आजचे राशीभविष्य - २० डिसेंबर २०२३, आर्थिक लाभ संभवतो; नोकरी - व्यवसायात प्राप्ती वाढेल
By ऑनलाइन लोकमत | Published: December 20, 2023 07:17 AM2023-12-20T07:17:43+5:302023-12-20T07:20:22+5:30
Today's Horoscope: जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी...
मेष
आपल्या राशी पासून चंद्र बारावा स्थानी असेल. आजचा दिवस अनुकूलतेचा आहे. आपली सर्व कामे सहजपणे पूर्ण होतील. आणखी वाचा
वृषभ
आपल्या राशी पासून चंद्र लाभात स्थानी असेल. आजचा दिवस सावध राहण्याचा आहे. आपले मन वेगवेगळ्या चिंतांनी ग्रस्त असेल. आणखी वाचा
मिथुन
आपल्या राशी पासून चंद्र दशमात स्थानी असेल. आजचा दिवस लाभदायी आहे. अविवाहितांना योग्य जोडीदार मिळू शकेल. प्राप्तीत वाढ होईल. आणखी वाचा
कर्क
आपल्या राशी पासून चंद्र भाग्यात स्थानी असेल. आज नशिबाची साथ लाभेल. परदेशातून शुभ समाचार मिळतील. एखाद्या छोटया प्रवासामुळे प्रसन्नता वाढेल. आणखी वाचा
सिंह
आपल्या राशी पासून चंद्र अष्टमात स्थानी असेल. आज आपल्या प्रकृतीकडे विशेष लक्ष द्यावे लागेल. आजारपणामुळे दवाखान्याचा खर्च वाढेल. आणखी वाचा
कन्या
आपल्या राशी पासून चंद्र सातवा स्थानी असेल. आज नवीन कामाची सुरूवात न करणे हितावह राहील. प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल. आणखी वाचा
तूळ
20 डिसेंबर, 2023 बुधवारी चंद्र मीन राशीस स्थित आहे. आपल्या राशी पासून चंद्र सहावा स्थानी असेल. आजचा दिवस आनंददायी आहे. भिन्नलिंगी व्यक्तीचा तुमच्या जीवनावर पगडा असेल. आणखी वाचा
वृश्चिक
आपल्या राशी पासून चंद्र पाचवा स्थानी असेल. आज आरोग्य विषयक थोडी तक्रार राहील. संततीची समस्या काळजीत टाकील. मानहानीची शक्यता आहे. आणखी वाचा
धनु
आपल्या राशी पासून चंद्र चवथा स्थानी असेल. आज शरीर व मनात उत्साहाचा अभाव राहील. मनावर चिंतेचे ओझे राहील. कौटुंबिक वातावरण कलुषित राहील. आणखी वाचा
मकर
आपल्या राशी पासून चंद्र तिसरा स्थानी असेल. आज दैनंदिन कामात अनुकूलता लाभल्याने दिलासा मिळेल. कौटुंबिक जीवनातील अडचणी दूर होत असल्याचा प्रत्यय येईल. संपत्ती विषयक कामांचा निर्णय होईल. आणखी वाचा
कुंभ
20 डिसेंबर, 2023 बुधवारी चंद्र मीन राशीस स्थित आहे. आपल्या राशी पासून चंद्र दुसरा स्थानी असेल. वाणीवर ताबा ठेवाल तर अनेक समस्यांपासून बचाव होईल. वाद - विवाद करताना जास्त खोलात जाऊ नका. आणखी वाचा
मीन
आपल्या राशी पासून चंद्र प्रथम स्थानी असेल. आज आपणास खर्च नियंत्रित ठेवावे लागतील. संताप व वाणीवर संयम ठेवावा लागेल. आणखी वाचा