Today's Horoscope : आजचे राशीभविष्य- 9 डिसेंबर 2022 : आज आनंदप्राप्ती होईल, मित्रासह एखाद्या प्रवासास जाल

By ऑनलाइन लोकमत | Published: December 9, 2022 07:32 AM2022-12-09T07:32:37+5:302022-12-09T07:35:10+5:30

Daily Horoscope : जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी...

Today's Horoscope : Today's Horoscope- 9th December 2022 : You will get happiness today, you will go on a journey with a friend. | Today's Horoscope : आजचे राशीभविष्य- 9 डिसेंबर 2022 : आज आनंदप्राप्ती होईल, मित्रासह एखाद्या प्रवासास जाल

Today's Horoscope : आजचे राशीभविष्य- 9 डिसेंबर 2022 : आज आनंदप्राप्ती होईल, मित्रासह एखाद्या प्रवासास जाल

googlenewsNext

मेष -  खर्चाच्या काळजीमुळे मन अशांत राहील. वाणीवर संयम ठेवणे आवश्यक आहे. बाहेरचे खाणे - पिणे टाळणे हितावह राहील. कामाच्या ठिकाणी स्त्री सहकार्यांचे सहकार्य लाभेल. आणखी वाचा

वृषभ - आजचा दिवस उत्साह व प्रसन्नतेचा आहे. प्रकृती उत्तम असल्याने सुख व आनंद अनुभवाल. आणखी वाचा

मिथुन - आज आपणास आपल्या बोलण्यावर व व्यवहारात सावध राहावे लागेल. आपल्या वक्तव्याने काही गैरसमज होण्याची शक्यता आहे. आणखी वाचा

कर्क  - नोकरी - व्यवसायातील वातावरण अनुकूल असेल. धनलाभाची शक्यता आहे. मित्रांकडून विशेषतः स्त्रीवर्गाकडून फायदा होईल.  आणखी वाचा

सिंह - नोकरी - व्यापार व व्यवसायात आपली बौद्धिक चुणूक दिसेल. नोकरीत पदोन्नती संभवते. वरिष्ठ आपल्या कामगिरीने प्रभावीत होतील. आणखी वाचा

कन्या - आजचा दिवस आनंदात जाईल. आर्थिक फायदा होईल. तसेच परदेशात राहणार्‍या नातेवाईकांकडून आनंददायी बातमी समजल्याने आपण आनंदित व्हाल. आणखी वाचा

तूळ - आज शक्यतो कोणत्याही नवीन कामाचा आरंभ न करणे हिताचे राहील. आपले वक्तव्य व वर्तन नियंत्रणात ठेवल्यास संभाव्य गैरसमज टाळून होणारे नुकसान टाळू शकाल. आणखी वाचा

वृश्चिक - आजरोजच्या कामातून वेळ काढून स्वतःसाठी थोडा वेळ काढू शकाल. मित्रांसह एखाद्या प्रवासास जाल. उत्तम भोजन व नवीन आभूषणे मिळाल्याने आपण खूप आनंदित व्हाल. आणखी वाचा

धनु - आजचा दिवस शुभफलदायी आहे. स्वास्थ्य उत्तम राहील. यश, कीर्ती, आनंद ह्यांची प्राप्ती होईल. कुटुंबियांसह आनंदात वेळ घालवू शकाल.  आणखी वाचा

मकर - आज आपण कोणताही महत्वाचा निर्णय घेऊ शकणार नाही व त्यामुळे तणावात राहाल. शक्यतो आज कोणताही महत्वपूर्ण निर्णय घेऊ नका.  आणखी वाचा

कुंभ - आज आपण अती संवेदनशील झाल्याने आपले मन बेचैन व अस्वस्थ होईल. जीद्दी बनाल. सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता आहे. आणखी वाचा

मीन - आजचा दिवस महत्वाचा निर्णय घेण्यास अनुकूल आहे. विचारात दृढता राहील. कामे पूर्ण होतील. सृजनात्मक व कलात्मक शक्ती वाढेल. आणखी वाचा

Web Title: Today's Horoscope : Today's Horoscope- 9th December 2022 : You will get happiness today, you will go on a journey with a friend.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app