शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
2
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
3
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
4
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
5
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
6
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान
7
"...त्यामुळे महिलांनी आमच्या विरोधात मतदान केलं"; निकालानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
8
IPL 2025 Auction : १८ कोटींच पॅकेज नाकरणाऱ्या KL Rahul साठी DC नं किती कोटी मोजले ?
9
"EVM बाबत माहिती नाही, पण लोक सांगतात की..."; पराभवानंतर शरद पवारांचे मोठं विधान
10
महायुतीच्या विजयात CM योगींची किती मोठी भूमिका? चंद्रशेखर बावनकुळे म्हणतात...
11
IPL Auction 2025: युजवेंद्र चहलला १७७ % 'अप्रेझल'! बनला सर्वात महागडा स्पिनर, पंजाब किंग्जने घेतलं संघात
12
"काय झालं हेच आम्हाला कळेना...;" निवडणूक निकालाच्या दुसऱ्या दिवशी काँग्रेसनं सांगितला पुढचा प्लॅन
13
TATA IPL Auction 2025 Live: इशान किशन हैदराबादच्या ताफ्यात; SRH ने लावली 11.25 कोटींची बोली...
14
IPL Auction 2025: व्वा पंत... मानलं ! अवघ्या १५ मिनिटात इतिहास बदलला, रिषभ सर्वात महागडा खेळाडू ठरला!!
15
विधानसभा संपल्या, आता विधान परिषदेवर लक्ष; महायुतीच्या कोणत्या 6 नेत्यांना लागणार लॉटरी?
16
बनावट ASP बनून फिरली, पोलिसांनी केलं सॅल्यूट; एक छोटीशी चूक होताच झाली पोलखोल
17
"नियोजनाप्रमाणे प्रचार केला नाही"; काँग्रेस नेत्याने शरद पवार-ठाकरेंवर फोडलं पराभवाचे खापर
18
IPL Auction 2025: इतिहास घडला! श्रेयस अय्यर ठरला सर्वात महागडा खेळाडू! पंजाब किंग्जने मारली बाजी
19
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 :'बाज की असली उड़ान बाकी है'; मुख्यमंत्रि‍पदाच्या चर्चेदरम्यान देवेंद्र फडणवीसांचा व्हिडीओ व्हायरल
20
"इतका लीड घेतला की पेट्या कमी पडल्या"; विक्रमी मताधिक्यानंतर धनंजय मुंडेंचे फडणवीसांकडून कौतुक

रिलो ऑलिम्पिकमध्ये या खेळाडूंकडून पदकाची अपेक्षा

By admin | Published: July 25, 2016 12:00 AM

रिओ ऑलिम्पिकमध्ये १० मीटर एअर पिस्तुल प्रकारात जितू रायकडून पदकाची अपेक्षा बाळगता येईल. जितू रायने २०१४ मध्ये म्युनिचमध्ये १० मीटर एअर पिस्तुलमध्ये रौप्यपदक मिळवले होते.तिरंदाजीमध्ये दिपीका कुमारी भारताचे प्रमुख आशास्थान आहे. तिरंदाजीच्या जागतिक क्रमवारीत ती सध्या पाचव्या स्थानावर आहे. तिच्याकडून ऑलिम्पिक पदकाची अपेक्षा बाळगता येईल.सायनाच्या बरोबरीने बॅडमिंटनमध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचे ...

रिओ ऑलिम्पिकमध्ये १० मीटर एअर पिस्तुल प्रकारात जितू रायकडून पदकाची अपेक्षा बाळगता येईल. जितू रायने २०१४ मध्ये म्युनिचमध्ये १० मीटर एअर पिस्तुलमध्ये रौप्यपदक मिळवले होते.

तिरंदाजीमध्ये दिपीका कुमारी भारताचे प्रमुख आशास्थान आहे. तिरंदाजीच्या जागतिक क्रमवारीत ती सध्या पाचव्या स्थानावर आहे. तिच्याकडून ऑलिम्पिक पदकाची अपेक्षा बाळगता येईल.

सायनाच्या बरोबरीने बॅडमिंटनमध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचे चमकणारे आणखी एक नाव म्हणजे म्हणजे पीव्ही सिंधू. आंतरराष्ट्रीय स्तरावरील बॅडमिंटनच्या अनेक महत्वाच्या स्पर्धांमध्ये सिंधूने पदक विजेती कामगिरी केली आहे. त्यामुळे तिच्यावरही रिओ ऑलिम्पिकमध्ये पदकाची भिस्त असेल.

टेनिसमध्ये पुरुष दुहेरीत लिएंडर पेसकडून तमाम देशवासियांना ऑलिम्पिक पदकाची अपेक्षा आहे. लिएंडरचा फॉर्म चांगला असून ऑलिम्पिकमध्ये खेळताना त्याने देशासाठी नेहमीच सर्वोत्तम कामगिरी केली आहे. १९९६ अटलांटा ऑलिम्पिकमध्ये त्याने पुरुष एकेरीत भारताला कास्यपदक मिळवून दिले होते.

आंतरराष्ट्रीय स्तरावर बॅडमिंटनमध्ये भारताचा दबदबा निर्माण करणारी सायना नेहवालकडून आगामी ऑलिम्पिकमध्ये पदकाची आशा आहे. ऑलिम्पिक स्पर्धेत बॅडमिंटनच्या क्रीडा प्रकारात पदक मिळवणारी ती पहिली भारतीय आहे. लंडन ऑलिम्पिकमध्ये सायनाने कास्यंपदक मिळवले होते.

आठवर्षांपूर्वी २००८ साली बिजींग ऑलिंम्पिकमध्ये अभिनव बिंद्राने अचूक नेम साधत भारताला सुवर्णपदक मिळवून दिले. ऑलिम्पिकमध्ये व्यक्तीगत क्रीडा प्रकारात सुवर्णपदक मिळवणारा तो पहिला भारतीय क्रीडापटू आहे. अभिनव सध्या चांगल्या फॉर्ममध्ये असून यावेळी निश्चित त्याच्याकडून पदकाची अपेक्षा बाळगता येईल.