आजचे राशीभविष्य ६ ऑगस्ट २०२४; या राशीला प्रगतीच्या संधी येतील

By ऑनलाइन लोकमत | Published: August 6, 2024 07:19 AM2024-08-06T07:19:05+5:302024-08-06T07:19:21+5:30

आज चंद्र 06 ऑगस्ट, 2024 मंगळवार च्या दिवशी सिंह राशीस स्थित राहील.

Today's Horoscope 6 August 2024; This zodiac sign will get opportunities for advancement | आजचे राशीभविष्य ६ ऑगस्ट २०२४; या राशीला प्रगतीच्या संधी येतील

आजचे राशीभविष्य ६ ऑगस्ट २०२४; या राशीला प्रगतीच्या संधी येतील

मेष - आज स्वभावातील तापटपणा व हट्टीपणा ह्यावर नियंत्रण ठेवावे लागेल. कष्ट घेऊनही अपेक्षित यश न मिळाल्याने मन उदास होईल. आणखी वाचा

वृषभ -  आज आपल्या कार्यातील यशात दृढ मनोबल व खंबीर आत्मविश्वास ह्यांची भूमिका महत्वाची राहील. वडील घराण्या कडून लाभ होईल. आणखी वाचा

मिथुन - आज दिवसाच्या प्रारंभी उत्साह व स्फूर्ती जाणवेल. प्रगतीच्या संधी येतील. आणखी वाचा

कर्क  - आज मनात निराशा असल्यामुळे खिन्नता अनुभवाल. कुटुंबियांशी मतभेद व गैरसमज होतील. आणखी वाचा

सिंह - आत्मविश्वास व झटपट निर्णय घेऊन कामात आघाडीवर राहाल. समाजात मान - प्रतिष्ठा वाढेल. आणखी वाचा

कन्या - आज शारीरिक व मानसिक चिंता बेचैन करतील. एखाद्याशी मतभिन्नता होण्यास आपला अहंभाव कारणीभूत ठरेल. आणखी वाचा

तूळ - आज कौटुंबिक जीवनात सुख व आनंद मिळेल. उत्पन्न वाढ संभवते. आणखी वाचा

वृश्चिक - आज आपली सर्व कामे यशस्वीपणे पूर्ण होतील. संसारात आनंद व समाधान राहील. आणखी वाचा

धनु -  आज काही कारणाने आपण अडचणीत सापडाल. कोणतेही काम करण्यात उत्साह वाटणार नाही. आणखी वाचा

मकर - आज नकारात्मक विचारां पासून दूर राहा व खाण्या- पिण्याकडे चांगले लक्ष द्या. आणखी वाचा

कुंभ - प्रणय, प्रेमालाप, प्रवास, पर्यटन, मनोरंजन हे आजच्या दिवसाचा भाग बनतील. आणखी वाचा

मीन - आज दैनंदिन कामे निर्विघ्नपणे पार पडतील. घरात सुख शांती नांदेल. स्वभाव तापट राहील. आणखी वाचा  

Web Title: Today's Horoscope 6 August 2024; This zodiac sign will get opportunities for advancement

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app