत्रण ठेवावे लागेल.

googlenewsNext

मेष: आपल्या राशी पासून चंद्र तिसरा भावात असणार आहे. विचारांच्या गतिशीलतेमुळे द्विधा मनःस्थिती होईल व त्यामुळे कोणत्याही निर्णयाप्रत आपण येऊ शकणार नाही. आजचा दिवस नोकरी - व्यवसायात स्पर्धेचा राहील व त्यात यशस्वी होण्याचा आपण प्रयत्न कराल. अधिक वाचा

वृषभ: आपल्या राशी पासून चंद्र दुसरा भावात असणार आहे. आज द्विधा मनःस्थितीमुळे केलेल्या व्यवहारात आपण अडचणीत येऊ शकता. त्यातून बाहेर पडण्यासाठी महत्वाचा वेळ खर्च करावा लागेल. आपला हट्टी स्वभाव न सोडल्यास कोणाशी चर्च दरम्यान संघर्ष होऊ शकतो. अधिक वाचा

मिथून: आपल्या राशी पासून चंद्र प्रथम भावात असणार आहे. आजच्या दिवसाचा प्रारंभ शरीर व मनाच्या टवटवीतपणामुळे चांगला होईल. मित्र व कुटुंबीयांसह घरात किंवा बाहेर मनपसंत भोजनाचा आनंद लुटाल. सुंदर कपडे परिधान करून बाहेर जाल. अधिक वाचा

कर्क: आपल्या राशी पासून चंद्र बारावा भावात असणार आहे. आजचा दिवस जास्त खर्च होण्याचा आहे. कौटुंबिक वातावरण पण फारसे समाधानकारक असणार नाही. कुटुंबियांशी मतभेद संभवतात. अधिक वाचा

सिंह: आपल्या राशी पासून चंद्र लाभात भावात असणार आहे. कोणत्याही गोष्टीत खंबीर मनाने निर्णय घेऊ न शकल्याने समोरून आलेल्या संधीचा फायदा उठवता येणार नाही. मन विचारांत अडकून पडेल. अधिक वाचा

कन्या: आपल्या राशी पासून चंद्र दशमात भावात असणार आहे. सांप्रतकाली नव्या कामा संदर्भातील नियोजन योग्य प्रकारे करू शकाल. व्यापारी व नोकरी करणार्यांना आजचा दिवस लाभदायी आहे. वरिष्ठांची मर्जी संपादन करता आल्यामुळे बढती मिळण्याची शक्यता आहे. अधिक वाचा

तूळ: आपल्या राशी पासून चंद्र भाग्यात भावात असणार आहे. आज नोकरीच्या ठिकाणी आपणास वरिष्ठांच्या नाराजीला सामोरे जावे लागेल. संतती विषयक काळजी वाटेल. दूरवरच्या प्रवासाचे नियोजन कराल. एखादा प्रवास संभवतो. लेखन व साहित्य निर्मिती होईल. प्रतिस्पर्ध्यांशी वादविवाद संभवतात. अधिक वाचा

वृश्चिक: आपल्या राशी पासून चंद्र अष्टमात भावात असणार आहे. सध्या शांत राहून वेळ घालवावा लागेल. रागावर नियंत्रण ठेवावे लागेल. अवैध कामां पासून दूर राहावे. नवे संबंध विचारपूर्वक प्रस्थापित करा. अधिक वाचा

धनु: आपल्या राशी पासून चंद्र सातवा भावात असणार आहे. आजचा दिवस बौद्धिक व तार्किक विचार - विनिमयासाठी अनुकूल आहे. सामाजिक सन्मान होतील. मित्रांचा सहवास लाभेल. त्यांच्यासह एखाद्या सहलीस जाऊ शकाल. अधिक वाचा

मकर: आपल्या राशी पासून चंद्र सहावा भावात असणार आहे. व्यापारातील प्रगतीसाठी आजचा दिवस लाभदायी आहे. व्यवसायात आपण ठरविल्या प्रमाणे काम करु शकाल. आर्थिक देवाण - घेवाणीत सुद्धा यश मिळवू शकाल. अधिक वाचा

कुंभ: आपल्या राशी पासून चंद्र पाचवा भावात असणार आहे. आपले विचार व बोलणे ह्यात बदल होईल. बौद्धिक चर्चेत सहभागी होऊ शकाल. लेखन व सृजनात्मकता ह्यातून आनंद मिळेल. अचानक खर्च उदभवतील. अधिक वाचा

मीन: आपल्या राशी पासून चंद्र चवथा भावात असणार आहे. आज आपल्यात स्फूर्ती व उत्साहाचा अभाव असल्याचे दिसून येईल. शक्यतो कुटुंबियांशी वादविवाद टाळावेत. शरीर व मन अस्वस्थ राहील. अधिक वाचा

 

 

 

 

 

 

 

 

 

Web Title: Today's Horoscope 19th June 2023 The day will start well with the rejuvenating Energy but control your anger

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app