लाईव्ह न्यूज :

default-image

ज्योत्स्ना गाडगीळ

प्रबोधिनी एकादशीला विठुरायाकडे एकच मागणे : हेचि दान दे गा देवा... - Marathi News | | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :प्रबोधिनी एकादशीला विठुरायाकडे एकच मागणे : हेचि दान दे गा देवा...

मागणाऱ्याला कमीपणा नाही आणि देणाऱ्याच्या दातृत्वाला उणेपणा नाही, असे हे मागणे आहे. इथे मागणाऱ्या याचकाला आपण याचक असल्याचा अभिमान आहे. याचक आहोत, यातच सन्मान आहे. ...

धर्मभेद, वर्णभेद, जातिभेद नष्ट करणारे गोरक्षनाथ यांची जन्मकथा! - Marathi News | | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :धर्मभेद, वर्णभेद, जातिभेद नष्ट करणारे गोरक्षनाथ यांची जन्मकथा!

गोरक्षनाथांचा योगविद्येवर भर होता. ते म्हणत, 'ज्याने जिभेवर नियंत्रण मिळविले त्याने सर्व काही जिंकले. फाजील आहार घेतल्याने इंद्रिये प्रबल होऊन ज्ञान नष्ट होते. जो मनुष्य आसन, आहार व निद्रा यांच्या संबंधीच्या नियमांचे काटेकोर पालन करतो तो वृद्धावस्थेव ...

Tulasi vivah 2020 : तुळशीच्या लग्नाला येते ३३ कोटी देवांची वरात; स्वागताला राहा तयार! - Marathi News | | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Tulasi vivah 2020 : तुळशीच्या लग्नाला येते ३३ कोटी देवांची वरात; स्वागताला राहा तयार!

Tulasi Vivah 2020 : भगवान महाविष्णूंचे जावई म्हणून स्वागत करणे आणि त्यांना आपली ज्येष्ठ कन्या तुळशी सोपवणे, हा विचारच किती सुखद आहे. या सोहळ्याचे वर्णन करताना संत नरसी मेहता श्रीकृष्णाला सांगतात, येताना एकटा येऊ नकोस, तर तुझ्याबरोबर सर्वांना घेऊन ये. ...

मेंदूपर्यंत रक्ताभिसरणासाठी रोज किमान चार वेळा नमस्कार करा; जाणून घ्या कसा! - Marathi News | | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :मेंदूपर्यंत रक्ताभिसरणासाठी रोज किमान चार वेळा नमस्कार करा; जाणून घ्या कसा!

नमस्काराचे अनेक शारीरिक, मानसिक, आर्थिक फायदे आहेत. परंतु, नमस्काराचा मुख्य फायदा म्हणजे आपल्यातला अहंकार दूर होतो आणि आपण शरणागतीच्या अवस्थेत येतो. ...

जगातली सर्वात शांत जागा तुम्ही अनुभवली आहे का? - गौर गोपाल दास - Marathi News | | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :जगातली सर्वात शांत जागा तुम्ही अनुभवली आहे का? - गौर गोपाल दास

शांत जागा तुम्हाला सापडेलही, परंतु मन शांत नसेल, तर त्या शांत वातावरणातही तुमच्या मनात कोलाहल सुरू राहिल. शांतता बाहेर शोधू नका, ती तुमच्या आत आहे. ...

प्रदक्षिणा का घालावी आणि प्रदक्षिणेचे प्रकार कोणते, जाणून घ्या - Marathi News | | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :प्रदक्षिणा का घालावी आणि प्रदक्षिणेचे प्रकार कोणते, जाणून घ्या

प्रदक्षिणा हे तपाचरण आहे. देवतेच्या आराधनेचा भाग आहे. म्हणून प्रदक्षिणा घालताना काया, वाचा, मनाने प्रभूनाम घेत तिथल्या वातावरणाशी एकरूप होणे, इष्ट ठरते.  ...

सोमवारी साजरी करा आवळे नवमी; जाणून घ्या नेमकं काय करायचं अन का! - Marathi News | | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :सोमवारी साजरी करा आवळे नवमी; जाणून घ्या नेमकं काय करायचं अन का!

लहान मुलांपासून ते वृद्धांपर्यंत, सर्व वयोगटासाठी आवळा गुणकारक आहे, बलवर्धक आहे. त्याची पूजा करणे आणि त्याच्या वृक्षाच्या सान्निध्यात वेळ घालवणे, हाच आवळे नवमीचा हेतू आहे.   ...

मारुतीरायाने आपल्या सर्वांगाला शेंदूर लावून घेतले, पण का?  - Marathi News | | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :मारुतीरायाने आपल्या सर्वांगाला शेंदूर लावून घेतले, पण का? 

बजरंगबलीना उडीद, तेल, शेंदुर, रुईच्या पान-फुलांचा हार आवडतो. या सर्व गोष्टी आयुर्वेदिक दृष्ट्या महत्त्वाच्या आहेत. बलवर्धक, शक्तीवर्धक आहेत. ...