लाईव्ह न्यूज :

default-image

निखिल म्हात्रे

सीए संजय राऊत यांना डॉ. अब्दुल कलाम पुरस्कार - Marathi News | | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :सीए संजय राऊत यांना डॉ. अब्दुल कलाम पुरस्कार

सामाजिक, शैक्षणिक व आर्थिक क्षेत्रातील योगदानाबद्दल व कामगिरीबद्दल संजय राऊत यांची राष्ट्रीय स्तरावरील भारतरत्न डॉ. अब्दुल कलाम सुवर्णपदक पुरस्कारासाठी निवड केली होती. ...

अलिबाग येथील निबंधक कार्यालयासह जिल्ह्यात ३७ पदे रिक्त - Marathi News | | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :अलिबाग येथील निबंधक कार्यालयासह जिल्ह्यात ३७ पदे रिक्त

येथील सह जिल्हा निबंधक कार्यालयासह उर्वरित जिल्ह्यात ८५ पैकी केवळ ४८ पदे भरली असून, ३७ पदे रिक्त आहेत. ...

आधुनिक साधनांमुळे वनसंपदा वाचली; वणवे रोखण्यासाठी वन विभागाने केली उपाय योजना - Marathi News | | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :आधुनिक साधनांमुळे वनसंपदा वाचली; वणवे रोखण्यासाठी वन विभागाने केली उपाय योजना

अलिबाग वनविभागाचे कार्यक्षेत्रात वणवे लागण्याच्या घटना अद्यापही घडत असल्या तरी त्याचे प्रमाण आता कमी झाले आहे ...

डोळ्यावर झापड आल्याने अपघात, तरुणाचा मृत्यू; अलिबाग-पेण रस्त्यावर दुर्घटना - Marathi News | | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :डोळ्यावर झापड आल्याने अपघात, तरुणाचा मृत्यू; अलिबाग-पेण रस्त्यावर दुर्घटना

घटनेचे गांभिर्य ओळखून पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत जखमीला उपचासाठी वडखळ येथील संजीवणी रुग्णालयात दाखल केले ...

कचरा रस्त्यात टाकणे पडणार महागात; पोलीसांच्या मदतीने दंडात्मक कारवाई केली जाणार - Marathi News | | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :कचरा रस्त्यात टाकणे पडणार महागात; पोलीसांच्या मदतीने दंडात्मक कारवाई केली जाणार

रायगड जिल्ह्यात वाढत्या कचऱ्यामुळे पर्यावरणावर त्याचा परिणाम होण्याची भीती निर्माण झाली आहे. ठिकठिकाणी अस्ताव्यस्त कचऱ्यामुळे मानवी आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता नाकारता येत नाही. ...

एसटीच्या सवलतीने खाजगी प्रवासी वाहतूक व्यवसायावर कुऱ्हाड - Marathi News | | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :एसटीच्या सवलतीने खाजगी प्रवासी वाहतूक व्यवसायावर कुऱ्हाड

खाजगी प्रवासी वाहतुकीला चालना मिळाल्याने व्यवसायाचे नवीन साधन निर्माण झाले. ...

ऑनलाइन प्रस्तावाविरोधात रायगड अलिबाग लायझनर्स असोसिएशनचे आंदोलन - Marathi News | | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :ऑनलाइन प्रस्तावाविरोधात रायगड अलिबाग लायझनर्स असोसिएशनचे आंदोलन

सिडको, एमएसआरडीसी, महानगरपालिका व नगरपालिका असे काही भाग वगळता रायगडप्रमाणेच सर्वत्र महाराष्ट्रभर बांधकाम परवानग्यांबाबत अंदाधुंदीचे वातावरण आहे. ...

नवीन जिल्हाधिकाऱ्यांचे कर्मचाऱ्यांशी हितगुज; कार्यालयात पाहणी - Marathi News | | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :नवीन जिल्हाधिकाऱ्यांचे कर्मचाऱ्यांशी हितगुज; कार्यालयात पाहणी

कर्मचाऱ्यांच्या समस्या जाणून घेत लवकरच त्यांचा निपटारा करण्यात येणार असल्याचे अश्वासन जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी दिले. ...