लाईव्ह न्यूज :

author-image

जमीर काझी

Jameer kazi, chief sub editor,/chief reporter mumbai edition, staying in worli office, working as reliever of city editor, also beat- home, dgp, cbi office national agency
Read more
हरिहरेश्वर किनाऱ्याला सापडल्या दोन अनोळखी बोटी! - Marathi News | | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :हरिहरेश्वर किनाऱ्याला सापडल्या दोन अनोळखी बोटी!

रायगड जिल्ह्यात श्रीवर्धन येथे हरिहरेश्वर किनारी एक अनोळखी बोट लागली असून मौजे भरडखोल किनाऱ्यावर एक लाईफबोट आढळून आली आहे. ...

मंत्रीस्तरावरील कोणतेही अधिकार सचिवांना नाहीत; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केलं स्पष्ट - Marathi News | | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मंत्रीस्तरावरील कोणतेही अधिकार सचिवांना नाहीत; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केलं स्पष्ट

केवळ अर्धन्यायीक प्रकरणांसाठी आदेश ...

उद्धव ठाकरेंना धक्के पे धक्का! रायगडात शिवसेनेचे शून्य प्रतिनिधित्व; बंडखोरीमुळे जर्जर - Marathi News | | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :उद्धव ठाकरेंना धक्के पे धक्का! रायगडात शिवसेनेचे शून्य प्रतिनिधित्व; बंडखोरीमुळे जर्जर

खासदार श्रीरंग बारणेही शिंदे गटात सामील झाल्याने उद्धव ठाकरे समर्थक विधिमंडळ व संसदेतील रायगड जिल्ह्यातील प्रतिनिधित्व शून्य झाले आहे. ...

शिवशाही बसचा एक किलोमीटर प्रवास चक्क रिव्हर्स गियरमध्ये; ‘क्लच’ निकामी झाल्याने गोंधळ - Marathi News | | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :शिवशाही बसचा एक किलोमीटर प्रवास चक्क रिव्हर्स गियरमध्ये; ‘क्लच’ निकामी झाल्याने गोंधळ

चालकाचे प्रसंगावधान २४ प्रवाशांनी सोडला सुटकेचा नि:श्वास ...

महाआघाडीचा पॅटर्न निवडणुकीत अधांतरी! शिवसेना अडचणीत - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :महाआघाडीचा पॅटर्न निवडणुकीत अधांतरी! शिवसेना अडचणीत

राष्ट्रवादीने  शिवसेनेसोबत जाण्याची  भूमिका जाहीर केली असली तरी काँग्रेसने मात्र अजून आपले पत्ते उघड केले नाहीत. ...

आयपीएस बनल्यानंतरही ‘अलाॅटमेंट इयर’ मिळेना, मूळच्या ‘मपोसे’ अधिकाऱ्यांत अस्वस्थता - Marathi News | | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आयपीएस बनल्यानंतरही ‘अलाॅटमेंट इयर’ मिळेना, मूळच्या ‘मपोसे’ अधिकाऱ्यांत अस्वस्थता

राज्य पोलीस दलात सेवा ज्येष्ठतेच्या आधारावर  आयपीएस (भापोसे) बनलेल्या ४३ अधिकाऱ्यांना  आयपीएस  वर्षाचे वाटप (अलॉटमेंट इयर बॅच) निश्चित झालेले नाही. ...

अखेर फॉरेन्सिक विभागातील रिक्त पदांच्या भरतीला हिरवा कंदील - Marathi News | | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अखेर फॉरेन्सिक विभागातील रिक्त पदांच्या भरतीला हिरवा कंदील

राज्यातील विविध न्याय सहायक वैधानिक प्रयोगशाळा संचालनालयात  २९१ पदे भरली जाणार आहेत. ...

परमबीर सिंग यांची होणार खुली चौकशी; गृह विभागाकडून एसीबीला हिरवा कंदील - Marathi News | | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :परमबीर सिंग यांची होणार खुली चौकशी; गृह विभागाकडून एसीबीला हिरवा कंदील

ACB कडून परमबीर सिंग यांच्या भ्रष्टाचाराच्या तक्रारीवरून खुल्या चौकशीला सुरुवात. गृह विभागाकडून प्रस्तावाला मान्यता. ...