व्यावसायिक व घरगुती गरजा ह्यात समतोल साधणे हे आव्हानात्मक असल्याचे गणेशास वाटते. सर्व प्रथम आपण आपला प्राधान्यक्रम नक्की करावा व मग आपला गोंधळ सहजपणे दूर होईल. आपण आपल्या कल्पनांची इतरांशी देवाण घेवाण करून त्याच्या प्रभावाचे योग्य मूल्यमापन केल्यास गोष्टी योग्य दिशेने पुढे सरकतील.