लाईव्ह न्यूज :

default-image

निखिल म्हात्रे

रायगड जिल्ह्यात सापांचा सुळसुळाट! वर्षभरात चारशे जणांना चावा - Marathi News | | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :रायगड जिल्ह्यात सापांचा सुळसुळाट! वर्षभरात चारशे जणांना चावा

सर्पाने दंश केलेल्या रुग्णांना योग्य उपचार देऊन त्यांना जीवदान देण्याचा प्रयत्न येथील जिल्हा रुग्णालयात करण्यात येत आहे.  ...

जिल्ह्यात भाताचे क्षेत्र घटले, उत्पादकता वाढली - Marathi News | | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :जिल्ह्यात भाताचे क्षेत्र घटले, उत्पादकता वाढली

जिल्ह्यात प्रती हेक्टरी ४० क्विंटल एवढे भात उत्पादन मिळाले आहे. ...

अवकाळी पावसामुळे मंडप डेकोरेटर्स व्यवसाय धोक्यात; व्यावसायिक हतबल - Marathi News | | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :अवकाळी पावसामुळे मंडप डेकोरेटर्स व्यवसाय धोक्यात; व्यावसायिक हतबल

कोरोनानंतर आर्थिक घडी बसत असताना नवे संकट ...

अलिबाग पालिकेचे कचरा प्रक्रिया केंद्र बंद; कांदळवनाची घुसमट थांबवली - Marathi News | | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :अलिबाग पालिकेचे कचरा प्रक्रिया केंद्र बंद; कांदळवनाची घुसमट थांबवली

सुरुवातीला प्रायोगिक तत्त्वावर प्रक्रिया केंद्र सुरू होते, मात्र त्‍यानंतर वर्षभरापासून कचऱ्यावर काहीही प्रक्रिया झालेली नाही ...

२४० ग्रामपंचायतीच्या प्रभाग रचनेच्या कामाला सुरुवात - Marathi News | | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :२४० ग्रामपंचायतीच्या प्रभाग रचनेच्या कामाला सुरुवात

जानेवारी ते डिसेंबर २०२४  या कालावधीत मुदत संपणाऱ्या रायगड जिल्ह्यातील ग्रामपंचायतीच्या प्रभाग रचनेचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. ...

अवकाळीच्या भीतीमुळे उडव्यांना प्लास्टिकचे आच्छादन - Marathi News | | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :अवकाळीच्या भीतीमुळे उडव्यांना प्लास्टिकचे आच्छादन

मागील आठवड्यात अचानक अवकाळी पावसाने हजेरी लावली. खरीप हंगामाच्या शेतीची कामे अंतिम टप्प्यात आहेत. ...

दुचाकीला एलईडी बल्ब लावण्याचा ट्रेंड वाढतोय, अपघाताची भीती - Marathi News | | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :दुचाकीला एलईडी बल्ब लावण्याचा ट्रेंड वाढतोय, अपघाताची भीती

तीनशे रुपयांपासून दीड हजारपर्यंत खर्च करून एलईडी बल्ब लावला जात आहे.  ...

1 लाख 21 हजार कुटुंबे आनंदाच्‍या शिधापासून वंचित, दिवाळीतही किट्स वितरण उशिरा - Marathi News | | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :1 लाख 21 हजार कुटुंबे आनंदाच्‍या शिधापासून वंचित, दिवाळीतही किट्स वितरण उशिरा

जवळपास 1 लाख 21 हजार कुटुंबे अजूनही या योजनेच्‍या लाभापासून वंचित आहेत. त्‍यामुळे या योजनेचा मूळ हेतूच साध्‍य होताना दिसत नाही. ...