लाईव्ह न्यूज :

default-image

निखिल म्हात्रे

जिल्ह्यातील तृणधान्याचे क्षेत्र वाढविण्यावर भर देणार - जिल्हाधिकारी किशन जावळे - Marathi News | | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :जिल्ह्यातील तृणधान्याचे क्षेत्र वाढविण्यावर भर देणार - जिल्हाधिकारी किशन जावळे

किशन जावळे म्हणाले, संयुक्त राष्ट्र संघटनेने प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या मागणीनुसार २०२३ हे वर्ष ‘आंतरराष्ट्रीय मिलेट वर्ष’ म्हणून जाहीर केले आहे. ...

बोडणीत पाण्याचा खडखडाट; पाण्यासाठी दोन किलोमीटरची पायपीट - Marathi News | | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :बोडणीत पाण्याचा खडखडाट; पाण्यासाठी दोन किलोमीटरची पायपीट

जलजीवनचे पाणी आहे कुठे? ...

रायगडात घुमला बमबम भोलेचा गजर; जिल्ह्यात महाशिवरात्र उत्सव उत्साहात  - Marathi News | | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :रायगडात घुमला बमबम भोलेचा गजर; जिल्ह्यात महाशिवरात्र उत्सव उत्साहात 

रायगड जिल्ह्याचा सांस्कृतिक मानबिंदू ठरलेल्या छबिना उत्सवाला एकादशीपासून सुरूवात झाली. ...

पाऊस, तुडतुड्याने मोहोर खाल्ला; आंबा बागायतदारांची झोप उडाली! अवकाळीमुळे आंबा पीक अडचणीत - Marathi News | | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :पाऊस, तुडतुड्याने मोहोर खाल्ला; आंबा बागायतदारांची झोप उडाली! अवकाळीमुळे आंबा पीक अडचणीत

आंबा उत्पादनावर परिणाम होऊन तुडतुड्या, बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. परिणामी, उत्पादनात घट होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे आंबा बागायतदार हवालदिल झाला आहे. ...

कुटुंबातील महिलांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनण्यासाठी पाठिंबा द्या - निर्मला कुचिक - Marathi News | | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :कुटुंबातील महिलांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनण्यासाठी पाठिंबा द्या - निर्मला कुचिक

अलिबाग प्रेस असोसिएशन तर्फे आजोजित करण्यात आलेल्या तेजस्विनी पुरस्कार वितरण सोहळ्यात निर्मला कुचिक प्रमुख पाहुण्या म्हणून बोलत होत्या. ...

अलिबागेत घरफोडी, चार लाखांचा ऐवज लंपास - Marathi News | | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :अलिबागेत घरफोडी, चार लाखांचा ऐवज लंपास

ममता नगर परीसरातील बंद घराचे लाॅक तोडून सुमारे चार लाख रुपयांच्या सोन्या-चांदीच्या वस्तु अज्ञाताने चोरून नेल्या आहेत. ...

ईव्हीएम प्रात्यक्षिक केंद्रातून मतदारांमध्ये जनजागृती; पुढील काही दिवस सुरू राहणार मार्गदर्शन - Marathi News | | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :ईव्हीएम प्रात्यक्षिक केंद्रातून मतदारांमध्ये जनजागृती; पुढील काही दिवस सुरू राहणार मार्गदर्शन

लोकसभा निवडणुकीसाठीची प्रशासकीय पातळीवरची तयारी निवडणूक विभागाच्या वतीने करण्यात येत आहे ...

दूषित पाण्यामुळे खेकड्यासह विविध जातीचे मासे मृत्युमुखी - Marathi News | | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :दूषित पाण्यामुळे खेकड्यासह विविध जातीचे मासे मृत्युमुखी

थळ येथे गेल्या अनेक वर्षांपासून खतनिर्मित आरसीएफ कंपनी आहे. ...