लाईव्ह न्यूज :

default-image

निखिल म्हात्रे

आरोग्य आणि शिक्षणात तडजोड नको- जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डाॅ. भरत बास्टेवाड  - Marathi News | | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :आरोग्य आणि शिक्षणात तडजोड नको- जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डाॅ. भरत बास्टेवाड 

जिल्हा रुग्णालयातील विविध आरोग्य सुविधा वाढण्यासाठी त्यांनी सातत्याने पाठपुरावा केला आहे. त्यामुळे रुग्णांना अधिकाधीक सुविधा मिळू लागल्या आहेत. ...

परजिल्ह्यातील भाज्यांपेक्षा स्थानिक भाज्यांना पसंती - Marathi News | | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :परजिल्ह्यातील भाज्यांपेक्षा स्थानिक भाज्यांना पसंती

ओले काजूगराचे दर सर्वाधिक असले, तरी अन्य भाज्यांचे दर मात्र परवडणारे असल्याने ग्राहकांकडून खरेदीला चांगला प्रतिसाद आहे.  ...

उमटे धरणात पाणी कमी अन् गाळ जास्त; गढूळ पाण्यामुळे जलजन्य आजारांचा धोका - Marathi News | | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :उमटे धरणात पाणी कमी अन् गाळ जास्त; गढूळ पाण्यामुळे जलजन्य आजारांचा धोका

नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर, अलिबाग तालुक्यातील उमटे येथील धरण रायगड जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाच्या अखत्यारित आहे ...

गृह मतदानासाठी मायक्रो ऑब्झर्व्हर; सुविधा केंद्रांची बँक कर्मचाऱ्यांवर जबाबदारी - Marathi News | | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :गृह मतदानासाठी मायक्रो ऑब्झर्व्हर; सुविधा केंद्रांची बँक कर्मचाऱ्यांवर जबाबदारी

लोकसभा निवडणुकीच्या मतदान प्रक्रियेसाठी संबंधित प्रांताधिकाऱ्यांच्या आदेशाने बँक कर्मचारी घेण्यात आले आहेत. ...

अलिबाग मुरुड विधानसभा मतदार संघात २५६ जणांनी केले गृह मतदान - Marathi News | | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :अलिबाग मुरुड विधानसभा मतदार संघात २५६ जणांनी केले गृह मतदान

एकंदरीतच जिल्ह्यात निवडणूक उत्सव साजरा होताना दिसत आहे. ...

Raigad: अट्टल चोरट्यांना खोपोली पोलिसांनी केले जेरबंद  - Marathi News | | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :Raigad: अट्टल चोरट्यांना खोपोली पोलिसांनी केले जेरबंद 

Raigad Crime News: खालापूर तालुक्यातील दोन मंदिराची दानपेटी फोडून पळ काढलेल्या चार अट्टल चोरट्याना खोपोली पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. रायगड, पनवेल, गोवा ते सावंतवाडी पट्ट्यात या चोरट्यांनी मदीरातील दानपेट्यांवर डल्ला मारला होता. ...

पोलिसांच्या रुट मार्चने अलिबागकर आश्वस्त; निवडणूक शांततेत पार पाडण्यासाठी पथसंचलन  - Marathi News | | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :पोलिसांच्या रुट मार्चने अलिबागकर आश्वस्त; निवडणूक शांततेत पार पाडण्यासाठी पथसंचलन 

लोकसभा निवडणुक 2024 च्या अनुषंगाने बुधवारी सायंकाळी अलिबाग विधानसभा मतदार संघात क्रीडा भवन पासून सुरुवात झाली. ...

नवदाम्पत्यांना द्या ‘युगल सुरक्षे’ची लग्न भेट; विमा पॉलिसी, रायगड डाक विभागाकडून आवाहन - Marathi News | | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :नवदाम्पत्यांना द्या ‘युगल सुरक्षे’ची लग्न भेट; विमा पॉलिसी, रायगड डाक विभागाकडून आवाहन

लग्नात भेट देणे ही आपली संस्कृती असून, डाक विभागाने ‘युगल सुरक्षा’ नावाची नवी विमा पॉलिसी काढली आहे. ...