लाईव्ह न्यूज :

default-image

निखिल म्हात्रे

कार्तिकी एकादशीनिमित्त रायगडमध्ये २१८ मंदिरांत विधीवत पूजा - Marathi News | | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :कार्तिकी एकादशीनिमित्त रायगडमध्ये २१८ मंदिरांत विधीवत पूजा

मंदिर विश्वस्त आणि संयोजन समितीच्या वतीनेही भाविकांना दर्शनात कोणतीही असुविधा होवू नये, याकरिता उत्तम नियोजन केले होते. प्रसादाचीही व्यवस्था करण्यात आली होती. ...

48 वी कोकण परिक्षेत्रीय पोलीस क्रीडा स्पर्धा - Marathi News | | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :48 वी कोकण परिक्षेत्रीय पोलीस क्रीडा स्पर्धा

दुसऱ्या दिवशी कुस्तीमध्ये नवी मुंबई विभाग अव्वल ...

कोकण परिक्षेत्रीय पोलीस क्रीडा स्पर्धेचे मंत्री आदिती तटकरेंच्या हस्ते उद्घाटन - Marathi News | | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :कोकण परिक्षेत्रीय पोलीस क्रीडा स्पर्धेचे मंत्री आदिती तटकरेंच्या हस्ते उद्घाटन

रायगड विभाग गेली तीन वर्षे अव्वल राहिला आहे, त्याबद्दलही तटकरे यांनी रायगड पोलीस विभागाचे अभिनंदन करून सहभागी खेळाडूंना शुभेच्छा दिल्या. ...

Raigad: २५ नोव्हेंबरला आवास येथील नागेश्वर तर २६ व २७ नोव्हेंबरला मापगाव येथील कनकेश्वरची यात्रा - Marathi News | | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :Raigad: २५ नोव्हेंबरला आवास येथील नागेश्वर तर २६ व २७ नोव्हेंबरला मापगाव येथील कनकेश्वरची यात्रा

Raigad News: कार्तिकी एकादशीला पंढरपूरच्या यात्रेसोबत रायगड जिल्ह्यातील खोपोली येथील साजगावची यात्रा सुरू होते. यानंतर अलिबाग तालुक्यातील आवास येथील नागेश्वरची भरते. या प्राचीन काळापासून चालत आलेल्या या यात्रेला भाविकांची मोठी गर्दी असते. ...

ई-पीक पाहणी ठरतेय डोकेदुखी; ॲपममधील वेगवेगळे कॉलम भरताना शेतकऱ्यांना अडचणी - Marathi News | | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :ई-पीक पाहणी ठरतेय डोकेदुखी; ॲपममधील वेगवेगळे कॉलम भरताना शेतकऱ्यांना अडचणी

शेतात पेरलेल्या पिकांची नोंद शासन दरबारी अचूक व्हावी यासाठी ई-पीक पहाणी ॲप सुरू करण्यात आले आहे. ...

कोकण परिक्षेत्रीय पोलीस क्रीडा स्पर्धेस सुरुवात - Marathi News | | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :कोकण परिक्षेत्रीय पोलीस क्रीडा स्पर्धेस सुरुवात

48व्या कोकण परिक्षेत्रीय पोलीस क्रीडा स्पर्धेस सोमवारपासून (दि. 20) प्रारंभ झाला. ...

भात कापणीचा दर वाढल्याने बळीराजा हवालदिल, भातपीकाचे उत्पादन वाढले - Marathi News | | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :भात कापणीचा दर वाढल्याने बळीराजा हवालदिल, भातपीकाचे उत्पादन वाढले

400 ते 500 रुपयांची रक्कम मजुरांना भात कापणीसाठी घ्यावे लागत आहे. ...

 समुद्रकिनाऱ्यांवर पर्यटकांची ‘भरती’, हॉटेल्स, कॉटेजेस फुल्ल, नऊ दिवसांत ८,८०० पर्यटकांची भेट - Marathi News | | Latest raigad News at Lokmat.com

रायगड : समुद्रकिनाऱ्यांवर पर्यटकांची ‘भरती’, हॉटेल्स, कॉटेजेस फुल्ल, नऊ दिवसांत ८,८०० पर्यटकांची भेट

दिवाळीनिमित्त २७ नोव्हेंबरपर्यंत शाळांना सुटी आहे. ...