लाईव्ह न्यूज :

default-image

कमलाकर कांबळे

 विमानतळाच्या नामकरणाला राजकीय रंग नको; केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांचे आवाहन - Marathi News | | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई : विमानतळाच्या नामकरणाला राजकीय रंग नको; केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांचे आवाहन

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा. पाटील यांचे नाव द्यावे, यासाठी प्रकल्पग्रस्तांचा संघर्ष सुरू आहे. ...

अतिक्रमणावर कारवाईसाठी गेलेल्या अधिकाऱ्याल्या शिवीगाळ - Marathi News | | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :अतिक्रमणावर कारवाईसाठी गेलेल्या अधिकाऱ्याल्या शिवीगाळ

प्राप्त तक्रारीच्या अधारे त्यांनी आपल्या पथकासह सांयकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास कारवाईसाठी दाखल झाले. ...

शिवशौर्य यात्रेचे नवी मुंबईत जोरदार स्वागत - Marathi News | | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :शिवशौर्य यात्रेचे नवी मुंबईत जोरदार स्वागत

वाशी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये या यात्रेचे जोरदार स्वागत करण्यात आले. ...

उमेदचा ‘बायर सेलर मीट’ एक अभिनव उपक्रम:  एकनाथ डवले - Marathi News | | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :उमेदचा ‘बायर सेलर मीट’ एक अभिनव उपक्रम:  एकनाथ डवले

बुधवार ४ ऑक्टोबर रोजी नवी मुंबई येथे उमेद – महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान यांनी बेसिक्स च्या सहाय्याने राज्यस्तरीय ‘बायर सेलर मिट’ चे आयोजन करण्यात आले होते. ...

सिडको अधिकारी, कर्मचाऱ्यांनी केले श्रमदान - Marathi News | | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :सिडको अधिकारी, कर्मचाऱ्यांनी केले श्रमदान

देशात १५ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर या कालावधीत स्वच्छता पंधरवडा पाळला जात आहे. ...

कोकण रेल्वेच्या १६ गाड्या रद्द; पंधरा गाड्यांच्या प्रवास तीन तास उशिराने - Marathi News | | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :कोकण रेल्वेच्या १६ गाड्या रद्द; पंधरा गाड्यांच्या प्रवास तीन तास उशिराने

काही गाड्या अनिश्चित कालावधीसाठी उशिराने धावत असल्याचे कोकण रेल्वेने स्पष्ट केले आहे. ...

नवी मुंबईच्या १११ प्रभागात भाजपाने राबविले  स्वच्छता अभियान, ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त ज्येष्ठांचा प्रातिनिधिक सत्कार - Marathi News | | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :नवी मुंबईच्या १११ प्रभागात भाजपाने राबविले  स्वच्छता अभियान, ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त ज्येष्ठांचा प्रातिनिधिक सत्कार

या अभियानामध्ये लोकप्रतिनिधी, युवक,युवती, महिला, ज्येष्ठ नागरिक, पर्यावरणप्रेमी, विद्यार्थी, स्वयंसेवी संस्था अशा सर्व घटकांचा मोठा लोकसहभाग लाभला. ...

शिक्षक, पदवीधरांनी मतदार नोंदणीत सहभाग घ्यावा; कोकण विभागीय आयुक्तांचे आवाहन - Marathi News | | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :शिक्षक, पदवीधरांनी मतदार नोंदणीत सहभाग घ्यावा; कोकण विभागीय आयुक्तांचे आवाहन

नवीन मतदारयादी तयार करण्याचा कार्यक्रम जाहीर. ...