लाईव्ह न्यूज :

default-image

निखिल म्हात्रे

दिवेआगर येथे सुपारी संशोधन केंद्र : ५ कोटी ६४ लाख रुपये निधी मंजूर - Marathi News | | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :दिवेआगर येथे सुपारी संशोधन केंद्र : ५ कोटी ६४ लाख रुपये निधी मंजूर

सुपारी केंद्राचे विस्तारीकरण झाल्यानंतर स्थानिक शेतकरी व बागायतदारांना उत्‍पन्न वाढीबरोबरच उद्योगासाठी अत्‍याधुनिक सोयी-सुविधा मिळणार आहे. ...

Raigad: सागर सुरक्षा कवच अभियानात रायगड जिल्हा  उत्तीर्ण - Marathi News | | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :Raigad: सागर सुरक्षा कवच अभियानात रायगड जिल्हा  उत्तीर्ण

Raigad News: सागरी सुरक्षेच्या दृष्टीने रायगड जिल्ह्यात असणाऱ्या पोलिस स्टेशन हद्दीत सागरी सुरक्षा कवच अभियान सुरू करण्यात आले होते. ...

थेट सरपंच निवडणुकीत विजयी सरपंचांनी स्वीकारला पदभार - Marathi News | | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :थेट सरपंच निवडणुकीत विजयी सरपंचांनी स्वीकारला पदभार

ठिकठिकाणी जल्लोषात कार्यकर्त्यांनी नवनियुक्त सरपंच व उपसरपंचांचे स्वागत केले. ...

रायगड जिल्ह्याला हवे गट शिक्षणाधिकारी १५ पैकी १३ तालुक्यांचा भार शिक्षण विस्तार अधिकाऱ्यांवर - Marathi News | | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :रायगड जिल्ह्याला हवे गट शिक्षणाधिकारी १५ पैकी १३ तालुक्यांचा भार शिक्षण विस्तार अधिकाऱ्यांवर

मागील काही वर्षांपासून जिल्हा परिषद शाळांची गुणवत्ता ढासळल्याची बोंब सुरू आहे. पटसंख्याही घटत आहे. ...

भिवंडीत घरफोडी करणाऱ्या दोघा चोरट्यांच्या मुसक्या आवळत दीड लाखांचे दागिने केले जप्त - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :भिवंडीत घरफोडी करणाऱ्या दोघा चोरट्यांच्या मुसक्या आवळत दीड लाखांचे दागिने केले जप्त

तब्बल १ लाख ६१ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात शांतीनगर पोलिसांना यश. ...

‘सागर कवच’ मोहिमेतून सागरी सुरक्षेचा आढावा; ६०० किनारपट्टीवर पोलिसांची करडी नजर - Marathi News | | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :‘सागर कवच’ मोहिमेतून सागरी सुरक्षेचा आढावा; ६०० किनारपट्टीवर पोलिसांची करडी नजर

सागरी सुरक्षेचा आढावा घेण्यासाठी पोलिसांची विशेष मोहीम. ...

जिल्हा परिषद शिक्षणाधिकाऱ्यांच्या कारला अपघात - Marathi News | | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :जिल्हा परिषद शिक्षणाधिकाऱ्यांच्या कारला अपघात

जखमींना जवळच्या खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. ...

एसबीआयची तब्बल 41 लाखांची फसवणूक, नेमकं प्रकरण काय? - Marathi News | | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :एसबीआयची तब्बल 41 लाखांची फसवणूक, नेमकं प्रकरण काय?

तत्कालीन व्यवस्थापक, फिल्ड व्यवस्थापक व कर्जदारांनी बँकेची केली बॅंकेची फसवणूक. ...