lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

Raigad (Marathi News)

भरधाव क्रेटा कारने एक रिक्षा, दोन दुचाकींना उडविले; तीन जखमी - Marathi News | A speeding Creta car overturned a rickshaw, two two-wheelers; Three wounded | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :भरधाव क्रेटा कारने एक रिक्षा, दोन दुचाकींना उडविले; तीन जखमी

उरण-पनवेल मार्गावरील रेल्वे स्थानकाजवळच बुधवारी सकाळी १०.३० वाजताच्या सुमारास अपघात घडला आहे. ...

उमटे धरणातील गाळ काढण्यास आचारसंहितेची अडचण - Marathi News | Ethical difficulty in desilting Umte dam | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :उमटे धरणातील गाळ काढण्यास आचारसंहितेची अडचण

सामाजिक दायित्व तून कंपनीची मदत घेण्याची आमदार दळवी यांची सूचना ...

मावळ लोकसभा मतदारसंघात ५४.८७ टक्के मतदान, उरण विधानसभा मतदारसंघात सर्वाधिक मतदान  - Marathi News | 54.87 percent polling in Maval Lok Sabha constituency, highest polling in Uran assembly constituency | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :मावळ लोकसभा मतदारसंघात ५४.८७ टक्के मतदान, उरण विधानसभा मतदारसंघात सर्वाधिक मतदान 

मावळ लोकसभा मतदारसंघात सोमवारी पार पडलेल्या निवडणुकीत एकूण २५ लाख ८५ हजार ०१८ मतदारांपैकी १४ लाख १८ हजार ४३९ मतदानाचा हक्क बजावला आहे. ...

कर्जत विधानसभा मतदारसंघात फेरमतदान घ्या; खासदार श्रीरंग बारणे यांची मागणी - Marathi News | Repoll in Karjat Assembly Constituency; Demand of MP Shrirang Barane | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :कर्जत विधानसभा मतदारसंघात फेरमतदान घ्या; खासदार श्रीरंग बारणे यांची मागणी

या मतदारांना मतदान करण्यासाठी वेळ वाढवून मिळावा, किंवा त्यांच्यासाठी फेरमतदान घ्यावे, अशी मागणी.... ...

रुग्णालयातील कंत्राटी परिचारिकांना वेतनाची प्रतीक्षा; मानधन मिळाले नसल्याच्या तक्रारी - Marathi News | salary waiting for contract nurses in district hospitals in alibaugh raigad | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :रुग्णालयातील कंत्राटी परिचारिकांना वेतनाची प्रतीक्षा; मानधन मिळाले नसल्याच्या तक्रारी

अलिबागमध्ये परिचारिकांना मानधन वेळेवर मिळत नसल्याच्या तक्रारी वाढत आहे. ...

मावळ लोकसभा मतदारसंघासाठी दुपारी तीनपर्यंत ३६.५४ % मतदान; कर्जत, उरणमध्ये सर्वाधिक मतदान - Marathi News | 36.54% polling till 3 pm for Maval Lok Sabha constituency; Highest turnout in Karjat, Uran | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :मावळ लोकसभा मतदारसंघासाठी दुपारी तीनपर्यंत ३६.५४ % मतदान; कर्जत, उरणमध्ये सर्वाधिक मतदान

अकरानंतर पनवेल, कर्जत मतदारसंघात जास्त मतदान होत असल्याचे चित्र आहे... ...

सीएनजी पंप कमी; त्यात चार तासांतच गॅस संपतोय; मुंबई-गोवा महामार्गावर वाहनचालकांचे होताहेत हाल - Marathi News | cng pump less it runs out of gas within four hours the plight of motorists is happening on the mumbai goa highway | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :सीएनजी पंप कमी; त्यात चार तासांतच गॅस संपतोय; मुंबई-गोवा महामार्गावर वाहनचालकांचे होताहेत हाल

पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या दरामुळे सीएनजीवर चालणारी वाहने खरेदी केली जातात. ...

एकाच मतदाराचे दोन मतदार यादीत नाव; खारघरमधील प्रकार - Marathi News | Name of same voter in two electoral rolls; incident in Kharghar | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :एकाच मतदाराचे दोन मतदार यादीत नाव; खारघरमधील प्रकार

वैभव गायकर/ पनवेल : खारघर मध्ये एका मतदाराचे नाव दोन वेगवेगळ्या यादीत समाविष्ट झाले असल्याचे पहावयास मिळत आहे.यामुळे मतदारांमध्ये ... ...

महाविकास आघाडीचे नेते पुढारी प्रचारासाठी नव्हे तर पर्यटनासाठी येतात - आ.महेश बालदी - Marathi News | Leaders of Mahavikas Aghadi come not for campaigning but for tourism says Mahesh Baldi | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :महाविकास आघाडीचे नेते पुढारी प्रचारासाठी नव्हे तर पर्यटनासाठी येतात - आ.महेश बालदी

आमदार महेश बालदी यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजित करण्यात आलेल्या या जनसंवाद सभेतून महाविकास आघाडीचे नेते, पुढारी मावळमध्ये प्रचारासाठी नव्हे तर पर्यटनासाठी येतात अशी टीका भाजप आमदार महेश बालदी यांनी उरणमध्ये आयोजित जनसंवाद सभेतून केली. ...