आजचे राशीभविष्य - १२ फेब्रुवारी २०२४, आज नशिबाची साथ मिळेल; व्यवसायिक क्षेत्रात लाभ
By ऑनलाइन लोकमत | Published: February 12, 2024 07:28 AM2024-02-12T07:28:07+5:302024-02-12T07:30:42+5:30
Today's Horoscope: जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी...
मेष - 12 फेब्रुवारी, 2024 सोमवार च्या दिवशी आज चंद्र कुंभ राशीत आहे. आपल्या राशी पासून चंद्र लाभ असेल. आज आपणास खूप मोठा आर्थिक लाभ होईल. सामाजिक स्तरावर यश व कीर्ती वाढेल. व्यापारात लाभ होईल. आणखी वाचा
वृषभ - आपल्या राशी पासून चंद्र दशम असेल. आज सर्व प्रकारच्या मानसिक तणावापासून मुक्तता मिळू शकेल. प्रकृती उत्तम राहील. कौटुंबिक जीवनात सुख- समाधान लाभेल. आणखी वाचा
मिथुन - आपल्या राशी पासून चंद्र भाग्य असेल. आजचा दिवस मिश्र फलदायी आहे. प्रकृतीत चढ-उतार येतील. नोकरीच्या ठिकाणी वरिष्ठ आपल्या कामगिरीवर नाखूष झाल्याने आपणास मानसिक त्रास होईल. आणखी वाचा
कर्क - आपल्या राशी पासून चंद्र अष्टम असेल. आज मन अशांत व निरुत्साही राहील. रागावर नियंत्रण ठेवावे लागेल. अवैध कृत्ये व नकारात्मक विचारां पासून दूर राहावे लागेल. पैशांची चणचण भासेल. आणखी वाचा
सिंह - आपल्या राशी पासून चंद्र सातव्या असेल. आज आपणास मनोरंजनाची अनेक साधने उपलब्ध होतील. मित्र व स्नेहीजनांसह आनंद लुटाल. सहलीस जाऊ शकाल. आणखी वाचा
कन्या - आपल्या राशी पासून चंद्र सहाव्या असेल. आजचा दिवस शुभ फलदायी आहे. कार्यात यश मिळाल्याने खुश राहाल. यश व प्रसिद्धी वाढेल. कौटुंबिक वातावरण अनुकूल राहील. आणखी वाचा
तूळ - आपल्या राशी पासून चंद्र पाचव्या असेल. लेखनकार्य करण्यास आजचा दिवस शुभ आहे. बौद्धिक चर्चेतून लाभ संभवतात. कीर्ती वाढेल. आज जास्त भावनावश व्हाल. आणखी वाचा
वृश्चिक - आज हट्ट सोडणे हितावह राहील. आज आपण भावनेच्या आहारी जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे मानसिक ताण वाढेल. आर्थिक नियोजन यशस्वीपणे करू शकाल. आणखी वाचा
धनु - आज मन उत्साहित राहील. कुटुंबीयांसह कौटुंबिक प्रश्नांवर चर्चा होईल त्यातून योग्य निर्णय घेऊ शकाल. मित्रांशी संबंध वाढतील व प्रतिस्पर्ध्यांवर मात कराल. नशिबाची साथ मिळेल. आणखी वाचा
मकर - आज एखाद्या मंगल कार्यासाठी आपणास खर्च करावा लागेल. वाद - विवादामुळे कौटुंबिक वातावरण गढुळ होण्याची शक्यता आहे. कुटुंबियांचे मन दुखावेल व ते आपल्यावर नाराज होतील. आणखी वाचा
कुंभ - आज प्रापंचिक गोष्टीं ऐवजी गूढ विषयांकडे आपला जास्त कल होईल. नकारात्मक विचार काढून मानसिक स्वास्थ्य मिळविण्याचा प्रयत्न करा. शारीरिक उत्साह व मानसिक प्रसन्नता दिवसभर राहील. आणखी वाचा
मीन - आज अचानक धनलाभ संभवतो. संतती कडून चांगली बातमी मिळेल. बालपणीचे किंवा जुने मित्र भेटल्याने आनंदीत व्हाल. नवीन मित्रांशी सुद्धा संपर्क होईल व त्याचा भविष्यात फायदा होईल. व्यावसायिक क्षेत्रात लाभ होईल. आणखी वाचा